RNI No. MAHBIL 06425/ 13 / 1 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक १६ ]
सोमवार , एप्रिल १६ , २०१८ / चैत्र २६ , शके १९४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक खानापूर नगरपंचायत /आरआर -९ ०८/२०१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम १९ , पोट- कलम (१ ) व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील एमएनसी-११ /१/ सीआर -१३/डी-१० , दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी , वि. ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीचे दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोरील नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
पद
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
३
माने भारती बबन
१
नगराध्यक्षा
वि. ना. काळम ,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, ५ एप्रिल २०१८ .
ORDER
क्रमांक खानापूर नगरपंचायत/आरआर - ९ ०८ /२०१८ .-In exercise of the powers conferred on me by Khanapur Nagarpanchayat RR - 908/ 2018 , MNC - 11 / 1 /CR - 13 /D - 10 , dated 17th August 2001 of State Election Commission , Government of Maharashtra , Section 19 , sub- section ( 1) of Maharashtra Municipal Councils Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965by Public Notification , I , V. N. Kalam , Collector, Sangli hereby declare that in Special Assembly Meeting held on 5th April 2018, following candidate is elected as the President of Khanapur Nagarpanchayat.
(१)
एच-४९ , भाग एक-अ (असा . ) १६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १६ एप्रिल २०१८ / चैत्र २६ , शके १ ९४०
Schedule
Sr. No.
Name of the Candidate
Designation
2
3
1
1
Mane Bharti Baban
President
V. N. KALAM , Collector, Sangli .
Sangli , 5th April 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .