RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक १६] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८/चैत्र २९,-वैशाख ५, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक २ एप्रिल २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक एमईडी-१०१८/प्र.क्र. ११३/१८/शिक्षण-२.----महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हापेठ, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलमे (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था उक्त अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे अनुपालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-ब--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८/चैत्र २९,-वैशाख ५, शके १९४०
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Complex Building, 9th Floor, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 2nd April 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. MED-1018/C.R.113/18/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act, 1949 (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Government Medical College, Jilhapeth, Government Hospital Campus, Jalgaon as an approved institution for the purposes of sub-sections (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said Institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SURENDRA P. CHANKAR,
Deputy Secretary to Government.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८/चैत्र २९,-वैशाख ५, शके १९४०सार्वजनिक आरोग्य विभाग
जी. टी. रुग्णालय आवार, १० वा मजला, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १२ एप्रिल २०१८
अधिसूचना
जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९.
क्रमांक जमृनो. २०१६/प्र.क्र. ३१७/कु.क.----केंद्र शासनाचा जन्म आणि मृत्यू अधिनियम, १९६९ (१९६९ चा १८) मधील कलम ७(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या इतर सहाय्यभूत अधिकारांचा वापर करून या अधिनियमा प्रयोजनार्थ निबंधकांच्या नियुक्ती संदर्भातील निर्गमित सर्व अधिसूचना आदेश वा अन्य दस्ताऐवज या ऐवजी शासन सोबतच्या अनुसूचितील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेले अधिकारी यांना सदर अधिनियमाच्या प्रयोयजनासाठी, स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्टीत स्थानिक क्षेत्राकरिता " निबंधक जन्म व मृत्यू " म्हणून नेमणूक करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. अधिकायांचे पदनाम
स्थानिक क्षेत्र
(१) (२)
(३)
१ " अधिष्ठाता " शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सर्व) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय इमारतीत व रुग्णालयीन परिसर क्षेत्रात
घडणाया घटनांसाठी.
२ " जिल्हा शल्य चिकित्सक " जिल्हा रुग्णालय (सर्व) जिल्हा रुग्णालय इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया घटनांसाठी ३ " जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकिय अधीक्षक " सामान्य रुग्णालय इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया घटनांसाठी सामान्य रुग्णालय (सर्व).
४ " वैद्यकिय अधीक्षक " उप जिल्हा रुग्णालय (सर्व) उप जिल्हा रुग्णालय इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया घटनांसाठी ५ " वैद्यकिय अधीक्षक " ग्रामिण रुग्णालय (सर्व) ग्रामिण रुग्णालय इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया घटनांसाठी ६ " वैद्यकिय अधीक्षक " स्त्री रुग्णालय (सर्व) स्त्री रुग्णालय इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया घटनांसाठी ७ " वैद्यकिय अधिकारी " प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व) प्राथमिक आरोग्य केंद्र, इमारत व रुग्णालयीन परिसरातील क्षेत्रात घडणाया
घटनांसाठी.
८ " कार्यकारी आरोग्य अधिकारी " उपरोक्त अ. क्र. १ आणि २ नोंदीतील क्षेत्र वगळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र ९ " आरोग्य अधिकारी " महानगरपालिका अ. क्र. १ ते ७ नोंदीतील विर्िनदिष्ट स्थानिक क्षेत्र वगळून महानगरपालिका क्षेत्र (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून सर्व).
१० " मुख्याधिकारी " नगर परिषद/नगर पंचायत (सर्व) उक्त अ. क्र. १ ते ७ नोंदीमधील स्थानिक क्षेत्र वगळून संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्र.
११ " कार्यकारी अधिकारी " कॅन्टोन्मेन्ट बोर्ड (सर्व) कॅन्टोन्मेन्ट बोर्ड क्षेत्र १२ " व्यवस्थापक/प्रशासक/संस्थाप्रमुख " र्ऑडिनन्स र्ऑडिनन्स कारखाना क्षेत्र
कारखाने (सर्व).
१३ " ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी " उक्त अ. क्र. ५ व ७ नोंदीमधील स्थानिक क्षेत्र वगळून संबंधित खेडयाचे क्षेत्र १४ उक्त अ.क्र. १ ते १३ नोंदीमधील विर्िनदिष्टीत क्षेत्राचे संबंधित प्रशासकाच्या अधिपत्याखालील विर्िनदिष्टीत क्षेत्र
प्रशासक वगळून " विर्िनदिष्टीत क्षेत्राचे प्रशासक ".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
व. मुं भरोसे, शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८/चैत्र २९,-वैशाख ५, शके १९४०PUBLIC HEALTH DEPARTMENT G. T. Hospital, Complex building, 10th Floor, Mantralaya Mumbai 400 001, dated the 12th April 2018
NOTIFICATION
REGISTRATION OF BIRTH AND DEATHS ACT, 1969.
No. Jamruno. 2016/CR-317/FW. —In exercise of the powers conferred by sub-sections (1) of section 7 of the Registration of Births and Deaths Act, 1969 (18 of 1969) and of all other powers enabling it in that behalf and in supersession of all other notifications, orders or any other instruments issued in this behalf so far as they relate to the appointment of Registrars under the said Act, the Government of Maharashtra hereby appoints the officers specified in columns (2) of the Schedule appended hereto as the Registrars for the purposes of the said Act, for the local areas specified against them, respectively, in column (3) thereof :—
Schedule
Sr.No Officers
(1)
(2)
Local Areas (3)
1. Deans of all Government Medical Colleges Area of Government Medical College Hospital
building and its campus in respect of events occurred therein
2. Civil Surgeons of all District Hospitals Area of District Hospital building and its campus in
respect of events occurred therein 3. Civil Surgeons or Medical Superintendents Area of General Hospital building and its campus of all General Hospitals in respect of events occurred therein.
4. Medical Superintendents of all Area of Sub-District Hospital building and its Sub-District Hospitals campus in respect of events occurred therein.
5. Medical superintendents of all Area of Rural Hospital building and its campus in Rural Hospitals
respect of events occurred therein. 6, Medical superintendents of all women Area of women Hospital building and its campus in Hospitals
respect of events occurred therein.
7. Medical Officers of all Primary Health Area of Primary Health Center building and its campus in respect of events occurred therein.
centres
8. Executive Health Officer Area of Brihanmumbai Municipal corporation,
excluding local areas specified in entries at serial Nos. 1 and 2.
9. Health Officers of all Municipal Corporations Area of Municipal Corporation excluding local excluding Brihanmumbai Municipal areas specified in entries at Serial Nos. 1 to 7. Corporation
10. Chief Officers of all Municipal Council or Area of Municipal council or Nagar Panchayat Nagar Panchayat excluding local areas specified in entries at
serial Nos. 1 to 7.
11. Executive Officer of all the Cantonment Area of Cantonment Board
12. Manager or Administrator or Officer Area of Ordinance Factory
In-charge of all Ordinance Factory
13. Gram Sevak or Gram Vikas Adhikari Area of Village excluding local areas specified in
entries at serial Nos, 5 and 7.
14 Administratior of an area not specified in Area under jurisdiction of the administrator entries at serial Nos. 1to 13 above
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. M. BHAROSE,
Deputy Secretary to Government.