Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Extra 32 (9th April 2018)

Published 09 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, एप्रिल ९, २०१८/चैत्र १९, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक २३] सोमवार, एप्रिल ९, २०१८/चैत्र १९, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

नाशिक महानगरपालिका, नाशिक

पोट-निवडणूक-२०१८

अधिसूचना

क्रमांक मनपा/निवडणूक/२०१८/२७१.---- नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३-क या जागेवर एकच उमेदवार निवडून द्यावयाचा असून सदर जागेसाठी महानगरपालिकेची पोट-निवडणूक दिनांक ०६ एप्रिल, २०१८ रोजी घेण्यात आली. तसेच मतदान घेतलेल्या प्रभाग क्र. १३-क ची मतमोजणी दिनांक ०७ एप्रिल, २०१८ रोजी होऊन महानगरपालिका सदस्य मताधिक्याने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे अनुसूची " ड ", प्रकरण-१, निवडणूक नियमातील नियम ३९ (२) व मा. निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांचेकडील आदेश क्र. रानिआ/मनपा २०१८/प्र.क्र. २/का. ०५, दिनांक ०७ मार्च, २०१८ नुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची नावे, राहण्याचे ठिकाण (पत्ते) व पक्ष या बाबतची माहिती मी, तुकाराम मुंढे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक या अधिसूचनेद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :----

प्रभाग क्रमांक जागा क्रमांक निर्वाचित सदस्याचे नाव पत्ता

पक्ष १३ १३-क अॅड. भोसले वैशाली मनोज फ्लॅट नं ४, तारा अपार्टमेंन्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

टिळक वाडी, शरणपूर रोड, पिन ४२२ ००२.

तुकाराम मुंढे (भा.प्र.से.),

ठिकाण : नाशिक दिनांक : १० एप्रिल, २०१८.

आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

(१) भाग दोन------३२---१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.