RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ४६] बुधवार, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० [पृष्ठे ०६, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल २०१८ अधिसूचना
युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८.
क्रमांक एफएपी-२०१८/प्र. क्र. १५/टी-१.----- युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८ (१९३८ चा ५) याच्या कलम ९ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या, नागपूर जिल्ह्यतील गाव खैरी (खुर्द), गट ग्रामपंचायत जुनेवाणी, तालुका हिंगणा क्षेत्रात जिवंत दारूगोळयांचा वापर करून दिनांक १० एप्रिल २०१८ ते दिनांक ३१ मार्च २०२८ रोजी संपणाया कालावधीसाठी (दोन्ही दिवस धरून) मैदानी गोळीबाराचा व तोफखान्याचा सराव करण्यास प्राधिकृत करीत आहे :----
अनुसूची
अ. क्र. तालुका गाव
गट ग्राम- सीमा क्षेत्राचे अंदाजित क्षेत्र पंचायत भूमापन क्रमांक हे. आर.
(१) (२) (३) (४) (५) (६) १ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी ८५ २.७२ २ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी ११७/२ ५.५०.०० ३ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी ११६ २.८५.०० ४ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी ११५/२ १.२१.०० ५ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी ११४ १.४४.०० ६ हिंगणा खैरी (खुर्द) जुनेवाणी १११/२ ०.५८.००
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. माधव वीर, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-अ----८४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४०
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th April 2018.
NOTIFICATION
MANOEUVERS FIELD FIRING AND ARTILLERY PRACTICE ACT, 1938.
No. FAP-2018/C.R. 15/T-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Manoeuvers, Field Firing and Artillery Practice Act, 1938 (V of 1938), the Government of Maharashtra hereby defines the area in the village Khairi (Khurd), Group Gram Panchayat, Junevani in Taluka Hingana of the Nagpur District, more particularly described in the Schedule appended hereto, as an area within which the carrying out periodically of field firing and artillery practice with live ammunition is authorised for the period commencing from the 10th April 2018 and ending on the 31st March 2028 (both days inclusive) :—
Schedule
Panchayat Numbers (In Hectares) Sr. Taluka Village Group Gram Survey Area No. (1) (2) (3) (4) (5) (6) 1 Hingana Khairi (khurd) Junevani 85 2.72 2 Hingana Khairi (khurd) Junevani 117/2 5.50.00 3 Hingana Khairi (khurd) Junevani 116 2.85.00 4 Hingana Khairi (khurd) Junevani 115/2 1.21.00 5 Hingana Khairi (khurd) Junevani 114 1.44.00 6 Hingana Khairi (khurd) Junevani 111/2 0.58.00
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. MADHAV VEER, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० ३महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल २०१८
सूचना
युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८.
क्रमांक एफएपी. २०१८/प्र. क्र. १५/टी-१.----- युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८ (१९३८ चा ५) याच्या कलम ९ च्या पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविलेली माहिती, तारीख व वेळेत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएपी. २०१८/प्र. क्र. १५/टी-१, दिनांक १० एप्रिल २०१८ मध्ये दर्शविलेल्या क्षेत्रात, सदर सूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून, दोन महिन्यानंतर उक्त अधिनियमातील कलम ९(२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना निर्गमित करण्याचा शासनाचा इरादा आहे. यास्तव, दिनांक १ जुलै २०१८ पासून सुरू होणाया आणि दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी संपणाया कालावधीत (दोन्ही दिवस धरून) जिवंत दारूगोळयांचा वापर करून मैदानी गोळीबार व तोफखाना यांचा सराव करण्यास पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय, ग्रुप केंद्र, केंद्रीय रिझर्व पोलीस बल, नागपूर यांना प्राधिकृत करण्यात येत आहे :----
अनुसूची
महिना (१)
गोळीबार व तोफखाना यांचा सराव करावयाच्या तारखा
(२)
वेळ (३)
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-०० जुलै, २०१८ २, ४, ५, ६, ९, ११, १२, १४, १६, १८, १९, २१, २३, २५, २६, २८, ३० ८-३० ते १८-३० (दिवसा) जुलै, २०१८ निरंक (रात्री) ऑगस्ट, २०१८ १, २, ४, ८, ९, ११, १४, १८, २१, २३, २५, २८, २९, ३०, ३१ ८-३० ते १८-३० (दिवसा) ऑगस्ट, २०१८ निरंक (रात्री) सप्टेंबर, २०१८ १, ४, ५, ८, ११, १२, १४, १५, १८, १९, २१, २२, २४, २५, २६, २८, २९ ८-३० ते १८-३० (दिवसा) सप्टेंबर, २०१८ ७, २१, २५ (रात्री) ऑक्टोबर, २०१८ ३, ५, ८, ९, ११, १२, १४, १५, १८, १९, २१, २२, २३, २५, २६, २८, २९, ३० ८-३० ते १८-३० (दिवसा) ऑक्टोबर, २०१८ ९, १२, २३, २६ (रात्री) नोव्हेंबर, २०१८ २, ३, ६, १०, १२, १३, १४, १६, १७, १९, २१, २६, २८, ३० ८-३० ते १८-३० (दिवसा) नोव्हेंबर, २०१८ ५, ९, २२, २७ (रात्री) डिसेंबर, २०१८ ३, ४, ५, ७, ८, १०, ११, १४, १५, १७, १८, १९, २१, २२, २६, २९, ३१ ८-३० ते १८-३० (दिवसा) डिसेंबर, २०१८ ४, ७, १३, १८, २४, २८ (रात्री)
भाग चार-अ----८४-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४०
अनुसूची---(समाप्त)
महिना (१)
गोळीबार व तोफखाना यांचा सराव करावयाच्या तारखा
(२)
वेळ (३)
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-००
१९-०० ते २२-०० जानेवारी, २०१९ ४, ५, ७, ८, ११, १२, १४, १५, १६, १८, १९, २३, २६, २८, २९ ८-३० ते १८-३० (दिवसा) जानेवारी, २०१९ ४, ८, ११, १५, २५, ३१ (रात्री) फेब्रुवारी, २०१९ ४, ६, ८, ९, ११, १२, १३, १६, १८, १९, २२, २३, २५, २६ ८-३० ते १८-३० (दिवसा) फेब्रुवारी, २०१९ ५, ८, १२, १९, २२, २८ (रात्री) मार्च, २०१९ १, २, ४, ५, ६, ९, ११, १२, १३, १५, १६, १८, २०, २२, २३, २५, २७, २९, ३१ ८-३० ते १८-३० (दिवसा) मार्च, २०१९ ८, १९, २६, २९. (रात्री)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. माधव वीर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० ५REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th April 2018.
NOTICE
MANOEUVERS FIELD FIRING AND ARTILLERY PRACTICE ACT, 1938.
No. FAP. 2018/C.R. 15/T-1.—Notice is hereby given under sub-section (3) of section 9 of the Manoeuvers, Field Firing and Artillery Practice Act, 1938 (V of 1938), that the Government of Maharashtra hereby proposes to issue a notification under sub-section (2) of section 9 of the said Act, immediately after the expiry of a period of two months from the date of first publication of this notice in the Official Gazette, authorising the Office of The Deputy Inspector General of Police, Group Centre, Central Reserve Police Force, Nagpur, to carry out the field firing and artillery practices with live ammunition in the notified areas defined by the Government of Maharashtra in the Government Notification, Revenue and Forests Department, No. FAP. 2018/C.R. 15/T-1, dated the 10th April, 2018 in the months, dates and times specified in the Schedule appended hereto, during the period commencing from the 1st July, 2018 and ending on the 31st March, 2019 (both days inclusive) :—
Schedule
Month Period of the Field Firing and Artillery Practices Timing and dates (2)
(1)
(3) July 2018 2, 4, 5, 6, 9, 11, 12, 14, 16, 18, 19, 21, 23, 25, 26, 28, 30 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day)
19-00 hrs.—22-00 hrs.
July 2018 Nil (Night)
Aug. 2018 1, 2, 4, 8, 9, 11, 14, 18, 21, 23, 25, 28, 29, 30, 31 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day)
19-00 hrs.—22-00 hrs.
Aug. 2018 Nil (Night)
Sep. 2018 1, 4, 5, 8, 11, 12, 14, 15, 18, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day)
19-00 hrs.—22-00 hrs.
Sep. 2018 7, 21, 25 (Night)
Oct. 2018 3, 5, 8, 9, 11, 12, 14, 15, 18, 19, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day) 30.
19-00 hrs.—22-00 hrs.
Oct. 2018 9, 12, 23, 26 (Night)
Nov. 2018 2, 3, 6, 10, 12, 13, 14, 16, 17, 19, 21, 26, 28, 30 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day)
19-00 hrs.—22-00 hrs.
Nov.2018 5, 9, 22, 27 (Night)
Dec. 2018 3, 4, 5, 7, 8, 10, 11, 14, 15, 17, 18, 19, 21, 22, 26, 29, 31 8-30 hrs.—18-30 hrs.
(Day)
19-00 hrs.—22-00 hrs.
Dec. 2018 4, 7, 13, 18, 24, 28 (Night)६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० Schedule—Concld.
Month Period of the Field Firing and Artillery Practices Timing and dates (2)
(1)
(3)
19-00 hrs.—22-00 hrs.
Jan. 2019 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 15, 16, 18, 19, 23, 26, 28, 29 8-30 hrs.—18-30 hrs. (Day) Jan. 2019 4, 8, 11, 15, 25, 31 (Night)
19-00 hrs.—22-00 hrs.
Feb. 2019 4, 6, 8, 9, 11, 12, 13, 16, 18, 19, 22, 23, 25, 26 8-30 hrs.—18-30 hrs. (Day) Feb. 2019 5, 8, 12, 19, 22, 28 (Night)
19-00 hrs.—22-00 hrs.
Mar. 2019 1, 2, 4, 5, 6, 9, 11, 12, 13, 15, 16, 18, 20, 22, 23, 25, 8-30 hrs.—18-30 hrs. (Day) 27, 29, 31. Mar. 2019 8, 19, 26, 29. (Night)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. MADHAV VEER, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.