Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly 12-18 April 2018

Published 12 April 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक १५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० [पृष्ठे ११, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

२१

शुक्रवार, जानेवारी २२, २०१६/माघ २, शके १९३७

नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ जानेवारी २०१६

आदेश

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११.

क्रमांक ठामपा. २११६/प्र.क्र.४४८/नवि-२३.----ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेतील कर्मचारी आपल्या मागणींसाठी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे परिवहन ही अत्यावश्यक सेवा उपलब्ध होऊ न शकल्यामुळे जनतेची मोठया प्रमाणावर गैरसोय होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११ चे (२०१२ चा महा. १२) कलम २ च्या खंड (क) च्या उपखंड (एक) च्या तरतुदीनुसार उतारु किंवा माल, जमिनीवरुन किंवा पाण्यावरून वाहून नेणारी कोणतीही परिवहन सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे ;

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचा-यांकडून होणारा संप हा सदर अत्यावश्यक सेवा विस्कळीत करु शकतो ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे की, सदर महानगरपालिका परिवहन सेवेकडून पुरविण्यात येणा-या उक्त अत्यावश्यक सेवांतील संपास बंदी घालणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे ;

म्हणून, आता, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११ (२०१२ चा महा. १२) चे कलम ४ चे पोट-कलम (१) च्या तरतुदीस अधीन राहून महाराष्ट्र शासन याद्वारे सदर महानगरपालिकेच्या परिवहन अत्यावश्यक सेवा पुरविणा-या कर्मचा-यांस संपास मनाई करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. सुधाकर शिंदे, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार-ब--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd January 2016

Order

MAHARASHTRA ESSENTIAL SERVICES MAINTENANCE ACT, 2011.

No. TMC/2016/CR. 448/UD-23.—Whereas, the employees of Thane Municipal Transport Undertaking (hereinafter referred to as "the said Undertaking"), employed in transport services provided by the said undertaking are likely to go on strike ;

And Whereas, the Transport Service of Thane City which are essential services within the meaning of sub-clause (i) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2011 (Mah. XXII of 2012) ;

And Whereas, the strike by the employees of the said Undertaking is likely to disturb the said essential services ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, in the public interest, it is necessary to prohibit the strike in the said essential service provided by the said Undertaking ;

Now, therefore, in the exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2011 (Mah.XXII of 2012), the Government of Maharashtra hereby prohibits strike in the said Undertaking.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SUDHAKAR SHINDE,

Deputy Secretary to Government.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

२२

गुरुवार, जानेवारी २८, २०१६/माघ ८, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जानेवारी २०१६

(संदर्भ : कलम-१ चे उप कलम-३)

अधिसूचना क्र. १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम-२)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए. १०१६/(२०/१६)/लाक्षेवि (कामे).-------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तीक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल

ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ निमगांव वायाळ को.प. बंधारा, निमगांव वायाळ को.प. बंधायाचे सर्व ३०.०१.२०१६ ...

ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा. संपूर्ण लाभक्षेत्र.

२ दुसरबीड को. प. बंधारा, दुसरबीड को. प. बंधायाचे सर्व ३०.०१.२०१६ ...

ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा. संपूर्ण लाभक्षेत्र.

३ देवखेड को.प.बंधारा, देवखेड को. प. बंधायाचे सर्व ३०.०१.२०१६ ...

ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा. संपूर्ण लाभक्षेत्र.

४ तांदुळवाडी को.प. बंधारा, तांदुळवाडी को. प. बंधायाचे सर्व ३०.०१.२०१६ ...

ता. मलकापूर, जि. बुलडाणा. संपूर्ण लाभक्षेत्र.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 28th January 2016

[See Section 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule-1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 1016/(20/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Nimgaon Wayal K.T. Entire Command All 30.01..2016 ...

Weir, Tal. Sindkhed Area of Nimgaon Raja, Dist. Buldana. Wayal K.T. Weir.

2 Dusarbid K.T. Weir Entire Command All 30.01..2016 ...

Tal. Sindkhed Raja, Area of Dusarbid Dist. Buldana. K.T. Weir.

3 Devkhed K.T. Weir Entire Command All 30.01..2016 ...

Tal. Sindkhed Raja, Area of Devkhed Dist. Buldana. K.T. Weir.

4 Tandulwadi K.T. Entire Command All 30.01..2016 ...

Weir, Tal. Malkapur, Area of Tandulwadi Dist. Buldana. K.T. Weir.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार ब--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २८ जानेवारी २०१६ अधिसूचना क्र. २ [(संदर्भ : नियम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए. १०१६/(२०/१६)/लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-----

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ निमगांव वायाळ को.प. बंधायाचे कलम.----६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), संपूर्ण लाभक्षेत्र. कार्यकारी अभियंता, १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), बुलडाणा पाटबंधारे १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २ दुसरबीड को.प. बंधायाचे विभाग, बुलडाणा. २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, संपूर्ण लाभक्षेत्र.

४७(२),व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३.

३ देवखेड को.प. बंधायाचे अधीक्षक अभियंता,

संपूर्ण लाभक्षेत्र. अकोला पाटबंधारे कलम.-----६(५),४२(२)

४ तांदुळवाडी को.प. बंधायाचे मंडळ, अकोला.

संपूर्ण लाभक्षेत्र.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 28th January 2016

NOTIFICATION-2

[See Act Section-1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 1016/(20/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project and Command Area Canal officers Sections of MMISF ACT 2005 No.

(1) (2)

(3)

of which powers are given to canal officers (4)

1 Entire Command Area of Executive Sections.— 6(1), 9(2), 9(4), 9(6), Nimgaion Wayal K.T. Weir. Engineer, 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1),

Buldana 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(1), 2 Entire Command Area of Irrigation 16(4), 18(2), 18(4),18(6), 18 (9), Dusarbid K.T. Weir. Division 19(2), 21(1) 22, 23(1), 26(1), 41,

Buldana. 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48,

MMISF Rule Section 3.

3 Entire Command Area of Superintending Sections.— 6(5), 42(2) Devkhed K.T. Weir. Engineer, Akola 4 Entire Command Area of Irrigation Circle,

Tandulwadi K.T. Weir. Akola.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार ब--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४० २३

शुक्रवार, जानेवारी २९, २०१६/माघ ९, शके १९३७

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

मंत्रालय, ९ वा मजला, गोकुलदास तेजपाल रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक २१ जानेवारी २०१६.

अधिसूचना

महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९.

क्रमांक महोप-१२१५/प्र. क्र. ८९/अधिनियम.----महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ (१९६० चा मुंबई १२) च्या कलम ३अ च्या पोट-कलम (१) मधील खंड (ब) अन्वये प्राप्त शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन, खालील चार व्यक्तींना महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे सदस्य म्हणून, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, याद्वारे, नामनिर्देशित करीत आहे, ते असे:---

(१) डॉ. विलास श्यामराव हरपाळे ;

(२) डॉ. सोमनाथ त्रिंबक गोसावी ;

(३) डॉ. सुनील यशवंत मुळीक ;

(४) डॉ. आनंद रामचंद्र कापसे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदाशिव बेनके, शासनाचे उप सचिव.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

Mantralaya, 9th Floor, Gokuldas Tejpal Hospital Complex,

Lokmanya Tilak Marg, Mumbai 400 001, dated the 21st January 2016.

NOTIFICATION

THE MAHARASHTRA HOMEOPATHIC PRACTITIONERS' ACT,1959.

