Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Ext. 91).p65

Published 26 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २६, २०१८/वैशाख ६, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ४, अंक ५२] गुरुवार, एप्रिल २६, २०१८/वैशाख ६, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ९१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ एप्रिल २०१८.

अधिसूचना

भारतीय बंदरे अधिनियम, १९०८.

क्रमांक संकीण--०३१८/प्र. क्र. ०९/बंदरे-१.----भारतीय बंदरे अधिनियम, १९०८ (१९०८ चा १५) चे कलम ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा आणि त्या बाबतीत शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि शासन अधिसूचना क्र. एमपीटी- १०९२/सीआर-५३/टीआरए-४, दिनांक १६ फेब्रुवारी १९९६, क्र. आयपीए--१२९८/सीआर-१०७/पीआरटी-१, दिनांक ६ जानेवारी २०००, संकीर्ण- ०५१२/प्र.क्र. १६४/पुनबार्ंधणी क्र. २०/बंदरे-१, दिनांक ३० जानेवारी २०१३ आणि अधिसूचना-१०१५/प्र.क्र. २६६/बंदरे-१, दिनांक २६ नोव्हेंबर २०१५ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शासन याद्वारे :----

(अ) या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या बंदराच्या विद्यमान हद्दीमध्ये (जे बंदर ह्य कायद्याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग (३) मध्ये नमूद केलेले आहे आणि ज्याला ह्य कायद्याच्या तरतुदी लागू होतात) फेरबदल करीत आहे, आणि (ब) सदर अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये क्रमवारीचे विर्िनदिष्ट केलेल्या तंतोतंत मर्यादेत त्याची हद्द जाहीर करीत आहे.-----

अनुसूची

अ.क्र. बंदराचे नाव (१) (२)

भारतीय बंदरे अधिनियम, १९०८ अन्वये बंदरांची व्याप्ती (३)

१७ रेडी १. खालील क्रमांक २ मध्ये उल्लेखिलेले रेडी पोर्ट लि. चे क्षेत्र वगळून, मोचेमाड खाडी मुखाच्या दक्षिणेकडील बिंदू-अ अक्षांश १५० ४७" ३०"" उत्तर रेखांश ७३० ३९" १५"" पूर्व या स्थित बिंदूपासून काढलेली रेषा, त्यानंतर पश्चिमेकडे बिंदू-ब अक्षांश १५० ४७" ३०"" उत्तर रेखांश ७३० २८" ५३"" पूर्व या स्थित बिंदूपयर्ंत, पुढे या बिंदूपासून दक्षिणेकडे बिंदू-क अक्षांश १५० ४७" ००"" उत्तर रेखांश ७३० २८" ५३"" पूर्व या स्थित बिंदूपयर्ंत,

(१)

भाग चार--अ--९१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २६, २०१८/वैशाख ६, शके १९४० (१) (२)

(३)

त्यानंतर या स्थित बिंदूपासून पूर्वेस किनायावरील बिंदू-ड अक्षांश १५० ४७" ००"" उत्तर रेखांश ७३० ३९" २५"" पूर्व, तेथून उत्तर दिशेने किनायालगत उच्चतम भरतीरेषेपासून जमिनीकडील दिशेने ५० यार्डसहित खाडीमधील नौकानयनास योग्य असेपयर्ंतचे बिंदू-अ अक्षांश १५० ४७" ३०"" उत्तर रेखांश ७३० ३९" १५"" पूर्व पर्यत क्षेत्र अंतभर्ूत आहे.

