Reg. No. NP CITY/236/2018-20
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ४, अंक २७] शुक्रवार, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
---------------
(भाग ४-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ८५.
आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून
आदेश
क्रमांक चंशमनपा-निवडणूक-१४२-२०१८----
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० मधिल पोट-कलम (१) (१-ई) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकामधील उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा हिशोब विहीत मुदतीत सादर न केल्याने अनर्हतेबाबत मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांचे आदेश दिनांक ३१ जानेवारी २०१८ अन्वये उमेदवारांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील खर्चाचा हिशोब व प्रतिज्ञापत्र विहीत मुदतीत सादर करण्यास कसूर केलेली आहे. म्हणून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० मधिल पोट-कलम (१) (१-ई) चा तरतुदीचा भंग झालेला असल्यामुळे त्यांना उक्त कायद्याच्या तरतुदीनूसार या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३ वर्षे मुदतीकरीता सदरची निवडणूक लढविण्यास अनर्ह घोषित करण्यात येत आहे.
अनुसूची
अ. क्र. अनर्ह ठरविण्यात आलेले उमेदवारांचे नाव प्रभाग क्रमांक झोन क्रमांक (१)
(३) (४)
(२) १. श्रीमती वनिता अनिल दडमल २. श्री. मोरे विलास विश्वनाथ ३. श्री. बडवाईक अनिल पुरुषोत्तम ४. श्रीमती पवार अंजली उदयसिंग ५. श्रीमती रत्नपारखी स्विटी प्रकाश ६. श्रीमती सय्यद सबोरबी कादीर ७. श्रीमती शेख नहिमा हरविन ८. श्रीमती शेख फातीयाबी नसीर
प्रभाग क्र. १ (अ) झोन क्र. १ प्रभाग क्र. १ (ब) झोन क्र. १ प्रभाग क्र. ३ (ड) झोन क्र. १ प्रभाग क्र. ११ (अ) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (क) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (क) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (क) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (क) झोन क्र. ४ ना-एक-अ-१ (१५३०).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४०
अनुसूची---चालू
(१)
(२)
(३) (४)
९. श्री. चौरीया राजू सुरजनारायण
प्रभाग क्र. ११ (ड) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (ड) झोन क्र. ४ १०. श्री. काळबांधे रमेश देवनाथ प्रभाग क्र. १२ (अ) झोन क्र. ४ ११. श्री. खोब्रागडे हिरामण उरकुडा प्रभाग क्र. १२ (क) झोन क्र. ४ १२. श्रीमती भागवत वंदना ताराचंद प्रभाग क्र. १२ (ड) झोन क्र. ४ १३. श्री. मसराम रवि प्रकाश प्रभाग क्र. १३ (ब) झोन क्र. ४ १४. श्री. निरबड प्रकाश विठ्ठल प्रभाग क्र. १३ (ड) झोन क्र. ४ १५. श्री. मेकला मल्लेश रामलु प्रभाग क्र. १४ (अ) झोन क्र. ५ १६. श्री. अंबादे दिपक हिराचंद प्रभाग क्र. २ (अ) झोन क्र. १ १७. श्रीमती दातार सुरेश अनिता प्रभाग क्र. ३ (ड) झोन क्र. १ १८. श्री. पठान शाहीर खाँ प्रभाग क्र. ३ (ड) झोन क्र. १ १९. श्री. ठाकरे दुर्वास नानाजी २०. श्री. मेश्राम मृणाल प्रभाकर प्रभाग क्र. १० (ड) झोन क्र. ४ २१. श्री. गवालपंथी संजयसिंह निलकंठसिंह प्रभाग क्र. ११ (ड) झोन क्र. ४ प्रभाग क्र. ११ (ड) झोन क्र. ४ २२. श्री. झोडपे रतन दौलत २३. श्रीमती दुपारे विमल सुभाष प्रभाग क्र. १२ (क) झोन क्र. ४ २४. श्री. भाटीया अमरजीतसिंह हरमेंद्रसिंह प्रभाग क्र. १२ (ड) झोन क्र. ४ प्रभाग क्र. १३ (ड) झोन क्र. ४ २५. श्री. यासलवार संदिप वसंतराव प्रभाग क्र. १७ (क) झोन क्र. ५ २६. श्रीमती गोवर्धन दयाबाई वनराज
चंद्रपूर :
दिनांक १२ एप्रिल २०१८.
संजय काकडे, आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर.
--------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ८६.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
ORDER
No. CMC-Election-142-2018.—
In exercise of the Powers under sub-Section (1) (1-E) of Maharashtra Municipal Corporation Act, 1949 Order passed by the Hon'ble Divisional Commissioner Nagpur Division, Nagpur vide Order No. mun- 19-4-Kavi-32-2018, dated 1st February 2018 /31st January 2018, About the candidates who contested the election of the Municipal Corporation of City of Chandrapur and failed to Submit their Account of election Expenditure as well as affidavit within prescribed time period violating the provision of sub-section (1) (1-E) of Maharashtra Municiapl Corporation Act, 1949. Hence Under the provision of the said Act. The following Candidates are declared to be Unqualified to participate the said election for the period of 3 years from the date of passing of the Order.
SCHEDULE
Sr. No. Unqualified Candidate's Name Prabhag No. Zone No.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १३, २०१८/चैत्र २३, शके १९४० ३SCHEDULE—Contd.
(1)
(2)
(3) (4)
5. Mrs. Ratnaparkhi Sweety Prakash Prabhag No. 11 (C) Zone No. 4 6. Sayyad Saborbi Kadir Prabhag No. 11 (C) Zone No. 4 7. Sheikh Nahima Harvin Prabhag No. 11 (C) Zone No. 4 8. Sheikh Fatiyabi Nasir Prabhag No. 11 (C) Zone No. 4 9. Mr. Chouriya Raju Surajnarayan Prabhag No. 11 (D) Zone No. 4 10. Mr. Kalbhandhe Ramesh Devnath Prabhag No. 11 (D) Zone No. 4 11. Mr. Khobragade Hiraman Urkuda Prabhag No. 12 (A) Zone No. 4 12. Mrs. Bhagwat Vandana Tarachand Prabhag No. 12 (C) Zone No. 4 13. Mr. Masaram Ravi Prakash Prabhag No. 12 (D) Zone No. 4 14. Mr. Nirbad Prakash Vitthal Prabhag No. 13 (B) Zone No. 4 15. Mr. Mekla Mallesh Ramlu Prabhag No. 13 (D) Zone No. 4 16. Mr. Ambade Deepak Hirachand Prabhag No. 14 (A) Zone No. 5 17. Mrs. Datar Suresh Anita Prabhag No. 2 (A) Zone No. 1 18. Mr. Pathan Shahir Kha Prabhag No. 3 (D) Zone No. 1 19. Mr. Thakre Durvas Nanaji Prabhag No. 3 (D) Zone No. 1 20. Mr. Meshram Mrunal Prabhakar Prabhag No. 10 (D) Zone No. 4 21. Mr. Gavalpanthi Sanjaysinh Nilkanthsinh Prabhag No. 11 (D) Zone No. 4 22. Mr. Zodpe Ratan Daulat Prabhag No. 11 (D) Zone No. 4 23. Mrs. Dupare Vimal Subhash Prabhag No. 12 (C) Zone No. 4 24. Mr. Bhatiya Amarjitsinh Harmendrasinh Prabhag No. 12 (D) Zone No. 4 25. Mr. Yasalwar Sandeep Vasantrao Prabhag No. 13 (D) Zone No. 4 26. Mrs. Gowardhan Dayabai Vanraj Prabhag No. 17 (C) Zone No. 5 Chandrapur :
Dated the 12th April 2018.
SANJAY KAKADE Commissioner, Municipal Corporation, Chandrapur City.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.