RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक २१] सोमवार, एप्रिल ९, २०१८ / चैत्र १९, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ७ एप्रिल २०१८.
आदेश
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकया यांवरील कर अधिनियम, १९७५.
क्रमांक विउआ/(का. व नि.)/व्यकर/२०१८/२/प्रशा.८.-----महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकया यांवरील कर अधिनियम, १९७५ (१९७५ चा महा. १६) च्या कलम २६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, हे याद्वारे आदेश क्र. विउआ/(का. व नि.)/व्य.क./२००९/३१/प्रशा-(६)८, दिनांक २१ जून २०१३ मध्ये, खालील सुधारणा करीत आहेत, म्हणजेच :---
उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीच्या अनुक्रमांक ४ नंतर खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :----
"५ सर्व व्यवसायकर निरीक्षक. ७ १२अ".
राजीव जलोटा, व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
(१)
भाग एक (म.उ.वि.)-२५----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ९, २०१८ / चैत्र १९, शके १९४० २ COMMISSIONER OF PROFESSION TAX, MAHARASHTRA STATE, MUMBAI
GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010
dated the 7th April 2018.
Order
THE MAHARASHTRA STATE TAX ON PROFESSIONS, TRADES, CALLINGS AND EMPLOYMENTS ACT, 1975.
No. DC/(A. & R.)/PT/2018/2/Adm.-8.—In exercise of the powers conferred by section 26 of the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 (Mah. XVI of 1975), the Commissioner of Profession Tax, Maharashtra State, Mumbai hereby, amends the Order No. DC/ (A. & R.)/PT/2009/31/Adm.-(6)8, dated the 21st June 2013, as follows, namely :—
After Sr. No. 4 of the Schedule appended to the said Order the following shall be added, namely :—
"5 All Profession Tax Inspectors. 7 12A".
RAJIV JALOTA,
Commissioner of Profession Tax,
Maharashtra State, Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ९, २०१८ / चैत्र १९, शके १९४० ३व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
जीएसटी भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१० दिनांक ७ एप्रिल २०१८.
आदेश
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकया यांवरील कर अधिनियम, १९७५.
क्र. विउआ/(का. व नि.)/व्य.क./२०१८/२/प्रशा. ८.----महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकया यांवरील कर अधिनियम, १९७५ (१९७५ चा महा. १६) च्या कलम १२ च्या उप-कलम (१) च्या खंड (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याद्वारे व्यवसायकर निरीक्षकांची, ज्या व्यवसायकर अधिकायाकडे नेमणूक असेल, त्या व्यवसायकर अधिकायाच्या अधिकारितेच्या क्षेत्रातच संबंधित व्यवसायकर निरीक्षकांची अधिकारिता असेल असे विर्िनदिष्ट करीत आहे.
राजीव जलोटा, व्यवसायकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ९, २०१८ / चैत्र १९, शके १९४० ४ COMMISSIONER OF PROFESSION TAX, MAHARASHTRA STATE, MUMBAIGST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010
dated the 7th April 2018.
Order
THE MAHARASHTRA STATE TAX ON PROFESSIONS, TRADES, CALLINGS AND EMPLOYMENTS ACT, 1975.
No. DC/(A. & R.)/PT/2018/2/Adm.-8.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 12 of the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 (Mah. XVI of 1975), the Commissioner of Profession Tax, Maharashtra State, Mumbai hereby, specifies that the Profession Tax Inspectors shall have jurisdiction over the areas, in respect of which the respective Profession Tax Officer, to whom he has been posted, has the jurisdiction.
RAJIV JALOTA,
Commissioner of Profession Tax,
Maharashtra State, Mumbai.