महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ३७] बुधवार, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक १०४
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक एमएसए.०७/२०१६/प्र.क्र.२१८/कामगार-१०.----महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ६१) च्या कलम २८, पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याव्दारे, कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना ""मुख्य सुविधाकार"" म्हणून अधिसूचित करत आहे. ते या अधिनियमाखालील मुख्य सुविधाकाराला जे अधिकार प्रदान केले असतील, त्या अधिकारांबरोबरच संपूर्ण राज्याच्या सुविधाकारांचे अधिकार वापरतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
,श. मा. साठे,
शासनाचे उप सचिव.
भाग एक--ल-----१०४-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the18th April 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA SHOPS AND ESTABLISHMENTS (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT, 2017.
No. MSA.07/2016/ C.R. 218/ Lab.10.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 28 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), the Government of Maharashtra hereby, appoints the Commissioner of Labour, Maharashtra State, Mumbai as Chief Facilitator to exercise the powers of a Facilitator throughout the State in addition to the powers conferred on a Chief Facilitator under the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ३उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक एमएसए.०७/२०१६/प्र.क्र.२१८/कामगार-१०.----महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शतर्ींचे विनियमन) अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ६१) च्या कलम २८, पोट-कलम (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याव्दारे, खालील परिशिष्टातील रकाना क्र. (२) मधील अधिकारी यांना उक्त अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता रकाना क्र. (३) मध्ये दर्शविलेल्या क्षेत्रासाठी ""सुविधाकार"" म्हणून अधिसूचित करत आहे :----
परिशिष्ट
अ.क्र. अधिकायांचे पदनाम (१)
(२)
क्षेत्र (३) १ उपायुक्त (विशेष), बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अखत्यारीतील प्रमुख निरीक्षक, मुंबई शहर व उप प्रमुख निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षक (दुकाने व आस्थापना).
२ कामगार उप आयुक्त, ठाणे, सहायक कामगार आयुक्त, कल्याण,
मुंबई उपनगर जिल्हा. ठाणे जिल्हा.
सहायक कामगार आयुक्त, भिवंडी, यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २).
३ कामगार उप आयुक्त, रायगड यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). रायगड जिल्हा.
४ कामगार उप आयुक्त, पालघर यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक(श्रेणी-१, १-अ व २). पालघर जिल्हा.
५ सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक रत्नागिरी जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
६ सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक
सिंधुदुर्ग जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
७ कामगार उप आयुक्त, पुणे यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). पुणे जिल्हा.
८ सहायक कामगार आयुक्त, सातारा यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक सातारा जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
९ सहायक कामगार आयुक्त, सांगली यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक सांगली जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
१० सहायक कामगार आयुक्त, सोलापूर व सरकारी कामगार अधिकारी, बार्शी यांच्या सोलापूर जिल्हा.
अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २).
११ सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर व सहायक कामगार आयुक्त, इचलकरंजी यांच्या कोल्हापूर जिल्हा.
अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २).
१२ कामगार उप आयुक्त, नाशिक व सरकारी कामगार अधिकारी, मालेगांव यांच्या अखत्यारीतील नाशिक जिल्हा.
दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २).
१३ सहायक कामगार आयुक्त, अहमदनगर यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक अहमदनगर जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
१४ सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक जळगाव जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
१५ सरकारी कामगार अधिकारी, धुळे यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). धुळे व नंदुरबार जिल्हा.
भाग एक--ल-----१०४-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०
परिशिष्ट--चालू
(१)
(२)
(३) १६ कामगार उप आयुक्त, औरंगाबाद यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). औरंगाबाद जिल्हा.
१७ सरकारी कामगार अधिकारी, जालना यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). जालना जिल्हा.
१८ सरकारी कामगार अधिकारी, बीड यांच्या अखत्यारितील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). बीड जिल्हा.
१९ सहायक कामगार आयुक्त, नांदेड यांच्या अखत्यारितील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). नांदेड जिल्हा.
२० सरकारी कामगार अधिकारी, परभणी यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). परभणी जिल्हा.
२१ सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्या अखत्यारितील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). हिंगोली जिल्हा.
२२ सहायक कामगार आयुक्त, लातूर यांच्या अखत्यारितील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). लातूर जिल्हा.
२३ सरकारी कामगार अधिकारी, उस्मानाबाद यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक उस्मानाबाद जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
२४ अपर कामगार आयुक्त, नागपूर यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). नागपूर जिल्हा.
२५ सरकारी कामगार अधिकारी, वर्धा यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २) वर्धा जिल्हा.
