Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 40 (10th April 2018)

Published 10 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक २१] मंगळवार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ४०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.---मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी पृष्ठे १-२ अधिनियम.

. . . . . .

दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

---------------------------------------- सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१८८८ चा ३.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्त्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१८, असे म्हणावे.

२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश ''मुंबई महानगरपालिका अधिनियम'' असा करण्यात आला आहे) कलम ३९८ मधील, पोट-कलम (२) मध्ये,-----

१८८८ चा ३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३९८ ची सुधारणा. १९७२ चा ५३. (क) '' तसेच महानगरपालिकेला, अनुसूची ''जज'' मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाची '' या मजकुरानंतर, '', जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ; (१) भाग चार----४०-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४० १९७२ चा ५३.

(ख) '' विर्िनदिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाच्या '' या मजकुरानंतर, ", जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०१ ची सुधारणा.

३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०१ मधील, पोट-कलम (१) मध्ये, "कोणतेही जनावर'' या मजकुरानंतर, ", शोभिवंत किंवा विदेशी पक्षी आणि शोभिवंत किंवा विदेशी मासे (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०६ ची सुधारणा.

४. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०६ मधील, खंड (फ) मध्ये, "कृषी उत्पन्नाच्या'' या मजकुरानंतर, ", जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४६१ ची सुधारणा.

५. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४६१ मधील, खंड (मअ) मध्ये, "कृषी उत्पन्नाची'' या मजकुरानंतर, ", जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.