Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. (Ext.26)(April 16th 2018)

Published 16 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक १८] सोमवार, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्रालय, ४ था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ एप्रिल २०१८.

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र. १०९४/नवि-१७.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे कोपरगाव नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची " अ " मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसुदा सोबत जोडला आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीत प्राप्त अशा कोणत्याही आक्षेप/हरकतींवर शासनाकडून विचार करण्यात येईल.

(१)

भाग एक----अ-(म.उ.वि.)--२६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४०

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र.१०९४/नवि-१७.----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र.१०९४/नवि-१७, दिनांक १६ एप्रिल २०१८, याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उप विभाग, दिनांक १६ एप्रिल २०१८, यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यतील कोपरगाव या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) याअन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून कोपरगाव नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे अनुसूची ' अ ' मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून कोपरगाव नगर परिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची " अ "

कोपरगाव नगरपरिषद (जि.अहमदनगर) च्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा

तपशील

मौजे कोपरगाव या गावाच्या महसुली क्षेत्रातील उत्तर बाजूकडील मौजे येसगांव शीव व मौजे खिर्डी गणेश शीव पयर्ंतचे क्षेत्र स.क्र. १६१, १६०, १६२, १७४, १७३, १७२, १७५, १७६, १९, २०, २१, २२,

मौजे कोपरगांव या गावाच्या महसुली क्षेत्रातील पूर्व बाजूकडील मौजे शिगणापुर शीवपयर्ंतचे संपूर्ण क्षेत्र स.नं. २४, २३, २५, २६, २७

मौजे कोपरगांव या गावाच्या महसुली क्षेत्रातील पश्चिम बाजूकडील मौजे मुर्शतपुरच्या शीवपयर्ंतचे सर्व क्षेत्र स.नं. १५८, १५९, १६३, १६४, १७०, १६७, १६६, १६५, १५४, १५५, १५६, १५७, १५१, १५२, १५३, १४७, १५०, १४९, १४८, १३८, १३९, १४०, १४२, १४१, १३१, १३२, १३७, १३६, १३५, १३४, १३३, १३०, १२३, १२८, २०१, २०२, १२७, १२६, १२५, १२४, १२३, १२२, १२१, १२०, ११९, ११८, २०३.

अनुसूची " ब "

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या हद्दीच्या सीमा

१. पूर्वेस :- स.नं. २३, २५, २६, २७ २. पश्चिमेस:- स.नं. १५८, १५७, १५१, १५०, १३८, १३६, १३५, १२३ ३. उत्तरेस :- स.क्र. १६१, १६२, १७४, १७५, १७६, १९, २०, २१, २२ ४. दक्षिणेस :- स.नं. १००, ९९, ९८, ९७, ७८, ६८, ६७अ, ६७ब, ६६ विद्यमान कोपरगांव शहराची दक्षिणेकडील हद्द.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास बधान, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mumbai 400 032, dated the 16th April 2018

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUM.2017/C.R.1094/UD-17.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section(1) of section 6 of the said Act, with a view to alter the limits of the municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule "A", the draft of which is appended herewith.

2. Any person who entertains any objection to the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Ahmednagar, within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUM-2017/C.R.1094/UD17.–– Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2016/C.R.1094/UD17, dated the 16th April 2018, published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Sub-Division Supplement, dated the 16th April, 2018, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), with a view to alter the limits of municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" in the said Proclamation ;

And whereas, the objections and suggestions received pursuant to the said Proclamation have been considered by the Government ;

And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, it is considered expedient to alter the limits of municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended hereto.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a), sub-section(1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the limits of the municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto and declares that the revised boundaries of the Kopargaon Municipal Council so altered shall be such as is specified in Schedule 'B' appended hereto.

Schedule 'A'

The description of the local area to be included in the limits of the Municipal area of the

Kopargaon Municipal Council.

Area upto boundaries of Mauje Yesgaon and Mauje Khirdi Ganesh, North side of Mauje Kopargaon S.No. 161, 160, 162, 174, 173, 172, 175, 176, 19, 20, 21, 22.

Area upto boundaries of Mauje Shiganapur, East side of Mauje Kopargaon

S.No. 24, 23, 25, 26, 27.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४०

Area upto boundaries of Mauje Murshatpur, West side of Mauje Kopargaon

S.No. 158, 159, 163, 164, 170, 167, 166, 165, 154, 155, 156, 157, 151, 152, 153, 147, 150, 149, 148, 138, 139, 140, 142, 141, 131, 132, 137, 136, 135, 134, 133, 130, 123, 128, 201, 202, 127, 126, 125, 124, 123, 122, 121, 120, 119, 118, 203.

Schedule 'B'

Revised Boundaries of the Kopargaon Municipal Council after inclusion of the local

area specified in Schedule "A"

1. East side.—S. No. 23, 25, 26, 27.

2. West side.—S. No. 158, 157, 151, 150, 138, 136, 135, 123.

3. North side.—S. No. 161, 162, 174, 175, 176, 19, 20, 21, 22.

4. South side.—S. No. 100, 99, 98, 97, 78, 68, 67A, 67B, 66 existing boundaries of Kopargoan Town.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS BADHAN,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.