महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १८ ] सोमवार, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये
क्रमांक उविअ/का-३/एलएक्यु/एसआर-२२/२०१८.--- ज्याअर्थी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ' के/पूर्व ' विभागाची मंजूर सुधारीत विकास योजना (यापुढे उक्त ' के/पूर्व ' विभागाची सुधारीत विकास योजना म्हणून संबोधिलेली) शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीबी- ४३९२/४७१६/सीआर-१८१/९२/युडी-११(आरडीपी) दिनांक १२ नोव्हेंबर १९९२ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३१, पोट-नियम (१) अन्वयेे (यापुढे " उक्त महाराष्ट्र अधिनियम " म्हणून संबोधिलेली) मंजूर केली असून दिनांक २९ डिसेंबर १९९२ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे " उक्त जमीन " म्हणून संबोधिलेली) उक्त सुधारित योजनेत " ३३४.६० चौ.मी. खेळाचे मैदानाकरिता " या आरक्षित प्रयोजनासाठी बाधित होत आहेत. (यापुढे " उक्त सार्वजनिक प्रस्ताव " म्हणून संबोधिलेला) ;
आणि ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी (यापुढे उक्त संपादन संस्था म्हणून संबोधिलेले) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६(१), अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करण्याबाबत शासनाकडे अर्ज केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्रमांक टीपीएस. २१७५/५१०६/युडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी र्िनदिष्ठीत करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६(१)(२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ति जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अदा करावयाची आहे.
आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगरविकास विभागाकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (दुसरी दुरुस्ती) अध्यादेश, २०१५ शासन राजपत्र दिनांक २१ ऑगस्ट २०१५ मध्ये नमूदनुसार प्रादेशिक आराखडा, विकास आराखडा किंवा नगररचना योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक, आरक्षित अथवा निश्चित केलेल्या जमिनीसाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे उक्त संपादन अधिनियम, २०१३ म्हणून संबोधिलेली) मधील कलम ४ ते १५ मधील नमूद कार्यपद्धती लागू ठरणार नाही.
(१)
भाग एक (को.वि.पु)--२७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सोमवार, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० आणि ज्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ च्या पोट-कलम (२) व (४) सह उक्त संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत.
आणि ज्याअर्थी, उक्त संपादन अधिनियम २०१३ च्या कलम ३, खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. बाबासाहेब पारधे, उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पू), मुंबई-४०० ०५१ यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची
गाव विलेपार्ले, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर
अनुक्रमांक नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र चौ.मी.
(१) (२)
(३)
१ ५२६ ब
३३४.६०
सार्वजनिक प्रयोजन.------ " ३३४.६० चौ. मी. खेळाचे मैदानाकरिता " या विकास योजना आरक्षित प्रयोजनासाठी भूसंपादन.
मुंबई, दिनांक १६ एप्रिल २०१८.
दीपेन्द्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सोमवार, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० ३BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
No. SDO/WS-3/LAQ/SR-22/2018.—Whereas, the Government in Urban Development Department under, Notification No. T.P.B. 4392/4716/CR-181/92/UD-11 (RDP) dated 12th November 1992 issued under sub-section (1) of section 31 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Maharashtra Act ") sanctioned Revised Development Plan for 'K/East' Ward of Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Revised Development Plan ") for 'K/East' to come into force with effect from 29th December 1992 ;
And whereas, the land specified in the schedule appended hereto (hereinafter referred to as "Said Lands") are affected by the site reserved for the purpose of " 334.60 Sq.mt. for Play Ground" (hereinafter referred to as the said " Public Purpose ") in the said Revised Development plan ;
And whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as the said " Acquiring Body ") has made an application to the Government under sub-section (1) of section 126 of the said Maharashtra Act for acquiring the said land for the said Public purpose ;
And whereas, under Government Notification, Urban Development and Public Health Department No.TPS-2175-5106/UD-7 dated 3rd March 1979 issued under sub-section (1) of section 151 of the said Maharashtra Act, the powers exercisable by the State Government in respect of sub-sections of (1), (2) and (4) of section 126 of the said Maharashtra Act relating to the acquisition of the land for public purpose specified in the sanctioned Development Plan, have been delegated to the Collector ;
And whereas, the Collector, Mumbai Suburban District, is satisfied that the said land is needed for the said Public purpose ;
And whereas, the compensation is to be awarded against the acquisition of the said land is to be paid wholly by the said Acquiring Body ;
And whereas, the Government in Urban Development Department under, Maharashtra Regional and Town Planning (second Amendment) ordinance, 2015, Government Gazatte dated 21st August 2015 mentioned that the procedure specified in section 4 to 15 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (hereinafter referred to as the " said Acquisition Act, 2013 ") shall not be applicable in respect of any land required, reserved or designated in a Regional Plan, Development Plan or Town Planning Scheme for public purpose ;
And whereas, in exercise of the delegated powers and under sub-sections (2) and (4) of section 126 of the said Maharashtra Act read, with sub-section (1) of section 19 of the said Land Acquisition Act, 2013 the Collector, Mumbai Suburban District hereby declares that the said land is needed for the said public purpose ;
And whereas, under clause (g) of section 3 of the said Acquisition Act, 2013, the Collector being the appropriate Government is pleased to designate Shri Babasaheb Pardhe, Sub-Divisional Officer, Mumbai Western Suburban, 9th Floor, Administrative Bldg., Government Colony, Bandra (East), Mumbai 400 051 to perform the functions of a Collector under the said Act.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सोमवार, एप्रिल १६, २०१८/चैत्र २६, शके १९४० SCHEDULEVillage Vile Parle, Taluka Andheri, Dist. Mumbai Suburban District.
Sr. No. City Survey Approximate Area of land to be No. of land to be acquired acquired in Sq.mt.
(1)
(2)
(3)
1 526 B 334.60
Purpose of Acquisition.—For the " 334.60 Sq.Mt. for Play Ground " Greater Mumbai Municipal Corporation.
DEEPENDRA SINGH KUSHWAH,
Collector, Mumbai, dated 16th April 2018. Mumbai Suburban District.