RNI No. MAHBIL / 2012 / 47985
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ७ , अंक - ६ ]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल ५ ११ , २०१८ / चैत्र १५ - २१ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कुनप/३९४४/२०१७-१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम ४ मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक १
४
२
३
१
१३-३-२०१८ कुरुंदवाड नगरपरिषद
श्री. विरेंद्र ऊर्फ अक्षय बापूसो आलासे
अविनाश सुभेदार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर, २६ मार्च २०१८ .
ORDER
No. KMC/3944/2017-18 .-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish the names of the persons who have been elected as the Vice - President of Kurundwad Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Kurundwad Municipal Council held on dates mentioned therein.
(१)
एच-१३ , भाग एक-अ (पु.वि.पु. )-६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ५ ११ , २०१८ / चैत्र १५ - २१ , शके १९४०
SCHEDULE
Name of the
Sr. No.
Name of the Vice- President
Municipal Council
Dateof GeneralMeeting 1
2
4
3
1
13-3-2018 Kurundwad Municipal Council Alase Virendra alis Akshay Bapuso
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur, 26th March 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.