Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL Ext. 111 (2nd May 2018)

Published 02 May 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-05-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ४, अंक ४२] बुधवार, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० [पृष्ठे २१, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १११

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ मे २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.

क्रमांक एसजीए-२०१८/प्र.क्र. २५४/काम.-५.—ज्याअर्थी ज्यांची नावे यासोबत जोडलेल्या अनुसूची एक च्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेली आहेत अशा विवक्षित सुरक्षा रक्षकांना, (यात यापुढे ज्यांचा उल्लेख ""उक्त सुरक्षा रक्षक"" असा करण्यात आला आहे), उक्त अनुसूची एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या १० मुख्य मालकांकडे बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे कामावर ठेवलेले आहे अशा. मे. टॉप इंडस्टि्रयल प्रोटेक्शन सेक्युरिटी ग्रुप, आर.एच. नं. यु-९९, सेक्टर ४, नवी मुंबई ४०० ७०८ मालक श्री. चंद्रकांत वाली किल्लारे व श्री. मोहन मल्लू राठोड यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महाराष्ट्र ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त योजना"" असा करण्यात आला आहे.) यांच्या अंमलबजावणीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केला आहे ;

आणि ज्याअर्थी, सल्लागार समितीशी विचारविनिमय केल्यानंतर आणि त्याबाबत संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाने शिफारस केल्यानुसार उक्त सुरक्षा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे उक्त अधिनियमाद्वारे व त्या अधिनियमान्वये आणि उक्त योजनेद्वारे व त्याअन्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्षा एकंदरीत पाहता कमी फायदेशीर नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे मत झालेले आहे ;

त्याअर्थी, आता महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१, याच्या कलम २३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या व उक्त योजनेच्या सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीतून उक्त खाजगी सुरक्षा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शतर्ींच्या अधीन राहून, नियोक्ता अभिकरण एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्राच्या दिनांकापासून कलम २३ अंतर्गत सदरहू अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापयर्ंत तसेच ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वषार्ंच्या कालावधीसाठी सूट देत आहे.

भाग एक--ल--१११----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--१११----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--१११----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय काळभोर,

कार्यासन अधिकारी.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SGA. 2018/C.R. 254/Lab-5, dated the 2nd May 2018 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KARNIK,

Deputy Secretary (Labour) to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd May 2018.

NOTIFICATION.

MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF

EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.

भाग एक--ल--१११----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--१११----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--१११----४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--१११----४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४० २० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

भाग एक--ल--९६----५२१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २, २०१८/वैशाख १२, शके १९४०

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 May 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-05-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-05-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.