Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Notification from Collector, Jalgaon (Result of President and NP Councillors of Jamner and Bye-Election Result of Pachora and Savda).

Published 17 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - २० ]

मंगळवार , एप्रिल १७, २०१८ / चैत्र २७ , शके १९ ४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , १ - अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा ( अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम , २०१६.

(२) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ ( १ ) अन्वये .

(३ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ / नप / २०१८/ प्र . क्र. १ / का-०६ , दिनांक ५ मार्च २०१८ .

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-३८०/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, १ -अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा ( अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम , २०१६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी, किशोरराजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ , १ - अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा ( अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम , २०१६ खाली नमूद नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडून आलेले आहेत .

अनुसूची

नगरपालिकेचे नाव

अ. क्र.

पद

लोकनियुक्तनगराध्यक्ष

निवडून आलेल्या लोकनियुक्त

यांच्यासाठी राखीव प्रवर्ग

नगराध्यक्षांचे नाव

१

४

२

३

५ जामनेर

अध्यक्ष

महाजन साधनाबाई गिरीश

१

नामाप्र (महिला)

किशोरराजे निंबाळकर ,

जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , १३ एप्रिल २०१८ .

वि(एच) ४८

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, एप्रिल १७ , २०१८ / चैत्र २७ , शके १ ९४०

वाचले. - (१ ) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) अन्वये.

(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ / नप / २०१८ / प्र. क्र. १ / का-०६, दिनांक ५ मार्च २०१८ .

आदेश क्रमांक पालिका-३/कावि-३८०/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ ( १) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी , किशोरराजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , जामनेर नगरपरिषदेच्या दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेले प्रभागामधून पालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .

अनुसूची नगरपालिकेचे नाव

निवडून आलेल्या पालिका सदस्यांचे नाव अनु- क्रमांक

१

२

३

१

जामनेर

नरवाडे प्रविण सुधाकर जामनेर

२

पाटील ज्योती धोंडु जामनेर

३

हिवराळे बाबुराव उखडू जामनेर

पोळ किरण गणेश ४

जामनेर

५

शेख रिजवान अब्दुल लतीफ जामनेर

शेख रशिदाबी अमिरोद्दीन ६

जामनेर

शेख अनिस शेख बिस्मिल्लाह ७

जामनेर

८

शेख बतुलबी यासिन

शेख नाजीम वजीर जामनेर

९

जामनेर

१०

मन्यार सुरया बी अब्दुल मुनाफ जामनेर

झाल्टे अतीश छगन ११

जामनेर

सोनवणे शितल दत्तात्रय १२

जामनेर

वाघ प्रमोद रविंद्र १३

जामनेर

१४

सुरवाडे सयाबाई माधव जामनेर

भोंडे प्रशांत भागवत १५

जामनेर

सोन्ने ज्योती जयेश १६

जामनेर

पाटील शरद मोतीराम १७

जामनेर

१८

पाटील लिना सुहास जामनेर

पाटील उल्हास दशरथ १९

जामनेर

२०

माळी मंगला सुधाकर जामनेर

२१

बाविस्कर महेंद्र कृपाराम जामनेर

पाटील संध्या जितेंद्र २२

जामनेर

२३

गायकवाड रतन रामू जामनेर

२४

खान नजमुन्नीसा बी रमजान खान जळगाव, १३ एप्रिल २०१८ .

प्रभाग क्रमांक

शेरा (जर जागा राखीव असेल, तर कोणासाठी) ४

५

१-अ

अनुसूचित जाती १ -ब

सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

२-अ

२-ब

नामाप्र (महिला)

नामाप्र

३-अ

३ -ब

सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

४-अ

४-ब

नामाप्र (महिला)

सर्वसाधारण

५-अ

५-ब

नामाप्र (महिला)

नामाप्र

६-अ

६-ब

सर्वसाधारण ( महिला)

सर्वसाधारण

७-अ

७-ब

अनुसूचित जाती (महिला)

सर्वसाधारण

८-अ

८ -ब

सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

९-अ

९-ब

सर्वसाधारण (महिला) १० -अ

सर्वसाधारण

१० -ब

सर्वसाधारण ( महिला)

नामाप्र

११ -अ

११ -ब

सर्वसाधारण (महिला) १२-अ

अनुसूचित जमाती १२ - ब

सर्वसाधारण (महिला)

किशोरराजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, एप्रिल १७ , २०१८ / चैत्र २७ , शके १ ९४० वाचले. - (१ ) महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ आणि ५१-अ, १ -अ (९) अन्वये.

(२ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ / नप / २०१८ / प्र . क्र. १ / का-०६ , दिनांक ५ मार्च २०१८ .

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-३८१/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम १९ ( १) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , किशोरराजे निंबाळकर , जिल्हाधिकारी, जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पाचोरा व सावदा नगरपरिषदेच्या दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागांमधून नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

शेरा नगरपालिकेचे

प्रभाग क्रमांक

अनु-

निवडून आलेल्या पालिका सदस्यांचे नाव

नाव

क्रमांक

(जर जागा राखीव असेल , तर कोणासाठी)

४

१

२

३

५ पाचोरा

सर्वसाधारण

६-ब

१

श्री. वाघ भुषण दिलीप

सावदा

शेख अल्लाबक्ष शेख नजीर

सर्वसाधारण

३ -ब

२

किशोरराजे निंबाळकर ,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , १३ एप्रिल २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.