२. रेडी पोर्ट लि. यांची बंदर हद्द, मोचेमाड खाडी मुखाच्या दक्षिणेकडील बिंदू-(ड) अक्षांश १५० ४७" ००"" उत्तर रेखांश ७३० ३९" २५"" पूर्व या स्थित बिंदूपासून काढलेली रेषा, त्यानंतर पश्चिमेकडे बिंदू-(क) अक्षांश १५० ४७" ००"" उत्तर रेखांश ७३० २८" ५३"" पूर्व या स्थित बिंदूपयर्ंत, पुढे या बिंदूपासून दक्षिणेकडे बिंदू-(ई) अक्षांश १५० ४३" ३९"" उत्तर रेखांश ७३० २८" ५३"" पूर्व या स्थित बिंदूपयर्ंत, त्यानंतर या स्थित बिंदूपासून पूर्वेकडे बिंदू- (फ) अक्षांश १५० ४३" ३९"" उत्तर रेखांश ७३० ४०" ३०"" पूर्व, येथून उत्तर दिशेने किनायालगत उच्चतम भरतीरेषेपासून जमिनीकडील दिशेने ५० यार्डसहित खाडीमधील नौकानयनास योग्य असेपयर्ंतचे बिंदू-(ड) अक्षांश १५० ४७" ००"" उत्तर रेखांश ७३० ३९" २५"" पूर्व पयर्ंत क्षेत्र अंतभर्ूत आहे, अशी राहील. स्थानिक नौकांना या बंदर हद्दीमधून नौकानयनाचा मार्ग मुक्त राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रकाश साबळे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २६, २०१८/वैशाख ६, शके १९४० ३

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 26th April 2018.

NOTIFICATION

INDIAN PORTS ACT, 1908.

No. Sankirn-0318/C.R. 09/PRT-1.— In exercise of the powers conferred by section 5 of the Indian Ports Act, 1908 (XV of 1908) and of all other powers enabling it in this behalf and in modification of the Government Notification, Home Department, Nos. MPT-1092/CR-53/ TRA-4, dated the 16th February 1996, IPA-1298/CR-107/PRT-1, dated the 6th January 2000, MIS-0512/ C.R.-164/R.F.20/PRT-I, dated the 30th January 2013 and Adhisu.1015/CR-266/ Port-1, dated the 26th November 2015, the Government of Maharashtra hereby,—

(a) alters the existing limits of the port specified in column (2) of the Schedule appended hereto (being the port referred to in Part-III of the First Schedule appended to the said Act and being the port to which the said Act extends); and

(b) declares the limits respectively specified against the said port in column (3) of the said Schedule to be the precise extends of the limits thereof.

Schedule

Serial Name of Limits under the Indian Ports Act, 1908.

Number the Port

(1) (2)

(3)

17 Redi 1. Excluding the area of Redi Port Limited mentioned in clause-2 below, all water bound by a line drawn from the point at the south entrance of Mochemad Creek in position (A) Latitude 15° 47' 30" N, Longitude 73° 39' 15" E, thence westwards to the point (B) Latitude 15° 47' 30" N, Longitude 73° 28' 53" E, thence southwards to point (C) Latitude 15° 47' 00" N, Longitude 73° 28' 53" E, thence eastwards to point (D) on coast Latitude 15° 47' 00" N, Longitude 73° 39' 25"E and from here to the North along the coast including 50 yards landwards from High Water Line up to point (A) Latitude 15° 47' 30" N, Longitude 73° 39' 15" E, including in creek as far as navigable.

2. Redi Port Limited limits will be, all water bound by a line drawn from point, south of Mochemad creek entrance in position (D) Latitude 15° 47' 00" N, Longitude 73° 39' 25"E, thence westward to the point (C) Latitude 15° 47' 00" N, Longitude 73° 28' 53" E, thence southwards to point (E) Latitude 15° 43' 39" N, Longitude 73° 28' 53" E, thence eastwards to point (F) on coast Latitude 15° 43' 39" N, Longitude 73° 40' 30" E, from here to the North along the coast including 50 yards landwards from High Water Line up to point (D) Latitude 15° 47' 00" N, Longitude 73° 39' 25" E, including in creek as far as navigable. within these limits, free navigational passage for all local vessels.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRAKASH SABALE, Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.