RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक १९] बुधवार, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० [पृष्ठे १३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८ अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम.२०१७/प्र. क्र. ३५८/नवि १८.------ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएन. २०१७/प्र.क्र.३५८/नवि १८, दिनांक १४ मार्च, २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिध्द केली असून, महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यतील बुटीबोरी ग्रामपंचायत स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी बुटीबोरी नगरपरिषद या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याव्दारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरीता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, "बुटीबोरी नगरपरिषद" या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)----२७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०
अनुसूची " अ "
बुटीबोरी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
(१) बुटीबोरी-सव्र्हे नं. ३/१, १३, १९, २३/अ, २३/३, २३/ब२, २४/ब२, ३०, ३१, ४१/५, ४१/६, ४८, ४९, ५२, ५०/१, ५०/२, ५६, ६२, ६४, ३७, ६८, ७०, ७१/१, ०१/२, ७७/१, ७७/२, ८०, ८१, ८४, ८६/१, ८७/१, ८७/२, ९५, ९०, ९९, ७१, ३, १०२, १२१/अ, १०२/३, १०३, १०८, १०९, ११२, ११३, ११४, ११५, ११६, १३२/१, १३२/२, १३२/३, १३५/४, १३६, १३७, १४०, १४१, १६१/अ१, १३८/२, १११/ब, २४९, २५०, २५१, २८३/१, २८३/२, २८३/३, २८३/४, ३०८, ३११/१, ३११/३, ३११/४, ३१२, ३२०.
(२) रेंगापार सव्र्हे नं. ११/२१, ११/२, १३/२, १४, १५/१, १५/२, १६, १८, २१/१, २२/१, २८/२, ४२/१, १११, ११४, ११५, १४७, १४८, १४९, १२१, १२१/२, १२१/३, १२१/४, १२५/१, १४४, १४५, १४६, ४२/२, २१/२, १३/२अ, ४४/२, २२/२, १२५, १२६, १२७, १२७/१, १२९/१, १२९/२, १२९/३, १३२, १३३, १३४/१, १३४/०२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३८/३, १३९, १४०, १४२/ १, १४३.
(३) बोरखेडी (फा) सव्र्हे नं. ग्रामपंचायत बोथली अंतर्गत पुनर्वसित गावठाणाचा भाग ज्याला खसरा क्रमांक नाही व खसरा क्र. १३७ कृषिदेव खत कारखाना.
अनुसूची " ब "
अनुसूची "अ" मध्ये नमूद केलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर बुटीबोरी नगरपरिषदेच्या सुधारित सीमा
पूर्व—बोरी मधील मौजा कोलार गावची सरहद्द लागून असलेला भाग.
पश्चिम—बोरी मधील मौजा टेभंरी व एम.आय.डी.सी सरहद्द लागून असलेला भाग.
उत्तर—बोरी मधील मौजा बोथली गावची सरहद्द लागून असलेला भाग.
दक्षिण—बोरी मधील मौजा रुईखैरी लागून असलेला भाग.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th April, 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN. 2017/C.R.358/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUN. 2017/C.R.358/UD-18, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th March, 2018 issued in pursuance of the provisions of sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local area of Butibori Grampanchayat in Nagpur District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of the Butibori Municipal Council for the said smaller urban area ;
And whereas, no objections and suggestions has been received to Collector within the period mentioned therein to the said proclamation ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a smaller urban area ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of the Butibori Municipal Council. The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
SCHEDULE "A"
Description of the Local area to be specified in Butibori Muncipal Council (1) Butibori Sr. No. 3/1, 13, 19, 23/A, 23/3, 23/B2, 24/B2, 30, 31, 41/5, 41/6, 48, 49, 52, 50/1, 50/2, 56, 62, 64, 37, 68, 70, 71/1, 01/2, 77/1, 77/2, 80, 81, 84, 86/1, 87/1, 87/2, 95, 90, 99, 71, 3, 102, 121/A, 102/3, 103, 108, 109, 112, 113, 114, 115, 116, 132/1, 132/2, 132/3, 135/4, 136, 137, 140, 141, 161/A1, 138/2, 111/B, 249, 250, 251, 283/1, 283/2, 283/3, 283/4, 308, 311/1, 311/3, 311/4, 312, 320.
(2) Rengapar S.No.11/1, 11/2, 13/2, 14, 15/1, 15/2, 16, 18, 21/1, 22/1, 28/2, 42/1, 111, 114, 115, 147, 148, 149, 121/1, 121/2, 121/3, 121/4, 125/1, 144, 145, 146, 42/2, 21/2, 13/2A, 44/2, 22/2, 125, 126, 127, 127/1, 129/1, 129/2, 129/3, 132, 133, 134/1, 134/2, 135, 136, 137, 138/1, 138/2, 138/3, 139, 140, 142/1, 143.
(3) Borkhedi (FA) Survey No. Part of the Gaothana which is rehabilitated under the Gram Panchayat Bothale, which does not have a special number. And Special No.137 KrishiDev Fertilizer Factory.
SCHEDULE "B"
After incorporating the entire local area as listed in Schedule "A" Revised border of Butibori Municipal Council
East—The border area of Mauja Kolar village in Bori.
West—MaujaTembheri and M.I.D.C. border areas in Bori.
North—The border area of Mauja Bothale in Bori.
South—The area adjacent to Mauja Ruikhari in Bori.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०१७/प्र.क्र.३५८/नवि १८.----- ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, एमयुएन-२०१७/प्र.क्र.३५८/नवि १८, दिनांक १८ एप्रिल २०१८अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्हयातील बुटीबोरी या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राकरिता ""बुटीबोरी नगरपरिषद"" गठीत केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने रचना केलेल्या बुटीबोरी नगरपरिषदेची रितसर रचना होईपयर्ंत उक्त नगरपरिषदेचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या पोट-कलम (२)मधील उप नियम (एक) व कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, नव्याने गठीत केलेल्या उक्त नगरपरिषदेची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपयर्ंत मुख्याधिकारी, नगरपरिषद वाडी, जिल्हा नागपूर यांची बुटीबोरी नगरपरिषदेशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ५ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400032, dated the 18th April 2018
Order
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No.MUN-2017/C.R. 358/UD-18.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department, No. MUN-2017/C.R.358/UD-18, dated the 18th April 2018 issued in exercise of powers conferred by sub-section (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf the Government of Maharashtra has specified the area of the Butibori Village Panchayat in Nagpur District as a Municipal Council for the said smaller urban area by the name of the Butibori Municipal Council ;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Butibori Municipal Council till the said Municipal Council is duly constituted ;
Now, therefore, in exercise of the power conferred by sub-section (2), (2A) and (3) of section 3 read with the clause (1) of sub-section (2) of section 340 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965 and of all other powers enabling it in that behalf the Government of Maharashtra hereby appoints the Chief Officer, Nagar parishad, Wadi District Nagpur as an Administrator of the said newly constituted the Butibori Municipal Council to exercise all the powers and duties relating to the Butibori Municipal Council till the said Butibori Municipal Council is duly constituted in accordance with the provision of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)----२७-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मुंबई ४०० ००१, दिनांक १८ एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र. २७/बुटीबोरी (१)/पं.रा.-५.---महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम पाच) याचे कलम ४ यासह २५४ चे पोटकलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५)मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून नागपूर जिल्ह्यतून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र . जिल्हा गट निवडणूक
स्थानिक क्षेत्र
विभाग (१) (२) (३) (४)
(५)
वगळण्याचा दिनांक (६)
१८ एप्रिल २०१८ १. नागपूर नागपूर बुटीबोरी (१) बुटीबोरी सव्र्हे क्र.३/१, १३, १९, २३/अ, २३/३, २३/ब२, २४/ ब२, ३०, ३१, ४१/५, ४१/६, ४८, ४९, ५२, ५०/१, ५०/२, ५६, ६२, ६४, ३७, ६८, ७०,७१/१, ०१/२, ७७/१, ७७/२, ८०, ८१, ८४, ८६/१, ८७/१, ८७/२, ९५, ९०, ९९, ७१, ३, १०२, १२१/ अ, १०२/३, १०३, १०८, १०९,११२, ११३, ११४, ११५, ११६, १३२/ १, १३२/२, १३२/३, १३५/४, १३६, १३७, १४०, १४१, १६१/अ१, १३८/२, १११/ब, २४९, २५०, २५१, २८३/१, २८३/२, २८३/३, २८३/४, ३०८, ३११/१, ३११/३, ३११/४, ३१२, ३२०.
(२) रेंगापार सव्र्हे क्र.११/१, ११/२, १३/२, १४, १५/१, १५/२, १६, १८, २१/१, २२/१, २८/२, ४२/१, १११, ११४, ११५, १४७, १४८, १४९, १२१/१, १२१/२, १२१/३,१२१/४, १२५/१, १४४, १४५, १४६, ४२/२, २१/२, १३/२अ, ४४/२, २२/२, १२५, १२६, १२७, १२७/१, १२९/१, १२९/२, १२९/३, १३२, १३३, १३४/१, १३४/२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३८/३, १३९, १४०, १४२/ १, १४३.
(३) बोरखेडी (फा) सव्र्हे नं. ग्रामपंचायत बोथली अंतर्गत पुनर्वसित गावठाणाचा भाग ज्याला खसरा क्रमांक नाही व खसरा क्रमांक १३७ कृषीदेव खत कारखाना.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ७ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated 18th April 2018NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No.ZPB-2018/CR-27/Butibori(1)/PR 5 .- In exercise of the powers conferred by clause (a) of sub- section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Nagpur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
Sr. District Block Electoral Local areas Date of No. Division
exclusion (1) (2) (3) (4)
(5)
(6)
18th April 2018.
1. Nagpur Nagpur Butibori (1) Butibori Survey No. 3/1, 13,19,23/A, 23/3, 23/B2, 24/B2, 30, 31, 41/5, 41/6, 48, 49, 52, 50/1, 50/2, 56, 62, 64, 37, 68, 70, 71/1, 01/2, 77/1, 77/2, 80, 81, 84, 86/1, 87/1, 87/2, 95, 90, 99, 71, 3, 102, 121/A, 102/3, 103, 108, 109,112, 113, 114, 115, 116, 132/1, 132/2, 132/3, 135/4, 136, 137, 140, 141, 161/A1, 138/2, 111/B, 249, 250, 251, 283/1, 283/2, 283/3, 283/4, 308, 311/1, 311/3, 311/4, 312, 320.
(2) Rengapar Survey No. 11/1, 11/2, 13/2, 14, 15/1, 15/2, 16, 18, 21/1, 22/1, 28/2, 42/1, 111, 114, 115, 147, 148, 149, 121/1, 121/2, 121/3,121/4 125/1, 144, 145, 146, 42/2, 21/2, 13/2A, 44/2, 22/2, 125, 126, 127, 127/1, 129/1, 129/2, 129/3, 132, 133, 134/1, 134/2, 135, 136, 137, 138/1, 138/2, 138/3, 139, 140, 142/1, 143.
(3) Borkhedi (FA) Survey No. Part of the Gaothan which is rehabilitated under the Gram Panchayat Bothale, which does not have a special number. And Special No.137 Krishi Dev Fertilizer Factory.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)----२७-३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १८ एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी-२०१८/प्र.क्र.२७/बुटीबोरी (२)/पं.रा.-५.---महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम -पाच) यांच्या कलम ५ यासह २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र, स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक १८ एप्रिल २०१८ पासून नागपूर जिल्ह्यच्या नागपूर गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई. १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :---
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, नागपूर जिल्ह्यशी संबंधित नोंद २६ मध्ये नागपूर तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये ""नागपूर"" या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
""नागपूर गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून
बुटीबोरी व बोथली ग्रामपंचायतीत असलेले सोबतच्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये दर्शविलेले क्षेत्र""
अनुसूची
अ.क्र. जिल्हा गट निर्वाचक
स्थानिक क्षेत्र
गण (१) (२) (३) (४)
(५)
वगळण्याचा दिनांक. (६) १. नागपूर नागपूर बुटीबोरी (१) बुटीबोरी सव्र्हे क्र.३/१, १३, १९, २३/अ, २३/३, २३/ब२, १८ एप्रिल २०१८
२४/ब२, ३०, ३१, ४१/५, ४१/६, ४८, ४९, ५२, ५०/१, ५०/२, ५६, ६२, ६४, ३७, ६८, ७०, ७१/१, ०१/२, ७७/१, ७७/२, ८०, ८१, ८४, ८६/१, ८७/१, ८७/२, ९५, ९०, ९९, ७१, ३, १०२, १२१/अ, १०२/३, १०३, १०८, १०९,११२, ११३, ११४, ११५, ११६, १३२/१, १३२/२, १३२/३, १३५/४, १३६, १३७, १४०, १४१, १६१/अ१, १३८/२, १११/ब, २४९, २५०, २५१, २८३/१, २८३/२, २८३/३, २८३/४, ३०८, ३११/१, ३११/३, ३११/४, ३१२, ३२०.
(२) रेंगापार सव्र्हे क्र.११/१, ११/२, १३/२, १४, १५/१, १५/२, १६,
१८, २१/१, २२/१, २८/२, ४२/१, १११, ११४, ११५, १४७, १४८, १४९, १२१/१, १२१/२, १२१/३, १२१/४, १२५/१, १४४, १४५, १४६, ४२/२, २१/२, १३/२अ, ४४/२, २२/२, १२५, १२६, १२७, १२७/१, १२९/१, १२९/२, १२९/३, १३२, १३३, १३४/१, १३४/२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३८/३, १३९, १४०, १४२/१, १४३.
(३) बोरखेडी (फा) सव्र्हे नं. ग्रामपंचायत बोथली अंतर्गत पुनर्वसित गावठाणाचा भाग ज्याला खसरा क्रमांक नाही व खसरा क्रमांक १३७ कृषीदेव खत कारखाना.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ९ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 18th April 2018NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADAS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2018/CR-27/Butibori (2)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Nagpur Block of Nagpur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 18th April 2018; and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No. PSE-1096/CR- 114/05, dated the 19th September 1996 as follows, namely :—
In the Schedule appended to the said notification, in entry 26 relating to Nagpur District, against entry in column (3) relating to Nagpur Taluka, in column (4), for the words "Nagpur Block" the following shall be substituted, namely :—
"Nagpur Block excluding the following local areas :—
The local areas specified in column (5) of the Schedule appended hereto of the Village Panchayat of Butibori and Bothale.".
Schedule
Sr. District Block Electoral Local areas Date of No. Colleges
exclusion (1) (2) (3) (4)
(5)
(6)
18th April 2018.
1 Nagpur Nagpur Butibori (1) Butibori Survey No. 3/1, 13,19,23/A, 23/3, 23/B2, 24/B2, 30, 31, 41/5, 41/6, 48, 49, 52, 50/1, 50/2, 56, 62, 64, 37, 68, 70, 71/1, 01/2, 77/1, 77/2, 80, 81, 84, 86/1, 87/1, 87/2, 95, 90, 99, 71, 3, 102, 121/A, 102/3, 103, 108, 109,112, 113, 114, 115, 116, 132/1, 132/2, 132/3, 135/4, 136, 137, 140, 141, 161/A1, 138/2, 111/B, 249, 250, 251, 283/1, 283/2, 283/3, 283/4, 308, 311/1, 311/3, 311/4, 312, 320.
