Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Notification from Collector, Nashik (Dindori Nagar Panchayats-President’s Name and Sinner Nagar Parishad’s Vice-President’s Name)

Published 18 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक २१ ]

[ पृष्ठ १ बुधवार , एप्रिल १८ , २०१८ / चैत्र २८ , शके १ ९ ४०

असाधारण क्रमांक २१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१०/५२७/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की , नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत येथे दिनांक १५ मार्च २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये , तसेच सिन्नर नगरपरिषदेत दिनांक २२ मार्च २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालीलप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करणेत आली आहे.

अनुसूची

नगरपंचायतीचे नाव

अध्यक्षांचे नाव

१

पत्ता ३

२

दिंडोरी नगरपंचायत

शिवाजीनगर , दिंडोरी , जिल्हा नाशिक

श्री. देशमुख प्रमोद शिवाजी

नगरपरिषदेचे नाव

उपाध्यक्षांचे नाव

१

२

सिन्नर नगरपरिषद

पत्ता ३ वंजार गल्ली, सिन्नर

श्री . नाईक शैलेंद्र बन्सीलाल

राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, १० एप्रिल २०१८ .

(१)

वि(एच) ५२

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-18.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.