महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ३५] शुक्रवार, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ९७
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ एप्रिल २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.
क्रमांक एसजीए-२०१८/प्र.क्र. २५०/कामगार-५.---- महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५८) च्या कलम ६ चे पोट कलम (१), (३), (५) व (६) नुसार शासनाने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकायांची बदली झाली असल्याने सदर मंडळाची नव्याने रचना करण्याचे ठरविले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये मंडळाची नव्याने रचना करण्यास काही कालावधी लागणार असल्यामुळे ;
आणि त्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाच्या कलम ७(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र. २ मधील मंडळ रकाना क्र. ४ मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून " एक सदस्यीय मंडळ " म्हणून स्थापित करीत असून खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र. (२) मध्ये दर्शविलेल्या जिल्ह्यच्या मंडळासाठी त्या मंडळाच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्र. (३) मधील अधिकायांच्या पदान्वये संबंधित मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करीत आहे. तसेच त्यांना मंडळाची सर्व कर्तव्ये नियमाप्रमाणे पार पाडण्यासाठी वा मंडळास प्राप्त असलेल्या अधिकारांचा नियमाप्रमाणे वापर करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.
अ.क्र. माथाडी मंडळाचे नाव अध्यक्ष (१)
(२)
(३)
दिनांक (४) १ पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. श्री. प्र. ना. पवार, सहाय्यक कामगार आयुक्त, १ जानेवारी २०१८
पुणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SGA- 2018/CR-250/Lab-5, dated the 13th April, 2018 is hereby published under the authority of the Governor. By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANDAR KARNIK,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated 13th April 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATIONS OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.
No. SGA-2018/CR-250/Lab-5.— In exercise of the powers conferred by sub-section (1), (3) (5) and (6) of Section 6 of Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (LVIII of 1981) (hereinafter referred to the said Act) Government has decided to establish Pune District Security Guards Board due to transfer of Chairman and decided to reconstitute the Board.
And whereas, if will take some time to reconstitute the said Board as per Section 6 of the said Act ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 7(1) of the said Act the Government of Maharashtra hereby constitutes the said Boards as "One Man Board " from the date mentioned in column (4) and District Boards mentioned below in Column (2) of the Chart and appoints the officer mentioned in Column (3) as Chairman of the Board and authorizes him to perform all the duties according to the rules and also authorizes him to perform his rightful duties as laid down by the Board.
Sr. No. Name of the Mathadi Board Chairman Date (1)
(2)
(3)
(4) 1 Pune District Security Guard Board, Shri. P. N. Pawar, 1st January Pune. Assistant Labour Commissioner, 2018.
Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY KALBHOR,
Section Officer.