Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pat-I-A K.D.S, (19 to 25 April 2018)

Published 19 April 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ६] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० [पृष्ठे ९, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

No. GAD-33/09/2017/Gen-Coll.----- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७ (३)(अ) अन्वये कुडाळ पंचायत समिती, ६१-पिंगुळी, ता. कुडाळ या निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्याची यादी, महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूका नियम, १९६२ चा नियम ६०(१) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करणेत येत आहे :----

कुडाळ पंचायत समितीचे सदस्य

अनुसूची

अनुक्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव कायमचा पत्ता

ज्या पंचायत समिती निर्वाचक गणातून निवडून आले त्या निर्वाचक गणाचे नाव (१) (२)

(३)

(४)

१ वालावलकर निलिमा निलकुमार मु. पो. पिंगुळी, देऊळवाडी, ६१-पिंगुळी

ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरी, दिनांक ७ एप्रिल २०१८.

उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

(१)

भाग एक--अ (को.वि.पु.)--१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० २ जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

No. NPA-2801/2/2017/कणकवली मतदान /2018.----- महाराष्ट्र नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे) अनुक्रमे सुधारणा नियम, २०१७ व महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४, दिनांक २ नोव्हेंबर २०१७, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सुधारणा) अध्यादेश, २०१७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उदय चौधरी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नगरपंचायत, कणकवली यांच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ व दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या थेट अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :----

अनुक्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेले पद शेरा (राखीव जागा) (१) (२)

(३)

(४)

१ नलावडे समीर अनंत अध्यक्ष, नगरपंचायत, कणकवली सर्वसाधारण सिंधुदुर्ग, दिनांक १३ एप्रिल २०१८.

उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ३ जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

No. NPA-2801/2/2017/कणकवली मतदान /2018.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १९(१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, कणकवली नगरपंचायतीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ व दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचेसमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत :----

अनुक्रमांक प्रभाग क्रमांक

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२)

(३)

(४)

१ १ राणे कविता किशोर

सर्वसाधारण (महिला) २ २ सावंत प्रतिक्षा प्रशांत

सर्वसाधारण (महिला) ३ ३ मुसळे अभिजीत भास्कर

सर्वसाधारण ४ ४ नाईक अबिद अब्दुल

सर्वसाधारण ५ ५ गांगण मेघा अजय

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ६ ६ अंधारी सुमेधा सखाराम

सर्वसाधारण (महिला) ७ ७ नलावडे सुप्रिया समीर

सर्वसाधारण (महिला) ८ ८ जाधव उर्मी योगेश अनुसूचित जाती (महिला) ९ ९ सावंत मेघा महेश

सर्वसाधारण (महिला) १० १० परुळेकर माही मंदार

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ११ ११ भोसले विराज सुभाष अनुसूचित जाती १२ १२ हर्णे गणेश सोनू

सर्वसाधारण १३ १३ नाईक सुशांत श्रीधर

सर्वसाधारण १४ १४ नार्वेकर राधाकृष्ण ऊर्फ रुपेश चंद्रकांत नागरिकांचा मागास प्रवर्ग १५ १५ मुंज मानसी योगेश

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १६ १६ कामतेकर संजय मधुकर

नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ १७ गायकवाड रवींद्र बाळकृष्ण

सर्वसाधारण सिंधुदुर्ग, दिनांक १३ एप्रिल २०१८.

उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

भाग एक-अ (को.वि.पु.)--२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ४ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र-१/अध्यक्ष निवडणूक/न.पं./२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ मधील कलम १९(१) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी,रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, गुहागर व देवरुख या दोन नगरपंचायतींच्या दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमध्ये खालील उमेदवार " नगर पंचायत अध्यक्ष " म्हणून निवडून आलेले आहेत :------

निवडून आलेल्या नगरपंचायत शेरा

अ. क्र. नगरपरिषदेचे नाव

अध्यक्षांचे नाव (अध्यक्ष पद राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२)

(३)

(४)

१ गुहागर नगरपंचायत बेंेंडल राजेश रामचंद्र

नागरिकांचा मागास प्रवर्ग २ देवरुख नगरपंचायत शेटये मृणाल अभिजीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रत्नागिरी, दिनांक १२ एप्रिल २०१८.

प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

BY THE COLLECTOR, RATNAGIRI

ORDER

No. MUN-1/President Election/N.P./2018.----- In exercise of the power vested in section 19(1) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965, I, Pradeep P., Collector, Ratnagiri hereby publish the names of the following candidates who has been elected as the President of the following Nagar Panchayats, by the direct election held on 11th of April 2018 :—

Sr. Name of the Nagar Panchayat Name of the President Remarks No.

