RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १९ ]
गुरुवार , एप्रिल १२ , २०१८ / चैत्र २२ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १ ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक क/कक्ष-५/ग्रापंनि/कावि -२७६/२०१८.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ ( २) च्या खंड-अ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद (निर्वाचक विभाग व निवडणूक घेणे) नियम , १ ९ ६२ यातील नियम ६६ ( १ ) अन्वये मी , डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी , धुळे असे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषद अंतर्गत निवडणूक विभाग क्रमांक २२ चिमठाणे पोट- निवडणुकीत खाली नमूद केलेले उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निवडणूक विभागातून जिल्हा परिषद, धुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
कायमचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
निवडणूक विभागाचे नाव
निवडणूकविभाग क्रमांक
१
२
३
५ १
चिमठाणे
२२
४ भिल वासुदेव पुंजु
मुक्कामआरावे , पोस्ट आमराळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
डॉ. दिलीप पांढरपट्टे , जिल्हाधिकारी , धुळे.
धुळे , १० एप्रिल २०१८ .
वि ( एच) २९
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, एप्रिल १२ , २०१८ / चैत्र २२ , शके १ ९४० क्रमांक क/कक्ष-५/ग्रापंनि/कावि-२७६/२०१८.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ५७ ( ३ ) च्या खंड -अ आणि महाराष्ट्र पंचायत समित्या ( निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम , १ ९ ६२ यातील नियम ६० ( १ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी , डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी , धुळे असे जाहीर करतो की, खाली नमूद केलेले उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचन गण क्रमांकातून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
निर्वाचक गण
निर्वाचन गणाचे
कायमचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
क्रमांक
नाव
४
१
५ २
३
१
साक्री
रविंद्र पंडीत ठाकरे
७१
मुक्कामपोस्ट भाडणे , तालुकासाक्री, जिल्हा धुळे.
नगाव
८७
२
सुनिल तुकाराम पाटील
मुक्कामपोस्ट नगाव, तालुकाजिल्हा धुळे.
डॉ. दिलीप पांढरपट्टे , जिल्हाधिकारी , धुळे.
धुळे, १० एप्रिल २०१८.
VAIDYA , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .