महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक २०] शुक्रवार, एप्रिल ६, २०१८ / चैत्र १६, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हाधिकारी, नाशिक
संदर्भ .--- (१) शासन निर्णय सा.प्र.वि/क्र/विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५
(२) शासन निर्णय सा.प्र.वि/क्र/विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक १५ मार्च २०१६.
(३) उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११७/४५४/प्र. क्र. २०४/५, दिनांक १२ जानेवारी २०१८.
अधिसूचना
क्रमांक कक्ष/१/पिओएल/२/८२१/२०१७.----- जिल्हाधिकारी, नाशिक जिल्हा, नाशिक, यांच्यातर्फे उपरोक्त शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची नाशिक जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासन मान्यतेनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे. ही नेमणूक ही अधिसूचना निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत अस्तित्वात राहील. राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नेमणूक वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे :----
(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----
(एक) साक्षांकनाचे काम :---- साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापूढे आणलेल्या दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणान करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहीणे ;
(२) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही ;
(३) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैध सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे ;
(१)
भाग एक (म.उ.वि.)-२४----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ६, २०१८ / चैत्र १६, शके १९४० २ अनुसूची अ. क्र. नाव (१) (२)
पत्ता (३)
नाशिक (पूर्व)
१ सौ. रेखा शाम गिते
१७ बी, साईकृती अपार्टमेंट, जुना आडगाव नाका, पंचवटी, नाशिक २ श्री. हरी आनंदा सुर्यवंशी ४, शिवशक्ती संकुल अपार्टमेंट, तारवाला नगर, नाशिक ३ श्री. खंडु महादु बोरसे
शितल अपार्टमेंट हौसिंग सो. फ्लॅट १ व २ टकले नगर, पंचवटी, नाशिक-३ ४ सौ. जाधव रजनी श्रीकांत ३/४९, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक ५ सौ. ज्योती मदनलाल कुमावत
नर्मदा सोसायटी, कृष्णनगर जुना आडगाव नाका, पंचवटी, नाशिक ६ श्री. दिनश प्रकाश वाघ हरी ओम निवास, आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक - ३ ७ श्री. किशोर सुरेश बेलसरे श्रीकृष्ण नगर गार्डन गेटसमोर, बेलसरे निवास, जुना आडगाव नाका, पंचवटी,
नाशिक.
८ श्री. योगेश गंगाधर सोनवणे सुर्यवंशी मळा, हनुमान नगर, अमृतधाम, पंचवटी नाशिक - ३ ९ श्री. गणेश कृष्णाराव धुरी
बी-२, मुगलमुती, योगेश्वर रो हाऊसेस, भन्साळी मळा, हनुमान वाडी, पंचवटी, नाशिक.
१० श्री. काजी अरिफ अहमद काजी मंजील, त्रिमुर्ती नगर, नवीन आडगाव नाका, पंचवटी, नाशिक.
११ श्री. राजेश श्यामकांत दशपुत्रे ५, आकृती अपार्टमेंट, श्री स्वामी समर्थ नगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक.
१२ श्री. केशव भगवंत म्हस्के फ्लॅट नं. ३, अभिलाषा आदर्श नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक १३ श्री. अनंत काशिनाथ आहेर
प्लॉट नं. ५, शांता कमल विद्यानगर मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक १४ श्री. शिंदे गिरीष गंगाधर ५, स्वामीराज गौरीवंदन रो हाऊसेस, गुंजाळ बाबानगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक १५ डॉ. अनिल अण्णाजी पाटील आकांक्षा, श्रद्धा लॉन्सजवळ, कॅनडा कॉर्नर, हनुमान वाडी, लिंक रोड, पंचवटी, नाशिक.
