RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२, शके १९४० [पृष्ठे २०, किंमत : रुपये १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
अधिसूचना
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ एप्रिल २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीबी-४३१६/४६/प्र.क्र. ९४/२०१७/नवि-११.---- ज्याअर्थी, नगररचना योजना क्र. III (प्रथम फेरबदल) (अंतिम), घाटकोपर (यापुढे याचा उल्लेख " उक्त नगररचना योजना " असा करण्यात आला आहे.) ही शासनाने मंजूर केलेली असून ती दिनांक १ जानेवारी १९८५ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांनी दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचे पत्रान्वये असे कळविलेले आहे की, उक्त नगररचना योजनेतील अंतिम भूखंड क्र. ३२ (न.भू.क्र. ५८९६) च्या फॉर्म-१ वर (१) श्रीमती मोतीबाई मथुरदास (२) श्री. गिरीराज मथुरदास मोतीलाल व (३) श्री. गिरीराज कराचीवाला अशी नावे आहेत. तथापि सदर मिळकत ही यापूर्वीच दिनांक ४ जानेवारी १९६७ च्या खरेदी खत नोंदीने श्रीमती मोतीबाई मथुरदास यांचे नावे झालेली असल्याने फॉर्म-१ वरील अ.क्र. २ व ३ वरील नावे योग्य नसून ती कमी करावीत ;
आणि ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (यापुढे याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा केला आहे.) दिनांक २० जानेवारी २०१७ रोजीच्या पत्रान्वये, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या प्रस्तावानुसार कार्यवाही होणे आवश्यक असलेबाबत अहवाल सादर केलेला आहे. तसेच उक्त नगररचना योजना शासनास मंजुरीसाठी सादर झालेली असताना लवाद, नगररचना योजना यांनीही दिनांक २४ फेब्रुवारी १९८२ रोजीचे पत्रान्वये याप्रमाणेच विनंती केलेली होती, असेही कळविलेले आहे. त्याप्रमाणे उक्त नगररचना योजनेमध्ये अंतिम भूखंड क्र. ३२ संदर्भात फेरबदलासाठी निर्देश देणेचीही शासनास विनंती केलेली होती ;
आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने दिनांक २० जानेवारी २०१७ रोजीचे पत्रान्वये सुचविलेला बदल हा सारभूत स्वरुपाचा नसलेबाबत तसेच त्या अनुषंगाने वित्तीय बाबी उद्धवत नसलेबाबत शासनाची खात्री झालेली आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ९१ चे पोट-कलम २ खाली (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केलेला आहे.) उक्त नगररचना योजनेमधील फॉर्म-१ मधील अंतिम भूखंड क्र. ३२ च्या मालकी हक्कामध्ये (१) श्रीमती मोतीबाई मथुरदास यांचे नाव मालक म्हणून कायम ठेवून श्री. गिरीराज मथुरदास मोतीलाला व श्री. गिरीराज कराचीवाला यांची नावे वगळणे संदर्भात बदल करणेसाठी उक्त महानगरपालिकेस प्राधिकृत केलेले आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने उक्त अधिनियमाच्या कलम ९१ च्या पोट-कलम २ ते ५ खालील कार्यवाही करून बदलाचा मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ९१ च्या पोट-कलम ६ खाली मंजुरीसाठी शासनास दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेला आहे. आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररना अधिनियम, १९६६ चे कलम ९१ चे पोट-कलम ६(ख) अन्वये प्राप्त अधिकारानुसार उक्त नगररचना योजनेमध्ये खालीलप्रमाणे बदल मंजूर करीत आहे.
" नगररचना योजना क्र. III (प्रथम फेरबदल) (अंतिम), घाटकोपर फॉर्म-१ मधील अंतिम भूखंड क्र. ३२ च्या मालकी हक्कामध्ये श्रीमती मोतीबाई मथुरदास यांचे नाव मालक म्हणून कायम ठेवून श्री. गिरीराज मथुरदास मोतीलाल व श्री. गिरीराज कराचीवाला यांची नावे वगळणेत येत आहे. "
सदर बदलाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रदीप गोहिल, शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th April 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND Town PLANNING ACT, 1966.
No. TPB 431/46/CR-94/2017/UD-11.—Whereas, Town Planning Scheme III (1st Variation)(Final) of Ghatkopar (hereinafter referred to as " the said Town Planning Scheme ") has been sanctioned by the State Government and has come into force from 1st May 1985 ;
And whereas, the District Superintendent of Land Records, Mumbai Suburb District has informed that the name of owners on form No. 1 of Final Plot No. 32 of the said Town Planning Scheme are (l) Smt. Motibai Mathurdas, (2) Shri. Giriraj Mathurdas Motilal and (3) Shri. Giriraj Karachiwala.
However such plot is already in the name of Smt. Motibai Mathurdas as per registered sale deed entry dated 4th January 1967, therefore the owners' names at Sr. No. 2 and 3 are irrelevant and should be deleted ;
And whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Corporation " ) vide letter dated 20th January 2017 reported that, the necessary action should be taken as per proposal submitted by District Superintendent of Land Records and also reported that similar request has been made by the Arbitrator of Town Planning Scheme, vide letter dated 24th February 1982, at the time of submitting the said Town Planning Scheme to the State Government for sanction.
The said Corporation also requested the Government to issue directives for processing the proposal for variation of the scheme in respect of Final Plot No. 32 of the said Town Planning Scheme ;
And Whereas, the State Government is satisfied that the variation suggested by the said Corpoation vide letter dated 20th January 2017 is not of a substantial nature and no financial implications arise because of the said variation ;
And whereas, the State Government authorized the said Corporation under sub-section (2) of Section 91 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act " ) to undertake variation in the Town Planning Scheme III (1st Variation) (Final), Ghatkopar in respect of deleting the name of Shri Giriraj Mathurdas Motilal and Shri Giriraj Karachiwala from the name of owners on Form No. 1 of Final Plot No. 32 of the said Town Planning Scheme by keeping the name of owner as Smt. Motibai Mathurdas (hereinafter referred to as " the said variation ") ;
And whereas, after completing the procedure laid down under section 91(2) to 91(5) of the said Act, the said Corporation has submitted the draft of the said variation to the Government for final sanction under section 91(6) of the said Act, vide letter dated 12th February 2018.
Now, therefore, in exercise of the powers vested under section 91(6)(b) of the said Act, the Government hereby sanctions the said variation in the Town Planning Scheme III (1st Variation) (Final), Ghatkopar, as follows :—
" The name of Shri. Giriraj Mathurdas Motilal and Shri Giriraj Karachiwala from the name of owners on Form No. 1 of Final Plot No. 32 of the Town Planning Scheme III (1st Variation) (Final), Ghatkopar is deleted keeping the name of owner as Smt. Motibai Mathurdas."
This Notification shall also be available on the Government of Maharashtra website :
www.maharashtra.gov.in
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRADEEP GOHIL,
Under Secretary to Government. भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० नगरविकास विभाग ४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ एप्रिल २०१८
वाचा.--- (१) शासन अधिसूचना क्रमांक सीएमएस/टीपीएस-१२०७/२२०/प्र. क्र. ५४१/०८/नवि-१२, दिनांक २४ ऑगस्ट २००९. (२) शासन शुद्धिपत्रक्रमांक टीपीएस-१२१२/अनौसं. ११४/प्र. क्र. २/१३/नवि-१२, दिनांक १४ जानेवारी २०१३.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस-१२१२/अनौसं. ११४/प्र. क्र. २/१३/नवि-१२.---- मे. कॅपस्टोन कंस्ट्रक्शन्स प्रा. लि. यांनी मौ. माजिवडे, ता. व जि. ठाणे येथील विशेष नगर वसाहत प्रकल्पासाठी लोकेशनल क्लिअरन्स मिळणेकरिता सादर केलेल्या प्रस्तावास शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्रमांक सीएमएस/टीपीएस-१२०७/२२०/प्र.क्र. ५४१/०८/नवि-१२, दिनांक २४ ऑगस्ट २००९ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आलेला आहे.) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार मान्यता दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन नगरविकास विभागाने उक्त अधिसूचनेस शुद्धिपत्र क्रमांक टीपीएस-१२१२/अनौसं-११४/प्र.क्र. २/१३/नवि-१२, दिनांक १४ जानेवारी २०१३ निर्गमित केले आहे ;
आता महसूल व वन विभागाने नगरविकास विभागास कळविले आहे की, मे. कॅपस्टोन कंस्ट्रक्शन्स प्रा. लि. यांना मौ. माजिवडे, येथील सं. नं. ३८६/१ मधील ३-९९.८५ हे. आर क्षेत्र प्रदान करण्यासंदर्भात महसूल व वन विभागाने मा. सर्वाेच्च न्यायालयात समझोता करारनामा दाखल केला असून त्यानुसार उक्त अधिसूचना आणि शुद्धिपत्र दुरुस्त करणेची विनंती नगरविकास विभागास केली आहे. ही बाब विचारात घेऊन शासन खालीलप्रमाणे शुद्धिपत्र निर्गमित करीत आहे.
शुद्धिपत्र
दिनांक २४ ऑगस्ट २००९ च्या अधिसूचनेसोबतच्या अनुसुचिमधील अ. क्र. २१२ येथील नोंद आणि एकूण क्षेत्र व वर नमूद केलेले दिनांक १४ जानेवारी २०१३ रोजीचे शुद्धिपत्र खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. या ऐवजी :---
उक्त अधिसूचनेस निर्गमित केलेले शुद्धिपत्र क्रमांक टीपीएस-१२१२/अनौसं. ११४/प्र.क्र. २/१३/नवि-१२, दिनांक १४ जानेवारी २०१३ नुसार अ. क्र. सव्र्हे नं. हिस्सा नं. ७/१२ नुसार टाऊनशिप अंतर्गत
क्षेत्र (चौ.मी.) क्षेत्र (चौ.मी.) २१२ ३८६ शासकीय जमीन १ १७८००.०० १७८००.००
एकूण . . ४९४०६७.०० ४५१०३३.००
विशेष नगर वसाहतीखाली एकूण क्षेत्र ४५१०३३ चौ.मी. म्हणजेच १११.४५ एकर.
असे वाचावे.
अ.क्र. सव्र्हे नं. हिस्सा नं. ७/१२ नुसार टाऊनशिप अंतर्गत
क्षेत्र (चौ.मी.) क्षेत्र (चौ.मी.) २१२ ३८६ शासकीय जमीन १ ३९९८५.०० ३९९८५.००
एकूण . . ५१६२५२.०० ४७३२१८.००
विशेष नगर वसाहतीखाली एकूण क्षेत्र ४७३२१८.०० चौ.मी. म्हणजेच ११६.९३ एकर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th April 2018
CORRIGENDUM
Read.— (1) Government Notification No. CMS/TPS-1207/220/CR-541/08/UD-12, dated the 24th August 2009.
(2) Government Corrigendum No. TPS-1212/UOR-114/CR-2/13/UD-12, dated the 14th January 2013.
MAHARASHTRA REGIONAL AND Town PLANNING ACT, 1966.
No. TPS-1212/UOR-114/CR-2/13/UD-12.— The Government in the Urban Development Department, has issued the Notification No. CMS/TPS-1207/220/CR-541/08/UD-12, dated the 24th August 2009 (hereinafter referred as ' the said Notification ') according Locational Clearance for the Special Township Project, at Village Majiwade, Taluka and District Thane, within the limits of the Municipal Corporation of Thane, submitted by the M/s. Kapstone Constructions Pvt. Ltd., under the provision of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred as ' the said Act ') ;
And Whereas, the Government in the Urban Development Department, has issued Corrigendum No. TPS-1212/UOR-114/CR-2/13/UD-12, dated the 14th January 2013 to the said Notification ;
Now the Revenue and Forest Department, Mantralaya, Mumbai has informed Urban Development Department that, the Revenue and Forest Department has filed a Compromise Agreement in the Hon'ble Supreme Court of India regarding the allotment of land admeasuring 3-99.85 Ha. Are. of land bearing S. No. 386/1 of Village Majiwade to the M/s. Kapstone Constructions Pvt. Ltd. and hence requested Urban Development Department to revised the said Notification and Corrigendum accordingly. In the light of above, the following Corrigendum is being hereby issued by the Government.
CORRIGENDUM
The entry at Sr. No. 212 and the Total given in the Annexure, attached with the Corrigendum dated 14th January 2013 referred to above is modified as mention below ;
In Place of :—
As per the Corrigendum No. TPS-1212/UOR-114/CR-2/13/ UD-12, dated the 14th January 2013 to the said Notification ;
Sr. No. Survey No. Hissa No. Area as per 7/12 in sq.mt. Area under Township
Project in sq.mt. 212 386 Govt. Land 1 17800.00 17800.00 Total . . 494067.00 451033.00 Total area under Township Scheme-451033.00 m3 i.e. 111.43 Acres.
Read as :—
Sr. No. Survey No. Hissa No. Area as per 7/12 in sq.mt. Area under Township
Project in sq.mt. 212 386 Govt. Land 1 39985.00 39985.00 Total . . 516252.00 473218.00 Total area under Township Scheme-473218.00 m2 i.e. 116.93 Acres.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR,
Section Officer.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०त्याअर्थी, उपरोक्त नमूद परिस्थितीनुसार ठाणे जिल्ह्यतील पोलीस जिल्हादंडाधिकारी, ठाणे यांजकडून
अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यकक्षेतील मुरबाड तालुक्यात कायदा वाचले.--- (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे
व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू कलम ३४.
नये म्हणून मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्ह्यचा जिल्हादंडाधिकारी (२) पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचेकडील
म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३४ नुसार पत्र क्र.जा.क्र. जिविशा/टे-१३/म्हसा यात्रा/
उपरोक्त कारवाई करणेचे अधिकार पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) २०१७-५९८६, दिनांक २२ डिसेंबर २०१७.
यांना प्रदान करीत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही आदेश
शिक्क्यानिशी दिला असे.
क्रमांक गृह/का-१/टे-१/मनाई आदेश/वशी-११९११९/१७.-----
ज्याअर्थी, उपोद्घातातील अनुक्रमांक (२) अन्वये पोलीस अधीक्षक,
डॉ. महेंद्र कल्याणकर,
ठाणे (ग्रामीण) यांनी असे कळविले आहे की, मुरबाड पोस्टेच्या हद्दीत
जिल्हादंडाधिकारी, ठाणे.
मौजे म्हसा येथे सालाबादाप्रमाणे म्हसोबा (खांबलिंगेश्वर) देवस्थानाचा
यात्रा उत्सव दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी पासून (पौष पर्ौणिमा)
सुरू होणार आहे. सदरची यात्रा सतत ७ ते ८ दिवस-रात्र चालू राहते.
म्हसा यात्रेकरिता ठाणे, नगर, रायगड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक
व इतर जिल्ह्यतून ८ ते १० दिवस मिळून सुमारे ७ ते ८ लाख भाविक
व यात्रेकरू यात्रेकरिता येत असतात. यात्रेत मोठया प्रमाणात घोंगडया,
ब्लँकेट तसेच बैलांचा बाजार होत असतो. तसेच यात्रेत तमाशा व
इतर करमणुकीचे कार्यक्रम होत असतात.
