Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

To publish the name of President of Ajara Nagarpanchayat and the name of elected Councillors of Ajara Nagarpanchyat Ajara, District Kolhapur.

Published 19 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL 06425/ 13/ 1 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७, अंक - १७ ]

गुरुवार , एप्रिल १ ९, २०१८ / चैत्र २ ९ , शके १ ९४०

[ पृष्ठे ४

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम १ ९ व ३४१ ब -१अ (९) मधील तरतुदीअन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्र. न . प. /२०१६/प्र.क्र./ ४० /का-६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित आजरा नगरपंचायतीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार , नगरपरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव

शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी)

१

३

२

१

चराटी ज्योत्सना अशोक

नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर . १६२३ एप्रिल २०१८ .

ORDER

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/ एसआर-२७ ई/२०१८ .-- In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. N.P./2016/CR-40/D-6 , dated 18th October 2016 and the provisions contained in the Section19 and Section 341 (B ) -1A(9) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965 , I , Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidate who have been declared elected as the President of Newly formed Ajara Nagarpanchayat in theDirect Presidential Election held on 6th April 2018 .

(१)

एच-५३ , भाग एक-अ (असा. ) १७ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १९ एप्रिल २०१८ / चैत्र २९ , शके १९ ४०

Schedule

Name of President

Sr. No.

Remarks (Whether the ward is reserved and if so , for which category )

2

3

1

1.

Charati Jyotsna Ashok

Backward Class of Citizen (Women) Kolhapur, 13th April 2018 .

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

आदेश

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ ./निवडणूक/ एसआर -२७ ई/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम १ ९ पोट- कलम (१) मधील तरतुदीअन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक एमएनसी -११.१/ सीआर -२३ /डी-११ , दिनांक १७ ऑगस्ट २००१ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित आजरा नगरपंचायतीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अनुसूची

अ. क्र.

जागा क्रमांक

प्रभाग क्रमांक

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्यागटासाठी) १

४

३

२

५

१

जाधव अस्मिता समिर

१-अ

सर्वसाधारण महिला

१

सर्वसाधारण

पाटील संभाजी दत्तात्रय

२-अ

२

२

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३

३-अ

३

खेडेकर सुमैया अमित

सर्वसाधारण

४

४-अ

४ नाइकवाडे आलम अहमद

सर्वसाधारण महिला

५-अ

५

५

बुड्डेखान यास्मिन याहयाखान

केसरकर अनिरुध्द अरविंद

नागरिकांचा मागास प्रवर्ग

६-अ

६

६

कांबळे किरण शंकर

७-अ

७

७

अनुसूचितजाती

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सोनेखान रेश्मा इम्रान

८

८-अ

८

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

९-अ

९

९ लमतुरेयासिराबी इब्राहिम

१०

१०

सर्वसाधारण

१० -अ

दरवाजकर सिकंदर इस्माईल

११ -अ

नागरिकांचा मागास प्रवर्ग

११ चराटी अशोक काशिनाथ

११

सर्वसाधारण महिला

१२

१२-अ

१२

जोशी शुभदा संजय

सर्वसाधारण

परपोलकर किशोर भाऊ

१३ -अ

१३

१३

सर्वसाधारण

नाईक विलास आण्णासो

१४

१४ -अ

१४

सावंत संजिवनी संजय

सर्वसाधारण महिला

१५

१५

१५-अ ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १ ९ एप्रिल २०१८ / चैत्र २९ , शके १ ९४० अनुसूची--चालू

अ. क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव १

२

१६ सलामवाडे शकुंतला लक्ष्मण

पोवार सीमा अशोक

१७

कोल्हापूर . १६ एप्रिल २०१८ .

शेरा

प्रभाग क्रमांक जागा क्रमांक

(जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी)

३

४

५

सर्वसाधारण महिला

१६ -अ

१६

सर्वसाधारण महिला

१७ -अ

१७

अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

ORDER

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.-- In exercise of the powers conferred on me by the StateElection Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No MNC/11.01/CR - 23/D - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the sub- section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965 , I , Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidates who have been declared elected as the Councillors of newly formed Ajara Nagarpanchayat in the Direct Presidential Election held on 6th April 2018 .

Sr. No. Name of Councillor 1

2

1 Jadhav Asmita Samir

2 Patil Sambhaji Dattatray 3 Khedekar Sumaiyya Amit 4 NaikwadeAlam Ahmad

5 Buddekhan Yasmin Yahyakhan 6 KesarkarAniruddha Arvind 7 Kamble Kiran Shankar

8 Sonekhan Reshma Imran 9 Lamture Yasirabi Ibrahim 10 Darwajkar Sikandar Ismail 11 Charati Ashok Kashinath 12 Joshi Subhada Sanjay

13 ParpolkarKishor Bhau

14 Naik Vilas Annaso

15 Sawant Sanjivani Sanjay Schedule

Ward No.

Remarks

SeatNo.

(Whether the ward is Reserved and if so , for which Category)

3

5

4

1

1-A

General Women

2

2-A

General

3

3-A

Backward Class of Citizen Women 4

4-A

General

5

5-A

General Women

6

6-A

Backward Class of Citizen 7

7-A

Scheduled Caste

8

8 -A

Backward Class of Citizen Women 9

9-A

Backward Class of Citizen Women 10

10-A

General

11

11-A

Backward Class of Citizen 12

12-A

General Women

13

General

13 -A

14

14-A

General

15

15-A

General Women ४

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १९ एप्रिल २०१८ / चैत्र २९ , शके १९ ४०

Schedule- contd .

Remarks

Sr. No.

Name of Councillor

Ward No.

SeatNo.

(Whether the ward is Reserved and if so , for which Category)

4

5

2

3

1

16

16

16-A

General Women

Salamvade Shakuntala Laxman ..

17 Powar Seema Ashok

17

17-A

General Women

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

Kolhapur, 13th April 2018 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE- 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.