१६ श्री. आखाडे रविंद्र ज्ञानदेव
मंडलिक मळा, हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक
१७ श्री. घुगे उमेशकुमार गोविंदराव
गोविंद जय बालाजी रो बंगलो, गायत्री नगर, पोकार कॉलनी मार्ग, म्हसरुळ नाशिक १८ श्री. सचिन रमाकांत डोंगरे
घर नं. ४४९, कपालेश्वर मंदिरामागे, भांडेलेन, खादके सभागृह शेजारी, पंचवटी, नाशिक
१९ श्री. उमेश अरविंद पुजारी ४२२६६, काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी, नाशिक २० श्री. आदित्य नरेंद्र आटवणे
घर नं. ४४८२, जानोरकर वाडा, कपालेस्वर मंदिर मार्गे, पंचवटी नाशिक २१ श्री. मोहम्मद ईसाक अब्दुल रझ्झाक कुरेशी फ्लॅट नं. २७, फाल्कन प्लाझा, नॅशनल उदर्ु स्कुलजवळ, मदिना चौक, नाशिक २२ श्री. तबस्सुम परवेज शेख ३०४३, दाऊद खान मंजिल, चौक मंडई, जुने नाशिक
२३ श्री. सागर विठ्ठलराव भागवत ३५१२, चव्हाटा देवी मंदीर जवळ, नाशिक-१महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ६, २०१८ / चैत्र १६, शके १९४० ३ अनुसूची--समाप्त (१) (२)
(३)
नाशिक (पश्चिम)
२४ श्री. देसाई नुदकुमार कृष्णदास कृष्णकला, मातोश्री नगर, तिडके कॉलनी, नाशिक-२
२५ श्री. विनीत अनुद मोदसिंग
मेघना सोसायटी, पेठेनगर, इंदिरानगर, सिडको कॉलनी, नाशिक २६ श्री. मनोज गणपत कर्पे ४६, अमृतवर्षा कॉलनी, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक
२७ श्री. निलेश चुडामण बाऊस्कर स्वाती सुकुल, जाखडी नगर, इंदिरानगर, नाशिक
२८ श्री. नितीन दिनकर खैरनार
पसायदान, साईनाथ नगर, वडाळा, पाथर्डी रोड, नाशिक २९ श्री. गायकेवाड सतिश दत्तात्रय फ्लॅट नं. १३, दत्तसिद्धी अपार्टमेंट, गायकवाड नगर महामार्ग बस स्टँडमागे,
जुना आग्रा रोड, नाशिक.
३० श्री. साहेबराव सिताराम पिंगळे फ्लॅट नं. १, करिष्मा अपार्टमेंट, शांतीनगर मखमलाबाद रोड, नाशिक.
३१ श्री. गजानन शामगिर गोसावी
शिवशक्ती फाल्गुन कॉलनी सिडको, नवीन नाशिक ४२२ ००९ ३२ श्री. नयन दिलीप कोठावदे
प्लॉट नं. ३, प्रसाद नगर, बुरकुले हॉल जवळ, उत्तम नगर, समोर, नविन नाशिक, नाशिक ४२२ ०१०.
चांदवड
३३ श्री. खंडु पांडु वाघ
मु. पो. धोंडबे, ता. चांदवड, जि. नाशिक
देवळा
३४ श्री. दगडू धोंडू सोनवणे
मु. पो. उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक
नाशिक (मध्य)
३५ श्रीमती प्रिती रामसिंग पवार (बावरी) शहिद भगतसिंग चौक, श्री टेंबलाई माता मंदिराजवळ, नाशिक - १ ३६ श्री. प्रसाद रामसिंग पवार शहिद भगतसिंग चौक, श्री टेंबलाई माता मंदिराजवळ, नाशिक - २ ३७ श्री. सागर अशोक देसले ३१६१, बेळेगल्ली बागवानपुरा, जुने नाशिक - १
सिन्नर
३८ श्री. सतीष बद्रिनारायण भुतडा मु. पो. वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक.
राधाकृष्णन बी., जिल्हादंडाधिकारी, नाशिक.