RNI No. MAHBIL / 2012 / 47985
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ७ , अंक - ७ ]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल १९ २५ , २०१८ / चैत्र २९ ते वैशाख ५ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या. ११ /नपा/आरआर- १५०- अ/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे वडगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती वडगाव नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
सर्वसाधारण सभा दिनांक
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
४
२
३
१
वडगाव नगरपरिषद
सनदी प्रजापती जगन्नाथ
२७-३-२०१८
अविनाश सुभेदार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , १२ एप्रिल २०१८.
ORDER
क्रमांक कार्या. ११/नपा/आरआर- १५०-अ/२०१८ .-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the names of the persons who have been nominated as Nominated Councillors of the Vadgaon Municipal Councils in Kolhapur District in the General Meeting of the Vadgaon Municipal Councils held dated.
(१)
एच-५० , भाग एक-अ (पु.वि.पु.)-७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १९ २५, २०१८ / चैत्र २ ९ ते वैशाख ५ , शके १९ ४०
SCHEDULE
Sr. No.
Name of the
Dateof
Nominated Councillors
Nameof the Municipal Council
General Meeting 2
3
4 1
1
27-3-2018 Vadgaon Municipal Council
Sanadi Prajapati Jagannath
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur , 12th April 2018 .
आदेश
क्रमांक कार्या . ११ / नपा/आरआर-१७७-क/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती कुरुंदवाड नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक १
४
२
३
१
पाटील अभिजीत दादगोंडा
३-४-२०१८ कुरुंदवाड नगरपरिषद
अविनाश सुभेदार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर, १६ एप्रिल २०१८ .
ORDER
क्रमांक कार्या. ११/नपा/आरआर-१७७-क/२०१८ .-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment ofnominated Councillors) Rules , 2010.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the names of the persons who have been nominated as Nominated Councillors of the Kurundwad Municipal Councils in Kolhapur District in the General Meeting of the Kurundwad Municipal Councils held dated .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १९ २५ , २०१८ / चैत्र २९ ते वैशाख ५ , शके १९४०
SCHEDULE
Sr. No.
Name of the Nominated Councillors
Name of the Municipal Council
Dateof General Meeting 1
2
3
4 1
3-4-2018 Kurundwad Municipal Council
PatilAbhijit Dadgoanda
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur , 16th April 2018.
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक २०१८ /नवि-५/आरआर-२००/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, रामचंद्र शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक ३ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव १
२
३
सर्वगोड ज्ञानराज सिताराम १
पंढरपूर
रामचंद्र शिंदे,
प्र . जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर, १० एप्रिल २०१८ .
Notification
क्रमांक २०१८ /नवि-५/आरआर-२००/२०१८ .-In exercise of the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications , and procedure for appointment of nominated Councillors ) Rule , 2010.
I , Ramchandra Shinde , Collector Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated member of the Pandharpur Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 3rd April 2018 .
Schedule
Sr. No. 1
Name of the Councillor 3
Name of the Municipal Council
2
1
Pandharpur
Sarvagod Dyanraj Sitaram
RAMCHANDRA SHINDE , Acting Collector, Solapur.
Solapur , 10th April 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .