Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I L Weekly (April 12-18, 2018)

Published 12 April 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक ७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ६ मार्च २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३०९.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ६ मार्च २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ मार्च २०१८ ते दिनांक १७ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० मार्च २०१८ ते दिनांक ११ मार्च २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १८ मार्च २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ज्ञा. वि. येळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ज्ञा. वि. येळे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१०.---- श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ जानेवारी २०१८ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ५९ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ३१ डिसेंबर २०१७ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ज्ञा. वि. येळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ज्ञा. वि. येळे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३११.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ मार्च २०१८ ते दिनांक ७ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ मार्च २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सी. प्र. हंजनकर, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. प्र. हंजनकर, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१३.---- श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ मार्च २०१८ ते दिनांक ८ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ मार्च २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वि. वि. नेसवणकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. वि. नेसवणकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१५.---- श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ मार्च २०१८ ते दिनांक ७ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २ मार्च २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे, हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. डी. डी. यादव, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१६.---- श्री. डी. डी. यादव, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ मार्च २०१८ ते दिनांक ७ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ मार्च २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. डी. यादव हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. डी. यादव हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१७.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१८.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ७ दिवसांची वाढीव र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. आर. एन. भावसार, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३१९.---- श्री. आर. एन. भावसार, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जानेवारी २०१८ ते दिनांक २५ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ७ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते दिनांक २८ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. आर. एन. भावसार हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. आर. एन. भावसार हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. पी. एच. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२०.----श्री. पी. एच. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जानेवारी २०१८ ते दिनांक १ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागेे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते २८ जानेवारी २०१८ हे सुटटयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पी. एच. काळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. पी. एच. काळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. जी. जी. हुलसुरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२१.----श्री. जी. जी. हुलसुरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागेे दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ ते १९ फेब्रुवारी २०१८ व रजेच्या पुढेे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१८ हे सुटटयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. जी. जी. हुलसुरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. जी. जी. हुलसुरे हे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२२.----श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जानेवारी २०१८ ते दिनांक २० जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढेे दिनांक २१ जानेवारी २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वाय. जी. चावरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वाय. जी. चावरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. आर. एन. आंबटकर, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२४.----श्री. आर. एन. आंबटकर, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक १ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१८ व रजेच्या पुढेे दिनांक २ मार्च २०१८ हे सुटटयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. आर. एन. आंबटकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. आर. एन. आंबटकर हे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ए. आर. रहाणे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२५.---- श्रीमती ए. आर. रहाणे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० फेब्रुवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती ए. आर. रहाणे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती ए. आर. रहाणे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२६.----श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ८ दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. ए. ए. लऊळकर हे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक १ मार्च २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२७.----श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक १ मार्च २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ मार्च २०१८ ते दिनांक ७ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ मार्च २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. बी. वाघ हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. के. बी. वाघ, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. एस. एन. साळवे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२८.----श्री. एस. एन. साळवे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एन. साळवे हे, रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. एन. साळवे हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२९.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ मार्च २०१८ ते दिनांक ९ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची अर्ध-वेतनी रजा, रजेच्या मागे दिनांक ४ मार्च २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १० मार्च २०१८ ते ११ मार्च २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ५ मार्च २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३२३.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ५ मार्च २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ मार्च २०१८ ते दिनांक १४ मार्च २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक १० मार्च २०१८ ते ११ मार्च २०१८ हे सुटटयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. व्ही. ठाकरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ मार्च २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल २०१८

अधिसूचना

कामगार राज्य विमा अधिनियम, १९४८.

क्रमांक ईएसआय. २०१७/प्र.क्र. १७७/कामगार-३.----कामगार राज्य विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३४) च्या कलम ८७ व कलम ९१-अे अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र् शासन याद्वारे, जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, धुळे या आस्थापनेस दिनांक २१ मे २०१७ ते दिनांक २० मे २०१८ पयर्ंत एक वर्षाच्या कालावधीसाठी उक्त अधिनियमाच्या अंमलबजावणीतून सूट देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. का. देसाई,

कक्ष अधिकारी.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ESI.2017/C.R.- 177/Lab-3, dated the 10th April 2018 is published in the Maharashtra Government Gazette, Part I-L, under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 10th April 2018.

NOTIFICATION

EMPLOYEES' STATE INSURANCE ACT, 1948.

No. ESI- 2017/C.R. 177/Lab-3.—In exercise of the powers conferred under section 87 read with section 87 and 91-A of the Employees State Insurance Act, 1948 (34 of 1948) and at all other powers enabling in that behalf the Government of Maharashtra hereby exempts M/s. Javahar Shetkari Sahkari Soot Girni, Ltd., Dhule from implementation of the provisions of the said Act for the period of One year from the date of issue i.e. 21st May 2017 to 20th May 2018.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. K. DESAI,

Desk Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.