RNI No. MAHBIL 06425/ 13/ 1 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १८ ]
बुधवार , एप्रिल २५ , २०१८ / वैशाख ५ , शके १ ९४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/तासगाव पोट-निवडणूक/ आरआर - ९९ २/२०१८.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम १ ९ पोट- कलम (१) मधील तरतुदीअन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक एमएनसी -११/ ०१/ सीआर- १३ /डी-१० , दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , आण्णासाहेब चव्हाण , प्रभारी जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, तासगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ - अ, पोट- निवडणुकीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून नमूद जागेकरिता नगरपरिषद सदस्या म्हणून निवडून आलेल्या आहेत .
अनुसूची
शेरा
अ. क्र.
प्रभाग क्रमांक जागा क्रमांक
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी)
१
२
३
४
५
६
अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १ शेख सादिया हरुन
आण्णासाहेब चव्हाण,
प्रभारी जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, १२ एप्रिल २०१८ .
ORDER
No. NP/Tasgaon Election / RR- 992/ 2018 . In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. MNC/11.01/ CR - 23/D - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the sub- section ( 1 ) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Annasaheb Chavan , In - Charge Collector of Sangli , hereby publish the name of the Candidates who have been declared elected as the Councillor of Tasgaon Municipal Council from the Wards shown against their names in the By- Election held on 6th April 2018 .
(१)
एच-६३ , भाग एक-अ (असा.) १८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २५ एप्रिल २०१८ / वैशाख ५, शके १९४०
Schedule
Remarks
Name of Councillor
Ward No.
PlaceNo.
Sr. No.
(Whether the seat is Reserved and if so , for which Category)
1
2
3
4
5
1
6
Reserved for BCC
A
Shekh Sadiya Harun
ANNASAHEB CHAVAN , In-Charge Collector, Sangli .
Sangli , 16th April 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .