Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

To publish the name of elected Vice-President of Sangola and Pandharpur Municipal Councils and elected Councillor of Dudhani Municipal Council, Solapur.

Published 26 April 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७ , अंक - ८ ]

गुरुवार ते बुधवार , एप्रिल २६ ते मे २ , २०१८ / वैशाख ६ १२ , शके १९४०

[ पृष्ठे ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-१३७/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१- ब -२ चे पोट- कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेंद्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .

परिशिष्ट

शेरा

अ. क्र.

निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

नगरपरिषदेचे नाव

(जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १

४

२

३

१

सांगोला

श्री. केदार चेतनसिंह तात्यासाहेब

राजेंद्र भोसले,

भा.प्र.से. ,

जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर, २८ फेब्रुवारी २०१८ .

ORDER

क्रमांक नवि-५/आरआर-१३७/२०१८ .-In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 341 -b-2 ofthe Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice - President of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the General Meeting held on 24th January 2018 .

(१)

एच-६२ , भाग एक-अ( पु.वि.पु. )-८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६ ते मे २ , २०१८ / वैशाख ६ - १२ , शके १९४० SCHEDULE

Name of the Vice - President

Sr. No.

Name of the Municipal Council 1 1

2 Sangola

Remarks (Whether the seat is reserved and if so, forwhom) 3

4

KedarChetansinh Tatyasaheb

Solapur, 28th February 2018 .

RAJENDRA BHOSALE , I.A.S. , Collector, Solapur.

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-१३७ /२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१- ब -२ चे पोट- कलम ( ४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेंद्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

१

२

१

पंढरपूर

सोलापूर , २८ फेब्रुवारी २०१८ .

परिशिष्ट

शेरा

निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

(जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

४

३ श्री. मलपे विशाल दगडू

राजेंद्र भोसले, भा.प्र.से. , जिल्हाधिकारी , सोलापूर .

ORDER

क्रमांक नवि-५/आरआर-१३७ /२०१८ .-In exercise of the powers vested under sub - section ( 4) , Section 341 - b - 2 ofthe Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Pandharpur Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 25th January 2018 .

SCHEDULE

Name of the Vice - President

Sr. No.

Nameof the Municipal Council 1

2

1

Pandharpur 3

Remarks (Whether the seat is reserved and if so , forwhom) 4

MalapeVishal Dagdu

Solapur, 28th February 2018 .

RAJENDRA BHOSALE , I.A.S. , Collector, Solapur.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६ ते मे २ , २०१८ / वैशाख ६ - १२, शके १९४०

प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-२२१/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, रामचंद्र शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ - ब करिता दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहे.

परिशिष्ट

शेरा

अ. क्र. नगरपरिषदेचे नाव

प्रभाग क्रमांक निवडून आलेल्या सदस्याचे नाव

(जर सदस्याचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १

४

२

५

३

सर्वसाधारण

४ -ब

१

मोमीन शबाना अ. जब्बर

दुधनी

रामचंद्र शिंदे , प्र . जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर , १७ एप्रिल २०१८.

Notification

क्रमांक नवि-५/ आरआर-२२१/ २०१८ .-In exercise of the powers vested under sub - section ( 1 ) of Section 19 ofthe Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .

I , Ramchandra Shinde , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Councillor from Ward No. 4- B of the Dudhani Municipal Council By - election 2018 of Solapur District from the Dudhani Municipal Council shown against their name in the by - election held on6th April 2018 .

Schedule

Ward No.

Sr. No.

Name of the Councillor

Name of the Municipal Council

Remarks (whether the seat is reserved and is so far whom)

3

1

2

4

5

Dudhani

1

4-B

Momin Shabana A - Jabbar

General

RAMCHANDRA SHINDE , Acting Collector, Solapur.

Solapur, 17th April 2018.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.