No. MCH-1215/C.R.89/Acts.—In exercise of the powers conferred under clause (b) of sub-section (1) of section 3A of the Maharashtra Homeopathic Practitioners' Act, 1959 (Bombay Act No. XII of 1960), the Government of Maharashtra, hereby, nominates the following four persons having special knowledge or practical experience in respect of Homeopathy, as the members of the Maharashtra Council of Homeopathy, for the purposes of the said Act, namely:– (1) Dr. Vilas Shyamrao Harpale ;

(2) Dr. Somnath Trimbak Gosavi ;

(3) Dr. Sunil Yashwant Mulik ;

(4) Dr. Anand Ramchandra Kapse.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SADASHIV BENAKE,

Deputy Secretary to Government.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

मंत्रालय, ९वा मजला, गोकुलदास तेजपाल रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक २१ जानेवारी २०१६.

अधिसूचना

महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद (निवडणूक) नियम, १९९१.

क्रमांक महोप-१२१५/प्र. क्र. ८९/अधिनियम.----ज्याअर्थी, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद (निवडणूक) नियम, १९९१ मधील नियम १२ च्या पोट-नियम (३)च्या अनुसार महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक यांनी उक्त परिषदेच्या निवडणुकीचा निकाल राज्य शासनास अग्रेषित केला आहे ;

त्याअर्थी, उक्त नियमांमधील नियम १२ च्या पोट-नियम (३) मधील तरतुदींच्या अनुसार, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त निकाल याखाली प्रकाशित करीत आहे, तो असा :---

महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ याच्या कलम ३क च्या पोट-कलम (१) मधील खंड (ग) च्या अनुसार निवडलेले तीन सदस्य :----

(१) डॉ. भालचंद्र रामकृष्ण ठाकूर ;

(२) डॉ. बाळकृष्ण निवृत्ती गायकवाड ;

(३) डॉ. नितीन बबनराव गावंडे.

महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ याच्या कलम ३क च्या पोट-कलम (१) मधील खंड (घ) च्या उपखंड (एक) अनुसार निवडलेला एक सदस्य :---

डॉ. राजकुमार सातगौंडा पाटील.

महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ याच्या कलम ३क च्या पोट-कलम (१) मधील खंड (घ) च्या उपखंड (दोन) अनुसार निवडलेले दोन सदस्य :---

(१) डॉ. अजित कैलासराव फुंदे ;

(२) डॉ. विप्लव नरेंद्र कविश्वर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदाशिव बेनके, शासनाचे उप सचिव.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२-१८, २०१८/चैत्र २२-२८, शके १९४०

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

Mantralaya, 9th Floor, Gokuldas Tejpal Hospital Complex,

Lokmanya Tilak Marg, Mumbai 400 001, dated the 21st January 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA COUNCIL OF HOMEOPATHY (ELECTION) RULES, 1991.

No. MCH-1215/C.R. 89/Acts.—Whereas the Administrator of the Maharashtra Council of Homeopathy has, in accordance with sub-rule (3) of rule 12 of the Maharashtra Council of Homeopathy (Election) Rules, 1991, forwarded the result of the elections of the said Council, to the State Government ;

Now, therefore, pursuant to the provisions of sub-rule (3) of rule 12 of the said Rules, the Government of Maharashtra hereby publishes the said result as under, namely :—

Three members elected under clause (c) of sub-section (1) of section 3A of the Maharashtra Homeopathic Practitioners' Act, 1959 :—

(1) Dr. Bhalchandra Ramkrishna Thakare ;

(2) Dr. Balkrishna Nivrutti Gaikwad ;

(3) Dr. Nitin Babanrao Gawande.

One member elected under sub-clause (i) of clause (d) of sub-section (1) of section 3A of the Maharashtra Homeopathic Practitioners' Act, 1959 :–

Dr. Rajkumar Satgounda Patil.

Two members elected under sub-clause (ii) of clause (d) of sub-section (1) of section 3A of the Maharashtra Homeopathic Practitioners' Act, 1959 :–

(1) Dr. Ajit Kailasrao Funde ;

(2) Dr. Viplav Narendra Kavishwar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SADASHIV BENAKE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.