महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ५३] शुक्रवार, एप्रिल २७, २०१८/वैशाख ७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ एप्रिल २०१८.
अधिसूचना
माहिती अधिकार अधिनियम, २००५.
क्रमांक रामाआ-२०१७/१९/सहा(शिकाना).-----माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) याच्या कलम १५च्या पोट-कलम (३) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, चे. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, श्री. सुमित मल्लिक यांची राज्य माहिती आयोगावर, राज्य मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करीत आहे.
सदर अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार राज्य मुख्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करतील त्या दिनांकापासून ५ वर्षाच्या कालावधीपयर्ंत किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पद धारण करतील.
चे. विद्यासागर राव,
महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २७, २०१८/वैशाख ७, शके १९४० GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madame Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th April 2018.
NOTIFICATION
RIGHT TO INFORMATION ACT, 2005.
No. SIC-2017/19/Six(Shikana).—In exercise of the powers conferred on me by sub-section (3) of section 15 of the Right to Information Act, 2005 (22 of 2005), I, C. Vidyasagar Rao, Governor of Maharashtra, do hereby appoint Shri Sumit Mullick as the State Chief Information Commissioner.
The term of the State Chief Information Commissioner shall be five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier, as per the provisions of sub-section (1) of section 16 of the said Act.
C. VIDYASAGAR RAO,
Governor of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MAHESH ZAGADE, Principal Secretary to Government.