महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक २४] मंगळवार, एप्रिल १०, २०१८ / चैत्र २०, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
पोट-निवडणूक एप्रिल, २०१८
अधिसूचना
क्रमांक एमजीआर/५९७१/दिनांक ९ एप्रिल २०१८
मी, अजोय मेहता, आयुक्त, बृृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १० आणि कलम ३२ (१) च्या तरतुदीन्वये तसेच निवडणूक नियमावली, २००६ मधील नियम १०३ च्या तरतुदीन्वये आणि मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दिनांक ७ मार्च २०१८ रोजीच्या क्र. रानिआ/मनपा/२०१८/प्र.क्र. ०२/का-०५ या आदेशास अनुसरून, दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या सदस्याकरिता राखीव असलेल्या प्रभाग क्र. १७३ च्या पोट-निवडणुकीचा निकाल व सदर प्रभागात निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव, त्याचा पक्ष आणि त्याने मिळविलेल्या वैध मतांसह प्रसिद्ध व जाहीर करीत आहे :----
प्रभाग क्रमांक निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव
मिळालेली वैध मते १ २
पक्ष ३ ४ १७३ श्री. रामदास देविदास कांबळे
शिवसेना ६६१६ ठिकाण : मुंबई, दिनांक १० एप्रिल २०१८.
अजोय मेहता, महानगरपालिका आयुक्त, बृृहन्मुंबई महानगरपालिका.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.