२६ सहायक कामगार आयुक्त, अमरावती यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक अमरावती जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
२७ सहायक कामगार आयुक्त, अकोला यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). अकोला जिल्हा.
२८ सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). वाशिम जिल्हा.
२९ सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). बुलडाणा जिल्हा.
३० सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २). चंद्रपूर जिल्हा.
३१ सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक गडचिरोली जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
३२ सहायक कामगार आयुक्त, भंडारा व सरकारी कामगार अधिकारी, तुमसर यांच्या अखत्यारीतील भंडारा जिल्हा.
दुकाने निरीक्षक (श्रेणी-१, १-अ व २).
३३ सहायक कामगार आयुक्त, गोंदिया यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक(श्रेणी-१, १-अ व २). गोंदिया जिल्हा.
३४ सरकारी कामगार अधिकारी, यवतमाळ यांच्या अखत्यारीतील दुकाने निरीक्षक
यवतमाळ जिल्हा.
(श्रेणी-१, १-अ व २).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श. मा. साठे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ५INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT,
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the18th April 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA SHOPS AND ESTABLISHMENTS (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT, 2017.
No. MSA-07/2016/C.R.218/Lab.10,- In exercise of the powers conferred by sub-section (2) of section 28 of Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), the Government of Maharashtra hereby, appoints the person mentioned in column (2) of the Schedule appended hereto, as the Facilitator in respect of the local limits assigned to them mentioned in column (3) thereof, for the purposes of the said Act.
Schedule
Sr. No. Officer
(1)
(2)
Local Limits (3) 1 Chief Inspector, Dy. Chief Senior Inspector, Senior Inspector & Mumbai City and Inspector (Shops &Estabilishments) attached to Deputy Municipal Mumbai Suburban Commissioner (Special), Municipal Corporation of Greater Mumbai. Districts.
2 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Thane District. of Labour, Thane,alongwithAssistant Commissioner of Labour, Kalyan And Assistant Commissioner of Labour, Bhiwandi.
3 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Palghar District. of Labour, Palghar.
4 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Raigad District. of Labour, Raigad.
5 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Ratnagiri District. of Labour, Ratnagiri.
6 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Sindhudurg District. Officer, Sindhudurg.
7 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Pune District. of Labour, Pune.
8 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Satara District. of Labour, Satara.
9 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Sangli District. of Labour, Sangli
10 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Solapur District. of Labour, Solapurand Government Labour Officer, Barshi.
11 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Kolhapur District. of Labour, Kolhapur AndAssistant Commissioner of Labour, Ichalkaranji.
12 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Nashik District. of Labour, Nashik AndGovernment Labour Officer, Malegaon.
13 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Ahmednagar District. of Labour, Ahmednagar.
14 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Jalgaon District. of Labour, Jalgaon.
15 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Dhule & Nandurbar Officer, Dhule.
Districts.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०Schedule
(1)
(2)
(3) 16 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Deputy Commissioner Aurangabad District. of Labour, Aurangabad.
17 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Jalna District. Officer, Jalna.
18 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Beed District. Officer, Beed.
19 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Nanded District. of Labour, Nanded.
20 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Parbhani District. Officer, Parbhani.
21 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Hingoli District. Officer, Hingoli.
22 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Latur District. of Labour, Latur
23 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Osmanabad District. Officer, Osmanabad.
24 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached toAdditional Commissioner Nagpur District. of Labour, Nagpur.
25 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Wardha District. Officer, Wardha.
26 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Amaravati District. of Labour, Amaravati.
27 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Akola District. of Labour, Akola.
28 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Washim District. Officer, Washim.
29 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Buldhana District Officer, Buldhana.
30 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Chandrapur District of Labour, Chandrapur.
31 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Gadchiroli District Officer, Gadchiroli.
32 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Bhandara District. of Labour, Bhandara AndGovernment Labour Officer, Tumsar.
33 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Assistant Commissioner Gondia District. of Labour, Gondia.
34 Shop Inspector (Gr. 1, 1-A & 2) attached to Government Labour Yeotmal District. Officer, Yeotmal.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४० ७उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८. अधिसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक एमएसए ०७/२०१६/प्र.क्र.२१८/कामगार-१०.----महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ६१) च्या कलम ३३, पोट-कलम(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याव्दारे परिशिष्टात रकाना क्रमांक (२) मध्ये नमूद अधिकारी यांना त्यांच्या समोर परिशिष्टामधील रकाना क्रमांक (३) मध्ये नमूद केलेल्या क्षेत्राकरिता ""अपराधाचे प्रशमन करणारा अधिकारी"" म्हणून अधिसूचित करत आहे.
परिशिष्ट
अ.क्र. अधिकायांचे पदनाम (१)
(२)
क्षेत्र (३) मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा. ठाणे जिल्हा. रायगड जिल्हा. पालघर जिल्हा. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा. पुणे जिल्हा. सातारा जिल्हा. सांगली जिल्हा. सोलापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्हा. नाशिक जिल्हा.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा. औरंगाबाद, जालना व बीड जिल्हा. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हा. लातूर व उस्मानाबाद जिल्हा. नागपूर व वर्धा जिल्हा.
१ उपायुक्त (विशेष), बृहन्मुंबई महानगरपालिका. २ कामगार उप आयुक्त, ठाणे. ३ कामगार उप आयुक्त, रायगड. ४ कामगार उप आयुक्त, पालघर. ५ सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी. ६ कामगार उप आयुक्त, पुणे. ७ सहायक कामगार आयुक्त, सातारा. ८ सहायक कामगार आयुक्त, सांगली. ९ सहायक कामगार आयुक्त, सोलापूर. १० सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर. ११ कामगार उप आयुक्त, नाशिक. १२ सहायक कामगार आयुक्त, अहमदनगर. अहमदनगर जिल्हा. १३ सहायक कामगार आयुक्त, जळगाव. १४ कामगार उप आयुक्त, औरंगाबाद. १५ सहायक कामगार आयुक्त, नांदेड. १६ सहायक कामगार आयुक्त, लातूर. १७ अपर कामगार आयुक्त, नागपूर. १८ सहायक कामगार आयुक्त, अमरावती. अमरावती व यवतमाळ जिल्हा. १९ सहायक कामगार आयुक्त, अकोला. २० सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर. २१ सहायक कामगार आयुक्त, भंडारा. २२ सहायक कामगार आयुक्त, गोंदिया.
अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा. भंडारा जिल्हा. गोंदिया जिल्हा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श. मा. साठे,
शासनाचे उप सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल १८, २०१८/चैत्र २८, शके १९४०INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT,
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400032, dated the18th April 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA SHOPS AND ESTABLISHMENTS (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT, 2017.
No. MSA-07/ 2016/ C.R.218/ Lab.10,- In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 33 of Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), the Government of Maharashtra hereby, specify the Gazetted Officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, as an Officer for compounding of offences in respect of the areas mentioned against them in column (3) thereof, for the purposes of the said Act.
Schedule
Sr. No. Officer
(1)
(2)
Area (3) 1 Deputy Municipal Commissioner (Special), Municipal Corporation Mumbai City and of Greater Mumbai Suburban Districts.
Mumbai.
2 Deputy Commissioner of Labour, Thane. Thane District. 3 Deputy Commissioner of Labour, Palghar. Palghar District. 4 Deputy Commissioner of Labour, Raigad. Raigad District. 5 Assistant Commissioner of Labour, Ratnagiri. Ratnagiri and Sindhudurg
Districts.
6 Deputy Commissioner of Labour, Pune. Pune District. 7 Assistant Commissioner of Labour, Satara. Satara District. 8 Assistant Commissioner of Labour, Sangli. Sangli District. 9 Assistant Commissioner of Labour,Solapur. Solapur District. 10 Assistant Commissioner of Labour, Kolhapur. Kolhapur District. 11 Deputy Commissioner of Labour, Nashik. Nashik District. 12 Assistant Commissioner of Labour, Ahmednagar. Ahmednagar District. 13 Assistant Commissioner of Labour, Jalgaon. Jalgaon, Dhule and
Nandurbar Districts.
14 Deputy Commissioner of Labour, Aurangabad. Aurangabad, Jalna & Beed
Districts.
15 Assistant Commissioner of Labour, Nanded. Nanded, Parbhani and Hingoli
Districts.
16 Assistant Commissioner of Labour, Latur. Latur and Osmanabad
Districts.
17 Additional Commissioner of Labour, Nagpur. Nagpur &Wardha Districts.
18 Assistant Commissioner of Labour,Amaravati. Amaravati and Yeotmal
Districts.
19 Assistant Commissioner of Labour, Akola. Akola, Washim and Buldhana
Districts.
20 Assistant Commissioner of Labour, Chandrapur. Chandrapur and Gadchiroli
Districts.
21 Assistant Commissioner of Labour, Bhandara. Bhandara District. 22 Assistant Commissioner of Labour, Gondia. Gondia District.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.