Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Extra 35) (13 April 2018)

Published 13 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक २५] शुक्रवार, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ३५

प्राधिकृत प्रकाशन

ठाणे महानगरपालिका, ठाणे

शहर विकास विभाग

जाहीर सूचना

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)

क्रमांक ठामपा/शविवि/वियोअंक/२३.-----ज्याअर्थी, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शासकीय अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९५/ सीआर-२२२/९४/नवि-१२, दिनांक २८ एप्रिल १९९५ अन्वये ठाणे शहराच्या प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीत काही फेरबदल व काही नियमावली वगळून नियमावलीस (यापुढे " उक्त नियमावली " असे संबोधिले आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) अन्वये मंजुरी दिली आहे व सदर नियमावली दिनांक १ जून १९९५ पासून अंमलात आहे ;

आणि ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१२९७/१३१९/सीआर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded Portion EP) शासन निर्णय क्रमांक टीपीएस. १२०१/२७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर असून, दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे. (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे) ;

आणि ज्याअर्थी, मौजे दिवा व त्यालगत परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता सदर ठिकाणी मलनिस्सारण योजना राबविणे आवश्यक आहे. त्याकरिता सदर परिसरामध्ये मल वाहिनी टाकणेसह मल प्रक्रिया केंद्र व मल उद्ंंचन केंद्र उभारणेकरिता ठाणे महानगरपालिकेमार्फत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, सदर मलनिस्सारण योजना राबविणेकरिता आवश्यक जागेकरिता मा. महासभा ठराव क्रमांक १९०५, दिनांक २० जानेवारी २०१८ अन्वये मंजूर विकास आराखडयातील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे फेरबदल करण्यास सर्व साधारण सभेने मान्यता दिली आहे :-----

अ.क्र. सेक्टर क्र. गावाचे नाव व स. क्र. विकास आराखडयानुसार प्रस्तावित फेरबदल

तपशील

आरक्षणाचे क्षेत्र नाव/झोन (हेक्टर)

(१) (२) (३) (४) (५) (६) १ X मौजे दिवा येथील स.नं. १८४ पै. रहिवास ०.६० मल प्रक्रिया केंद्र

(STP)-1/ मल उदं्चन केंद्र (PS)-1

(१)

भाग दोन-३५--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) २ X मौजे दातिवली येथील स.नं. ६पै., रहिवास ०.७० मल प्रक्रिया केंद्र ५पै., ७पै., २२५पै.

(STP)-2/ मल उदं्चन केंद्र PS-2 ३ X मौजे साबे येथील स.नं. ३८ रहिवास १.६० मल प्रक्रिया केंद्र

(STP)-3/ मल उदं्चन केंद्र (PS)-3 ४ XI मौजे देसाई येथील स.नं. ६२ पै., हरित ०.५० मल प्रक्रिया केंद्र ६३पै.

(STP)-4/ मल उदं्चन केंद्र (PS)-4 ५ X मौजे दातिवली येथील स.नं. ८५ हरित ०.०६२५ मल उदं्चन केंद्र

(PS)-6 ६ XI मौजे देसाई येथील स.नं. १६२ हरित ०.०४० मल उदं्चन केंद्र

(PS)-9 ७ XI मौजे डावले गाव, भोईर हरित ०.०४० मल उदं्चन केंद्र

(PS)-10 कंपाऊंड येथील स.नं. ४६.

८ XI मौजे शिळ, दोस्ती ग्रुप हरित ०.०४० मल उदं्चन केंद्र

(PS)-11 (जलकुंभ जवळ) १६१.

९ XI मौजे शिळ, (कल्याण रोड, हरित ०.०४० मल उदं्चन केंद्र

(PS)-12 टोयाटा जवळ) येथील स. न. २९

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदीनुसार " उक्त मंजूर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत " आम जनतेच्या सूचना/हरकती मागविणेसाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्र्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, " महापलिका भवन ", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच खाली नमूद संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना/ हरकती घ्यावयाच्या असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.tmctp.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.

ठाणे, दिनांक ५ एप्रिल २०१८.

श्रीकांत मा. देशमुख, सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० ३

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

TOWN PLANNING DEPARTMENT

Notice

(U/s. 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)

No. TMC/TDD/DPIC/23.—Whereas the Government in Urban Development Department under Government Notification No. TPS-1295/CR-222/94/UD-12, dated 28th April 1995 have accorded sanction to the draft Development Control Regulation with some modifications and differed sanction to some of the Regulations (hereinafter referred to as " the said Regulations ") under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") and the said Regulation have come into force with effect from 1st June 1995 ;

And whereas, the revised Development Plan of the city of Thane has been sanctioned by Government vide notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999 and came into force from 22nd November 1999. Also the Excluded Portion (EP) from revised Development Plan were sanctioned vide Government Notification No. TPS-1201/274/CR-28/2009/UD-12, dated 3rd April 2003 and came into force from 14th May 2003 (hereinafter referred to as " the said sanctioned Development Plan") ;

And whereas, Population of Diva-Shil and adjoining area is increasing rapidly. Therefore for better sanitation sewer system needs to be implemented in the area and for that necessary sewer network with pumping stations and Sewerage Treatment Plants (STP) detailed project report prepared by Thane Municipal Corporation. For implementation of sewerage project proposal designated sites are approved by the Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its resolution No. 1905, dated 20th January 2018 for modification in Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for requirement of land for Construction of Sewerage Treatment Plants and Pumping Stations as follows :—

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४०

And therefore, this notice is published inviting suggestions/objections from the public to carry out " The said Modification in said sanctioned Development Plan" as per the provisions under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing said modification in "said sanctioned Development Plan" is displayed on the notice board in the office of Assistant Director, Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, " Mahapalika Bhavan ", Sarsenani General Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi, Panchpakhadi, Thane. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.tmctp.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

SHRIKANT M. DESHMUKH, Thane,

Asstt. Director Town Planning, dated the 5th April 2018.

Thane Municipal Corporation, Thane.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.