ज्याअर्थी, सदर ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी खालीलप्रमाणे
दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीचे ००-०० वाजेपासून ते दिनांक
१० जानेवारी २०१८ रोजी २४-०० वा. पावेतो सार्वजनिक रस्त्यावर
तात्पुरत्या स्वरुपात अडथळे उभारावे लागणार आहेत :-----
(१) मुरबाड, म्हसा रोडवरती म्हसा नाक्यापासून मुरबाड दिशेला
३०० मीटर अंतरावर ;
(२) मुरबाड, म्हसा कर्जत रोडवरती म्हसा नाक्यापासून कर्जत
दिशेला २०० मीटर अंतरावर ;
(३) म्हसा, धसई रोडवरती मुळ्याचा टेप (बैल बाजार) जवळ ;
(४) मुरबाड, म्हसा कर्जत रोडवरती बाटलीची वाडी येथे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३४
अन्वये दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीचे ००--०० वाजेपासून ते दिनांक
१० जानेवारी २०१८ रोजीचे २४-०० वाजेपयर्ंत मनाई आदेश लागू
करणेस उक्त संर्दभिय पत्र क्रमांक (२) अन्वये विनंती केली आहे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांजकडून नाहीत :---
मनाई आदेश
क्रमांक विशा/मनाई आदेश/५६/२०१८.----ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून महागाई, वीज भारनियमन, पाणीटंचाई व जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव धरणे, सभा इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी महात्मा फुले जयंती, दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शब-ए-मेराज (बडीरात) दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी अक्षय तृतीया/बसवेश्वर जयंती असे सार्वजनिक सण/उत्सव संपन्न होणार आहेत.
त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, परम बीर सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :-----
(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.
(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेया येथे जमलेले लोक.
(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.
(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.
(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.
सदर मनाई आदेश दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी ००-१० वाजेपासून दिनांक २५ एप्रिल २०१८ रोजी २४-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
परम बीर सिंह,
(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणेे.
(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
(४) सार्वजनिक रीतीेने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी
(५) व्यक्तीचे किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील, किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रर्दशित करणे,
(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.
वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
" जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सुट दिलेली आहे. " ठाणे, दिनांक ९ एप्रिल २०१८. पोलीस आयुक्त, ठाणे शहर.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
मनाई आदेश
क्रमांक उचिशा/पोल-२/म.आ./४४७/२०१८.---- ज्याअर्थी, रत्नागिरी जिल्ह्यत दिनांक २६ मार्च २०१८ रोजी खेड येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाचे निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चा तसेच इतर आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
नाणार, ता. राजापूर येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पास तेथील ग्रामस्थांचा विरोध असल्याकारणाने सदरचा प्रकल्प होऊ नये याकरिता ग्रामस्थ ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम करीत आहेत. त्याचप्रमाणे जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे कामकाज होऊ नये याकरिता त्या भागातील ग्रामस्थ वेळोवेळी आंदोलन करीत असतात.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यत पारंपरिक मच्छिमार व पर्ससीननेट मच्छिमार यांच्यात असलेल्या मासेमारी वादाविरोधात देखिल ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणासाठी भू-संपादनाचे काम चालू असून, त्याकरिता काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध आहे.
(फ) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे. गाणी गाणे, वाद्य वाजविणे. (ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
मी, असेही जाहीर करती की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबीकरिता लागू नाहीत :----
(१) अंत्ययात्रा.
(२) धर्ामिक विधी, धर्ामिक मिरवणूक, लग्न सोहळा, सामाजिक सण इ.
(३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी.
(४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इ. प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
हा आदेश माझे सही व शिक्यानिशी आज दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी दिला.
अभिजित घोरपडे,
दिनांक ३ एप्रिल २०१८ रोजी अंगारकी चतुर्थी, दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण साजरे करण्यात येणार आहेत. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता. रत्नागिरी जिल्ह्यत कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे प्रडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यात असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचेकडील जा.क्र. जिविशा/मनाई आदेश/१०१७७/२०१८, दिनांक २९ मार्च २०१८ अन्वये जिल्ह्यत मुंबई अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश देणे आवश्यक आहे असे पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी माझे निदर्शनास आणून दिले आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार मला मिळालेल्या अधिकारान्वये आदेश करतो की, दिनांक २ एप्रिल २०१८ रोजी ००-०१ ते दिनांक १६ एप्रिल २०१८ रोजी २४-०० वा. पयर्ंत जिल्ह्यत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिंबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे :----
(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.
(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्र्थ घेेऊन फिरणे.
(क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.
(ड) सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांजकडून
वाचले.--- (१) पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचे पत्र जा. क्र. जिविशा/टे-२/ग्रापंनि/२०१७-५९१७, दिनांक २० डिसेंबर २०१७.
(२) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ कलम १४४(१).
करून ठाणे जिल्ह्यतील संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवडणूक क्षेत्रातील मतदान व मतमोजणीच्या इमारतीच्या १०० मीटर परिसरात खालील व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तींस प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
(१) नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी/निरीक्षक, (२) मतदार/मतमोजणी अधिकारी/कर्मचारी,
(३) प्रत्येक उमेदवार त्यांचे सोबत एकाच वेळी एकच निवडणूक
आदेश
क्र. गृह/का-१/टे-१/निवडणूक/वशी-११८६०१/२०१७.-----ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी उपोद्घातातील अ.क्र. (१) वरील पत्राने कळविल्यानुसार मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी क्र. रानिआ/ग्रापंनि-२०१७/प्र.क्र. २१/का-८, दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ अन्वये माहे जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून त्याचे मतदान दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी व मतमोजणी दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यत एकूण २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यतील गणेशपुरी, भिवंडी, ता. पडघा, शहापूर, कसारा, वासिंद, किन्हवली, मुरबाड व टोकावडे पोलीस ठाण्याचे हद्दीतील एकूण २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ९२ प्रभागामध्ये सरपंच पदासह निवडणूक होणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यची मतमोजणी शहापूर तालुक्यात शहापूर तहसीलदार कार्यालय व मुरबाड तालुक्यात मुरबाड तहसील कार्यालय येथे दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष व संघटना विशेष सक्रीय झालेले आहेत, त्यामुळे निवडणूक प्रचाराचे दरम्यान त्यांच्यामध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि ज्याअर्थी, त्याकरिता ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र असलेल्या इमारतीच्या १०० मीटर परिसरामध्ये दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजी ००-०० वा. ते दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी रात्री २४-०० वा. पावेतो व मतमोजणी इमारतीच्या १०० मीटर परिसरात दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी रात्री ००-०० वा. ते मतमोजणी प्रक्रिया संपेपयर्ंत फौजदारी दंड प्रक्रिया संहितेचे कलम १४४(१) अन्वये जमाव बंदी आदेश लागू करणेस उक्त संर्दभिय पत्र क्र. १ अन्वये विनंती केली आहे.
त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर भाग एक (को.वि.पु.)-----२
प्रतिनिधी आणि मतदार/मतमोजणी प्रतिनिधी,
(४) निवडणुकीशी संबंधित कामावर असलेले अधिकारी / कर्मचारी,
(५) मतदाराच्या कडेवर असलेले लहान मूल,
(६) ज्या व्यक्तींस मदतीशिवाय चालता येत नाही किंवा मत देता येत नाही अशा अंध किंवा अपंग व्यक्तीला सोबत करणारी व्यक्ती.
सदरचा आदेश ठाणे ग्रामीण जिल्ह्यतील पोलीस ठाण्याचे हद्दीत निवडणूक क्षेत्रातील निवडणुकीच्या परिसरात दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजी ००-०० वाजेपासून ते दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी २४-०० पयर्ंत अथवा मतमोजणीचा निकाल जाहीर होईपयर्ंत अंमलात राहील.
सदरचा आदेश दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही व शिक्क्याने दिलेला आहे.
ठाणे, डॉ. महेंद्र कल्याणकर, दिनांक २१ डिसेंबर २०१७. जिल्हादंडाधिकारी, ठाणे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे
यांजकडून
वाचले.--- (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम
३७(१)(३).
यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजीचे १२-०० वाजेपासून ते दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजीचे १२-०० वाजेपयर्ंत (दोन्ही दिवस धरून) मनाई आदेश लागू करणेस उक्त संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये विनंती केली आहे.
(२) पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. जिविशा/टे-१३/मनाई आदेश/ २०१७-५९१६, दिनांक २० डिसेंबर २०१७.
आदेश
ज्याअर्थी, उपरोक्त नमूद परिस्थितीनुसार ठाणे जिल्ह्यतील पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यकक्षेतील सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्ह्यच्या जिल्हादंडाधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनाच्या हद्दीत दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजीचे १२-०० वाजेपासून ते दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजीचे १२-०० वाजेपयर्ंत (दोन्ही दिवस धरून) खालील बाबीसाठी मनाई आदेश लागू करीत आहे.
(१) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे ;
(२) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे ;
(३) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने
बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे ;
(४) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन
करणे ;
(५) सार्वजनिक रीतीेने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे
इत्यादी ;
(६) यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे.
(७) पाच किंवा पाचा पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी.
सदरचा आदेश प्रेतयात्रा, लग्नाची मिरवणूक तसेच सक्षम प्राधिकायांच्या लेखी परवानग्या घेऊन काढलेल्या मिरवणुकीस लागू असणार नाही, तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे. अशांना लागू असणार नाही.
सदरचा आदेश आज दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी माझे सही
शिक्क्यानिशी दिला असे.
क्रमांक गृह/का-१/टे-१/मनाई आदेश/वशी-११८६०४/१७.---- ज्याअर्थी, उपोद्घातील अनुक्रमांक २ वर अंतभर्ूत असेल्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्ष/संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी विविध ठिकाणी मोर्चा, रॅली, धरणे, उपोषण इत्यादी प्रकारची आंदोलने करण्यात येत असतात. ठाणे ग्रामीण जिल्ह्यतून जाणाया प्रस्तावित मुंबई-नागपूर शिघ्र संचार समृद्धी महामार्ग व बडोदा-मुंबई (उरण) महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्यास स्थानिक शेतकरी ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सदरवेळी विरोधक पक्ष/संघटनांकडून, नाराज घटकांकडून निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही, दिनांक २५ डिसेंबर २०१७ रोजी ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण साजरा होणार आहे. नाताळ सणाच्या अनुषंगाने दिनांक २४ डिसेंबर २०१७ व दिनांक २५ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये एकूण २४ ठिकाणी प्रार्थना (मिसा) कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दिनांक ३१ डिसेंबर २०१७ रोजी सन २०१७ ला निरोप देण्यासाठी तसेच २०१८ चे स्वागत करण्यासाठी विविध करमणूक/मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यासाठी मोठया प्रमाणात लोक आपल्या कुटुंबियांसह समुद्र किनारे, बाजारपेठ, हॉटेल, मॉल, फार्म हाऊस इत्यादी ठिकाणी येत असतात. तसेच मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशान्वये ठाणे ग्रामीण जिल्ह्यतील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान व दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. परिणामी नमूद निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर सभा, मेळावे, कॉर्नरसभा, रॅली तसेच इतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. जिल्ह्यतील मुरबाड पोस्टेच्या हद्दीत मौजे म्हसा येथे सालाबाद प्रमाणे म्हसोबा (खांबलिंगेश्वर) देवस्थानाचा यात्रा उत्सव दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी (पौष पर्ौणिमा) सुरू होणार आहे. सदरची यात्र सतत ८ ते १० दिवस-रात्र चालु राहते. म्हसा यात्रेकरिता ठाणे, नगर रायगड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक व इतर जिल्ह्यतून ८ ते १० दिवस मिळून सुमारे ७ ते ८ लाख भाविक व यात्रेकरू यात्रेकरिता येत असतात. यात्रेत मोठया प्रमाणात घोंगडया, ब्लँकेट तसेच बैलांचा बाजार होत असतो, तसेच यात्रेत तमाशा व इतर करमणुकीचे कार्यक्रम होत असतात.
डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.
आणि ज्याअर्थी, ठाणे ग्रामीण जिल्ह्यतील सर्व पोस्टेच्या हद्दीमध्ये शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे,११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०
अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
व त्यास संलग्न असलेले रस्ते हे सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील व सदर कालावधीत फिनोलेक्स कॉलेजच्या समोरील रस्ता व त्यास संलग्न असलेले रस्ते यावरून वाहतूक यावी.
तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११६ प्रमाणे
पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ८ मार्च २०१८
रोजी दिला.
क्रमांक उचिशा/पोल-२/३०९/२०१८.-----ज्याअर्थी, रत्नागिरी पोलीस दलामध्ये सन २०१८ ची जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०१८ रोजीपासून सुरु होत आहे. सदर पोलीस भरतीकरिता २८,००० ते ३०,००० उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होणार असल्याकारणाने भरती प्रक्रिया पूर्ण होईपयर्ंत वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून.
अभिजित घोरपडे,
अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
१. दिनांक १२ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ पयर्ंत रविवार खेरीज करून सकाळी ५-०० ते रात्रौ १९-०० वाजेपयर्ंत जेल रोड वरील पोलीस अधीक्षक, कार्यालयासमोरील रस्ता वाहतुकीस बंद करून सदर कालावधीत जेल नाक्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येणारी वाहतूक ही मच्छिमार्केटकडे जाणाया रस्त्यावर वळविणेबाबत व फगरवठारकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येणारी वाहतूक ही साई चौकातून धनजी नाक्याकडे वळविण्याबाबत तसेच.
२. दिनांक १२ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ पयर्ंत रविवार खेरीज करून सकाळी ५-०० ते ११-०० व सायंकाळी १५-३० ते १९-०० या वेळेत एम.आय.डी.सी. मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेजचे मागील रस्त्यावर १६०० मी. व ८०० मी. धावणे ही चाचणी घेण्यात येणार असल्याने सदर कालावधीत चाचणीस वापरण्यात येणारा रस्ता व त्यास संलग्न असलेले रस्ते हे सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करणेबाबत व सदर कालावधीत फिनोलेक्स कॉलेजच्या समोरील रस्ता व त्यास संलग्न असलेले रस्ते यावरून वाहतूक वळविण्याबाबत अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचेकडील जा.क्र. वाशा/पो.भ/ वा.नियमन/१०८/२०१८, दिनांक ८ मार्च २०१८ अन्वये या कार्यालयाकडे विनंती केली आहे.
त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ व शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीअे ०५८९/प्र.क्र. १०६१-परि-२, दिनांक १९ मे १९९० नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सार्वजनिक सुरक्षिततेच्या आणि जनतेच्या सोयीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीची कोंडी टाळणे याकरिता खालीलप्रमाणे आदेशित करतो की,
(१) दिनांक १२ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ पयर्ंत रविवार खेरीज करून सकाळी ५-०० ते रात्रौ १९-०० वाजेपयर्ंत जेल रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्ता वाहतूकीस बंद राहील. सदर कालावधीत जेल नाक्याकडून पोलीस अधीक्षक, कार्यालयाकडे येणारी वाहतूक ही मच्छिमार्केटकडे जाणाया रस्त्यावर वळविणेत, यावी. तसेच फगरवठारकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येणारी वाहतूक ही साई चौकातून धनजी नाक्याकडे वळविणेत यावी.
(२) दिनांक १२ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ पयर्ंत रविवार खेरीज करून सकाळी ५-०० ते ११-०० व सायंकाळी १५-३० ते १९-०० या वेळेत एम.आय.डी.सी मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेजचे मागील रस्त्यावर १६०० मी. व ८०० मी. धावणे ही चाचणी घेण्यात येणार असल्याने सदर कालावधीत चाचणीस वापरण्यात येणारा रस्ता१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४०
अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेशक्रमांक उचिशा/पोल-२/३५६/२०१८.----- ज्याअर्थी, दिनांक २६ मार्च २०१८ रोजी खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना करण्याचा प्रकार झालेला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी दिनांक २९ मार्च २०१८ रोजी ११-०० ते १५-०० वाजता जिल्ह्यतील दलित समाजाच्या विविध संघटनांकडून रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मोर्चामध्ये मोठया संख्येने आंदोलक आपआपल्या वाहनाने येणार असल्याने वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने दिनांक २९ मार्च २०१८ रोजी ११-०० ते १८-०० यावेळेत पत्रात नमूद केल्याप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणेबाबत पोलीस उप अधीक्षक (गृह), रत्नागिरी यांनी त्यांचेकेडील जा.क्र. जिविशा-१०००५/२०१८, दिनांक २८ मार्च २०१८ अन्वये या कार्यालयकडे विनंती केली आहे.
