महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक ३१] मंगळवार, एप्रिल २४, २०१८/वैशाख ४, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
शुद्धिपत्र
क्रमांक अति. आयुक्त/पू. उप./५९२८/सा.
क्रमांक एमजीसी/एफ/२८२९.-----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्र. २२, मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ अन्वये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे १ ते २२७ प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, त्यांच्या पक्षाचे नाव, त्यांना मिळालेली वैध मते प्रसिद्ध केली आहेत.
तथापि, काही लेखनिक प्रमादामुळे प्रभाग क्रमांक २२० मधील विजयी उमेदवाराचे नाव चुकीचे लिहीले होते. ते कृपया खालील स्तंभ क्रमांक (४) मध्ये दर्शविल्याप्रमाणे वाचावे :----
अ. क्र. प्रभाग चुकीचे नाव दुरुस्ती केलेले नाव राजकीय मिळालेली पक्ष वैध मते क्रमांक
(१) (२) (३)
(४) (५) (६) १ २२० श्री. शहा अतुल हसमुखलाल श्री. शाह अतुल हसमुखलाल भारतीय जनता ५९४६
पार्टी
मुंबई, दिनांक २४ एप्रिल २०१८.
विजय सिंघल, अति. आयुक्त (पूर्व उपनगरे), बृहन्मुंबई महानगरपालिका.
(१)
भाग दोन--- ४२--१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.