(Whether the post of

President is reserved

and if so, for whom) (1)

(2)

(3)

(4) 1 Guhagar Nagar Panchayat Bendal Rajesh Ramchandra Reserved for

Backward Class of

Citizen.

2 Devrukh Nagar Panchayat Shetye Mrunal Abhijeet Reserved for

Backward Class of

Citizen Women.

Ratnagiri,

PRADEEP P., Dated 12th April 2018.

Collector, Ratnagiri.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ५ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/सदस्य निवडणूक/गुहागर न.पं./२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९(१) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, गुहागर नगर पंचायतीच्या दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत :-----

शेरा

अनुक्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रभाग क्रमांक

(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२) (३)

(४)

१ बागकर सुजाता श्रीधर १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ उमेश अनंत भोसले २ सर्वसाधारण

३ मनाली महेश सांगळे ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४ नेहा नितीन सांगळे ४ सर्वसाधारण महिला

५ समीर सुधाकर घाणेकर ५ सर्वसाधारण

६ गजानन शंकर वेल्हाळ ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग

७ निलिमा सतिश गुरव ७ सर्वसाधारण महिला

८ अरुण गोविंद रहाटे ८ सर्वसाधारण

९ वैशाली पराग मालप ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १० प्रसाद दत्ताराम बोले १० नागरिकांचा मागास प्रवर्ग

११ भागडे स्नेहा जनार्दन ११ सर्वसाधारण महिला

१२ कानडे भाग्यलक्ष्मी महेश १२ सर्वसाधारण महिला

१३ माधव तुकाराम साटले १३ सर्वसाधारण

१४ प्रणिता प्रविण साटले १४ सर्वसाधारण

१५ स्नेहल सुनिल रेवाळे १५ सर्वसाधारण महिला

१६ अमोल प्रताप गोयथळे १६ सर्वसाधारण

१७ गोयथळे मृणाल राजेश १७ सर्वसाधारण महिला

रत्नागिरी, दिनांक १२ एप्रिल २०१८.

प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

भाग एक-अ (को.वि.पु.)--२अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ६

BY THE COLLECTOR, RATNAGIRI

ORDER

No. MUN-1/Councillor Election/G.N.P./2018.— In exercise of the power vested in sub-section (1) of section 19 of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township, Act,1965 and the said powers delegated to the Collector by the State Election Commission, I, Pradeep P., Collector, Ratnagiri hereby publish the names of the candidates who has been declared elected as Councillor of the Nagar Panchayat, Guhagar from the wards and seats shown against their names, in the General Election held on 11th April, 2018 :—

Remarks

(Whether the seat is Sr. No. Name of the Elected Councillor Ward No.

reserved and if so, for whom) (1) (2)

(3)

(5)

1 Bagkar Sujata Shridhar 1 Backward Class of Citizens Women 2 Umesh Anant Bhosle 2 General

3 Manali Mahesh Sangle 3 Backward Class of Citizens Women 4 Neha Nitin Sangle 4 General Women

5 Samir Sudhakar Ghanekar 5 General

6 Gajanan Shankar Velhal 6 Backward Class of Citizens 7 Nilima Satish Gurav 7 General Women

8 Arun Govind Rahate 8 General

9 Vaishali Parag Malap 9 Backward Class of Citizens Women 10 Prasad Dattaram Bole 10 Backward Class of Citizens 11 Bhagde Sneha Janardan 11 General Women

12 Kanade Bhagyalaxmi Mahesh 12 General Women

13 Madhav Tukaram Satle 13 General

14 Pranita Pravin Satle 14 General

15 Snehal Sunil Revale 15 General Women

16 Amol Pratap Goythale 16 General

17 Goythale Mrunal Rajesh 17 General Women

Ratnagiri,

PRADEEP P., dated 12th April 2018.

Collector, Ratnagiri.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ७ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/सदस्य निवडणूक/देवरुख न.पं./२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९(१) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाव्दारे असे जाहीर करतो की, देवरुख नगर पंचायतीच्या दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागांमधून नगरपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे :-----

शेरा

अनुक्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रभाग क्रमांक

(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२) (३)

(४)

१ मोरे प्रकाश शांताराम १ सर्वसाधारण

२ पाताडे अश्िवनी अनंत २ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३ किर्वे रेश्मा तुकाराम ३ सर्वसाधारण महिला

४ पवार वैभव वसंत ४ सर्वसाधारण

५ केदारी संतोष कृष्णा ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग

६ भुवड प्रफुल्ल जयराम ६ सर्वसाधारण

७ मुळये सुशांत सुरेश ७ सर्वसाधारण

८ टिळेकर अनुष्का समीर ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ९ वणकुंद्रे प्रतिक्षा प्रणय ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १० नलावडे उल्हास दत्तात्रय १० सर्वसाधारण

११ पुसाळकर प्रेरणा पंकज ११ सर्वसाधारण महिला

१२ संसारे सान्वी सागर १२ सर्वसाधारण महिला

१३ कदम वैभव रविंद्र १३ अनुसुचित जाती प्रवर्ग

१४ आंबेकर मनस्वी महेंद्र १४ सर्वसाधारण महिला

१५ कापडी निधा इस्तियाक १५ सर्वसाधारण महिला

१६ गवंडी राजेंद्र व्यंकप्पा १६ नागरिकांचा मागास प्रवर्ग

१७ पर्शराम वैभवी आनंद १७ सर्वसाधारण महिला

रत्नागिरी, दिनांक १२ एप्रिल २०१८.

प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ८

BY THE COLLECTOR, RATNAGIRI

Order

No. MUN-1/Councillor Election/D.N.P./2018.—In exercise of the power vested in sub­section (1) of section 19 of Maharashtra Municipal Councils,Nagar Panchayats and Industrial Township Act,1965 and the said powers delegated to the Collector by the State Election Commission, I, Pradeep P., Collector, Ratnagiri hereby publish the names of the candidates who has been declared elected as Councillor of the Nagar Panchayat, Devrukh from the wards and seats shown against their names, in the General Election held on 11th April 2018 :—

Remarks

(Whether the seat is Sr. No. Name of the Elected Councillor Ward No.

reserved and if so, for whom) (1) (2)

(3)

(4)

1 More Prakash Shantaram 1 General 2 Patade Ashwini Anant 2 Backward Class of Citizens Women 3 Kirve Reshma Tukaram 3 General Women 4 Pawar Vaibhav Vasant 4 General 5 Kedari Santosh Krushna 5 Backward Class of Citizens 6 Bhuwad Prafulla Jayram 6 General 7 Mulye Sushant Suresh 7 General 8 Tilekar Anushka Sameer 8 Backward Class of Citizens Women 9 Vankundre Pratiksha Pranay 9 Backward Class of Citizens Women 10 Nalawade Ulhas Dattatray 10 General 11 Pusalkar Prerana Pankaj 11 General Women 12 Sansare Sanvi Sagar 12 General Women 13 Kadam Vaibhav Ravindra 13 Reserved for Scheduled Caste 14 Ambekar Manaswi Mahendra 14 General Women 15 Kapadi Nidha Istiyak 15 General Women 16 Gavandi Rajendra Vyankappa 16 Backward Class of Citizens 17 Parsharam Vaibhavi Anand 17 General Women Ratnagiri,

PRADEEP P., dated 12th April 2018.

Collector, Ratnagiri.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९-२५, २०१८ / चैत्र २९-वैशाख ५, शके १९४० ९ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/सदस्य पोट निवडणूक/र.न.प./२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९(१) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रत्नागिरी नगर परिषदेच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभाग व जागे मधून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत :----

अनुक्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रभाग व जागा क्रमांक

शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१) (२) (३)

(४)

१ शेटये राजन रामकृष्ण ३-ब

सर्वसाधारण रत्नागिरी, दिनांक १२ एप्रिल २०१८.

प्रदीप पी., जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

BY THE COLLECTOR, RATNAGIRI

Order

No. MUN-1/Councillor Bye Election/R.N.P./2018.— In exercise of the power vested in section 19(1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and the said powers delegated to the Collector by the State Election Commission, I, Pradeep P., Collector, Ratnagiri hereby publish the name of the Candidates who has been declared elected as Councillor of the Nagar Parishad, Ratnagiri from the wards and seats shown against their names, in the Bye-Election held on 6th April 2018 :—

Remarks

Ward and

(Whether the seat is Sr. No. Name of the Elected Councillor

Seat No.

reserved and if so, for whom) (1)

(2)

(3)

(4)

1 Shetye Rajan Ramkrushna 3-B General

Ratnagiri,

PRADEEP P., dated 12th April 2018.

Collector, Ratnagiri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.