त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ व शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीअे-०५८९/ प्र.क्र. १०६१-परि-२, दिनांक १९ मे १९९० नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सार्वजनिक सुरक्षिततेच्या आणि जनतेच्या सोयीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीची कोंडी टाळणे याकरिता खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणेबाबत आदेशित करीत आहे.
अ. क्र. नियमित वाहतुकीचा मार्ग
पर्यायी मार्ग
(१) (२)
(३)
१ मारुती मंदिर ते रामनाका
मारुती मंदिर-उदयमनगर-मजगाव तिठा-परटवणे मार्गे, रत्नागिरी शहर २ रत्नागिरी शहराकडून मारुती मंदिराकडे जाणारी वाहतूक परटवणे-नाका-मजगाव तिठा-उदयमनगर-मारुती मंदिरपासून साळवी
स्टॉपकडे
३ भाटये व कर्ला गावाकडून रत्नागिरी शहराकडे येणारी जेलनाका-मारुती मंदिर-मजगाव तिठा-परटवणे मार्गे रत्नागिरी शहराकडे
वाहतूक.
४ राजिवडाकडून रत्नागिरी शहराकडे येणारी वाहतूक तेलीआळी-चवंडेवठार मार्गे रत्नागिरी शहर
तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११६ प्रमाणे पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी.
हा आदेश माझे सही व शिक्यानिशी आज दिनांक २८ मार्च २०१८ रोजी दिला.
अभिजित घोरपडे, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१६७३/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज कार्योत्तर मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला होता :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. ज. पां. झपाटे, ९ दिनांक २० मार्च २०१८ -------- श्री. बा. ज्ञा. शेळके, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खेड.
जिल्हा न्यायाधीश-१ दिवस ते व अतिरिक्त सत्र परिवर्तीत दिनांक २१ मार्च २०१८ ची न्यायाधीश, खेड. रजा दोन दिवस परिवर्तीत रजा.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २३ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/१३९३ सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज कार्याेतर मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ सौ. व्ही. व्ही. पाटील, ५६ दिनांक ७ मार्च २०१८ दिनांक १० मार्च २०१८ व श्री. आर. एस. धडके, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते दिनांक ११ मार्च २०१८ ची सुट्टी. सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व र्अजित दिनांक ९ मार्च २०१८ ची न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा ३ दिवस र्अजित रजा. दापोली.
क. स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, दापोली.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
त्यांनी वरील रजा कालावधीतील चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १३ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१३१५/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचे अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. बा. ज्ञा. शेळके, २८३ दिनांक १३ मार्च २०१८ दिनांक १३ मार्च २०१८ रोजी श्री. ज. पां. झपाटे, जिल्हा न्यायाधीश-२ दिवस ते कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र र्अजित दिनांक १५ मार्च २०१८ ची दिनांक १६ मार्च २०१८ चे व अतिरिक्त सत्र न्यायाधिश, खेड. रजा. तीन दिवस र्अजित रजा. कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.* न्यायाधीश, खेड.
* दिनांक १२ मार्र्च २०१८ हा उत्तान येथील कार्यशाळेनंतरचा प्रवासाचा दिवस असल्याने त्याबाबतचा आदेश करणेत आलेला नाही.
२ सौ. ऐ. सा. जाधव, ३७ दिनांक १२ मार्च २०१८ दिनांक ११ मार्च २०१८ ची सुट्टी. श्री. उ. सा. जाधव, तिसरे सह दिवाणी दिवस ते दिनांक १० मार्च २०१८ रोजीचे सहावे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक १४ मार्च २०१८ ची कार्यशाळेनंतर पासून ते न्यायाधिश, क. स्तर न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. तीन दिवस र्अजित रजा. दिनांक १५ मार्च २०१८ चे व न्यायदंडाधिकारी रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. वर्ग-१, रत्नागिरी.
३ श्री. सा. शा. जाधव, १९ दिनांक १२ मार्च २०१८ दिनांक ११ मार्च २०१८ ची सुट्टी. श्री. उ. सा. जाधव, चौथे सह दिवाणी दिवस ते दिनांक १० मार्च २०१८ रोजीचे सहावे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक १३ मार्च २०१८ ची कार्यशाळेनंतर पासून ते न्यायाधिश, क. स्तर न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. दोन दिवस र्अजित रजा. दिनांक १४ मार्च २०१८ चेे व न्यायदंडाधिकारी रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. वर्ग-१, रत्नागिरी.
४ श्री. अ. सु. राणे, १४ दिनांक १२ मार्च २०१८ दिनांक ११ मार्च २०१८ ची सुट्टी. श्री. उ. सा. जाधव, पाचवे सह दिवाणी दिवस ते दिनांक १० मार्च २०१८ रोजीचे सहावे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक १३ मार्च २०१८ ची कार्यशाळेनंतर पासून ते न्यायाधिश, क. स्तर न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. दोन दिवस र्अजित रजा. दिनांक १४ मार्च २०१८ चे व न्यायदंडाधिकारी रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. वर्ग-१, रत्नागिरी.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ८ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून आदेश क्रमांक आस्था. बी-२/१६३६/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचे अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम
रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. आ. म. सामंत, २२२ दिनांक २६ मार्च २०१८ दिनांक २५ मार्च २०१८ ची श्री. गॅ. जो. श्रीसुंदर,
दिवाणी न्यायाधीश सचिव, जिल्हा विधि दिवस ते सुट्टी सेवा प्राधिकरण, र्अजित दिनांक २७ मार्च २०१८ दिनांक २४ मार्च २०१८ चे व. स्तर, रत्नागिरी. रजा. पयर्ंतची दोन दिवस कार्यालयीन वेळेपूर्वीपासून रत्नागिरी.
र्अजित रजा.
ते दिनांक २८ मार्च २०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
२ श्रीमती पू. आ. आपटे, १५ दिनांक २९ मार्च २०१८ दिनांक १ एप्रिल २०१८ ची सुट्टी. श्रीमती म. ना. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते दिनांक २८ मार्च २०१८ रोजीचे दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक ३१ मार्च २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. पयर्ंतची तीन दिवस ते न्यायदंडाधिकारी वर्ग-१, गुहागर. र्अजित रजा. दिनांक २ एप्रिल २०१८ चे चिपळूण.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
३ श्री. वि. आ. जाधव, १९ दिनांक २६ मार्च २०१८ दिनांक २५ मार्च २०१८ व श्री. प्र. ना. रोकडे,
दिनांक ८ एप्रिल २०१८ ची सह दिवाणी दुसरे सह दिवाणी दिवस ते न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक ७ एप्रिल २०१८ सुट्टी न्यायाधीश, क. स्तर न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. पयर्ंतची तेरा दिवस दिनांक २४ मार्च २०१८ चेे व न्यायदंडाधिकारी चिपळूण. र्अजित रजा. कार्यालयीन वेळेनंतरपासून वर्ग-१, चिपळूण.
ते दिनांक ९ एप्रिल २०१८ चेे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २३ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१७३६/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचे अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ सौ. व्ही. ए. दिक्षित, ११२ दिनांक २८ मार्च २०१८ दिनांक १ एप्रिल २०१८ ची श्री. एस. एस. गायकवाड, जिल्हा न्यायाधीश-१ व दिवस ते सुट्टी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ अति. सत्र न्यायाधीश, र्अजित दिनांक ३१ मार्च २०१८ दिनांक २८ मार्च २०१८ चे व अतिरिक्त सत्र रत्नागिरी. रजा. पयर्ंतची चार दिवस कार्यालयीन वेळेपूर्वीपासून न्यायाधीश, रत्नागिरी.
र्अजित रजा.
ते दिनांक २ एप्रिल २०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
२ श्री. अ. सु. राणे, १२ दिनांक ३१ मार्च २०१८ दिनांक ३० मार्च २०१८ ची सुट्टी. श्री. उ. सा. जाधव, दिनांक २९ मार्च २०१८ चे सहावे सह दिवाणी ५वे सह दिवाणी दिवस ते न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक २ एप्रिल २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. पयर्ंतची तीन दिवस ते न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रत्नागिरी. र्अजित रजा. दिनांक ३ एप्रिल २०१८ चे रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २८ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१५३७/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचे अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. वि. आ. जाधव, २२ दिनांक १९ मार्च २०१८ दिनांक १८ मार्च २०१८ ची श्री. प्र. ना. रोकडे, दुसरे सह दिवाणी दिवस ते सुट्टी दिनांक १७ मार्च २०१८ चे सह दिवाणी न्यायाधीश, न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक २१ मार्च २०१८ ची कार्यालयीन वेळेनंतरपासून क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. तीन दिवस र्अजित रजा. दिनांक २२ मार्च २०१८ चेे न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. चिपळूण.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १९ मार्च २०१८.
ना. वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१६०४/सन २०१८.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती वृ. दि. साळवे, १८ दिनांक २६ मार्च २०१८ दिनांक २५ मार्च २०१८ ची श्रीमती ज्यो. ना. यादव, सह दिवाणी दिवस ते सुट्टी दिनांक २४ मार्च २०१८ चे दिवाणी न्यायाधीश, न्यायाधीश, क. स्तर व र्अजित दिनांक २८ मार्च २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. पयर्ंतची तीन दिवस दिनांक २९ मार्च २०१८ चेे न्यायदंडाधिकारी वर्ग-१, खेड. र्अजित रजा. कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. खेड.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २२ मार्च २०१८.
व. अ. दिक्षित, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१८/वैशाख ६-१२ शके १९४० जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून आदेशक्रमांक आस्था. बी-२/१७८७/सन २०१८.---- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला आहे :---
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजेचा कालावधी मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एस. एन. सरडे, १८४ दिनांक २ एप्रिल २०१८ दिनांक १ एप्रिल २०१८ ची सुट्टी श्रीमती पी. आर. सबनीस, दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी सह दिवाणी न्यायाधिश, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते क. स्तर व र्अजित दिनांक ३ एप्रिल २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. पयर्ंतची दोन दिवस दिनांक ४ एप्रिल २०१८ रोजी न्यायदंडाधिकारी वर्ग-१, देवरुख. र्अजित रजा. कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. देवरुख.
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच रजेवरून हजर होताना त्यांनी वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र व मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन तसेच चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३१ मार्च २०१८.
एस. एस. गायकवाड, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.