(2) Rengapar Survey No. 11/1, 11/2, 13/2, 14, 15/1, 15/2, 16, 18, 21/1, 22/1, 28/2, 42/1, 111, 114, 115, 147, 148, 149, 121/1, 121/2, 121/3,121/4 125/1, 144, 145, 146, 42/2, 21/2, 13/2A, 44/2, 22/2, 125, 126, 127, 127/1, 129/1, 129/2, 129/3, 132, 133, 134/1, 134/2, 135, 136, 137, 138/1, 138/2, 138/3, 139, 140, 142/1, 143.
(3) Borkhedi (FA) Survey No. Part of the Gaothan which is rehabilitated under the Gram Panchayat Bothale, which does not have a special number. And Special No.137 Krishi Dev Fertilizer Factory.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)----२७-३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १८ एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम.
क्रमांक झेडपीबी-२०१८/प्र.क्र.२७/बुटीबोरी (३)/पं.रा.-५.----महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (सन १९५९ चा महा.अधिनियम- तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद नागपूर, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा बुटीबोरी व बोथली यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या बुटीबोरी, रेंगापार व बोथली या महसुली गावाच्या समोरील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. गावे
स्थानिक क्षेत्र
(१) (२)
(३)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक. (४)
१८ एप्रिल २०१८ १ बुटीबोरी (१) बुटीबोरी सव्र्हे क्र.३/१, १३, १९, २३/अ, २३/३, २३/ब२, २४/ब२, ३०, ३१, ४१/५, ४१/६, ४८, ४९, ५२, ५०/१, ५०/२, ५६, ६२, ६४, ३७, ६८, ७०, ७१/१, ०१/२, ७७/१, ७७/२, ८०, ८१, ८४, ८६/१, ८७/१, ८७/२, ९५, ९०, ९९, ७१, ३, १०२, १२१/अ, १०२/३, १०३, १०८, १०९, ११२, ११३, ११४, ११५, ११६, १३२/१, १३२/२, १३२/३, १३५/४, १३६, १३७, १४०, १४१, १६१/अ१, १३८/२, १११/ब, २४९, २५०, २५१, २८३/१, २८३/२, २८३/३, २८३/४, ३०८, ३११/१, ३११/३, ३११/४, ३१२, ३२०.
२ रेंगापार (२) रेंगापार सव्र्हे क्र.११/१, ११/२, १३/२, १४, १५/१, १५/२, १६, १८, २१/१, २२/१, २८/२, ४२/१, १११, ११४, ११५, १४७, १४८, १४९, १२१/१, १२१/२, १२१/३, १२१/४, १२५/१, १४४, १४५, १४६, ४२/२, २१/२, १३/२अ, ४४/२, २२/२, १२५, १२६, १२७, १२७/१, १२९/१, १२९/२, १२९/३, १३२, १३३, १३४/१, १३४/२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३८/३, १३९, १४०, १४२/१, १४३.
३ बोथली बोरखेडी (फा) सव्र्हे नं. ग्रामपंचायत बोथली अंतर्गत पुनर्वसित गावठाणाचा भाग ज्याला
खसरा क्रमांक नाही व खसरा क्रमांक १३७ कृषीदेव खत कारखाना.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ११ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 18th April 2018NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
No. ZPB-2018/CR-27/Butibori (3)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchyats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in this behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Nagpur Zilla Parishad, Village Panchayat and Gramsabha of Butibori and Bothale in Nagpur District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the revenue villages Butibori, Rengapar and Bothale as specified in column (2) thereof, shall cease to be the villages for the purposes of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof.
Schedule
Sr. Revenue Local areas Date of No. Villages (1) (2)
(3)
cessation. (4)
18th April 2018 1 Butibori Butibori Survey No. 3/1, 13,19,23/A, 23/3, 23/B2, 24/B2, 30, 31, 41/5, 41/6, 48, 49, 52, 50/1, 50/2, 56, 62, 64, 37, 68, 70, 71/1, 01/2, 77/1, 77/2, 80, 81, 84, 86/1, 87/1, 87/2, 95, 90, 99, 71, 3, 102, 121/A, 102/3, 103, 108, 109,112, 113, 114, 115, 116, 132/1, 132/2, 132/3, 135/4, 136, 137, 140, 141, 161/A1, 138/2, 111/B, 249, 250, 251, 283/1, 283/2, 283/3, 283/4, 308, 311/1, 311/3, 311/4, 312, 320.
2 Rengapar Rengapar Survey No. 11/1, 11/2, 13/2, 14, 15/1, 15/2, 16, 18, 21/1, 22/1, 28/2, 42/1, 111, 114, 115, 147, 148, 149, 121/1, 121/2, 121/3,121/4 125/1, 144, 145, 146, 42/2, 21/2, 13/2A, 44/2, 22/2, 125, 126, 127, 127/1, 129/1, 129/2, 129/3, 132, 133, 134/1, 134/2, 135, 136, 137, 138/1, 138/2, 138/3, 139, 140, 142/1, 143.
3 Bothale Borkhedi (FA) Survey No. Part of the Gaothan which is rehabilitated under the Gram Panchayat Bothale, which does not have a special number. And Special No.137 Krishi Dev Fertilizer Factory.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १८ एप्रिल २०१८
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०१८/प्र.क्र.२७/बुटीबोरी (४)/पं.रा.-५.---ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम ५) याचे कलम ५ सह, कलम २५६ च्या पोट-कलम (१) चा खंड (ख) यान्वये महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग, क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र.२७/बुटीबोरी (२)/पं.रा.-५, दिनांक १८ एप्रिल २०१८ याद्वारे नागपूर जिल्हा परिषदेच्या नागपूर पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदावधीमध्ये, बुटीबोरी गणाच्या सीमांमधून, इतर गोष्टींबरोबरच, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद केलेल्या निर्वाचक गणाचा (इलेक्ट्रोल कॉलेजचा) समावेश असलेल्या स्थानिक क्षेत्रांना त्यांमधून वगळून (यात यानंतर ज्याचा निर्देश ""वगळलेले क्षेत्र"" असा करण्यात आला आहे.) त्या सीमांमध्ये फेरफार केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, हे वगळलेले क्षेत्र आता बुटीबोरी नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून त्या क्षेत्राचा भाग बनलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेले नागपूर या पंचायत समितीचे सदस्य हे, उक्त पंचायत समितीच्या, या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद केलेल्या, वगळलेल्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात, असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे.
त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५) याच्या कलम २५७ च्या पोट- कलम (दोन) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या संदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या, नागपूरपंचायत समितीच्या सदस्यास दिनांक १८ एप्रिल २०१८ पासून पदावरून दूर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. जिल्हा गट निवडणूक विभाग निर्वाचक गण पंचायत समिती सदस्याचे नाव (१) (२) (३) (४) (५)
(६)
१. नागपूर नागपूर बुटीबोरी बुटीबोरी श्री.दामोदर शंकरराव गुर्जर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० १३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 18th April 2018Order
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2018/CR-27/Butibori(4)/PR 5.—Whereas by Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No. ZPB-2018/CR-27/Butibori (2)/PR 5, dated the 18th April 2018 issued under clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah.V of 1962), the Government of Maharashtra during the term of Office of the Member of the Nagpur Panchayat Samiti of the Nagpur Zilla Parishad, altered the boundaries of the Nagpur Block by excluding, inter alia, therefrom the local areas comprising the electoral college mentioned in column (5) of the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the excluded area") ;
And whereas, the excluded area have now been included in, and forms part of, the Municipal area of the Butibori Municipal Council ;
And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the Member of the Nagpur Panchayat Samiti mentioned in column (6) of the said Schedule, represents the excluded area mentioned in column (5) of the said Panchayat Samiti ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (ii) of section 257 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby removes with effect from the 18th April 2018, the member of the Nagpur Panchayat Samiti mentioned in column (6) of the said Schedule.
Schedule
Sr. District Block Electroral Electroral Name of the Panchayat No. Division College Samiti Member (1) (2) (3) (4) (5)
(6)
1 Nagpur Nagpur Butibori Butibori Shri Damodar Shankarrao Gurjar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.