महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ५४] गुरुवार, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ मे २०१८
अधिसूचना
भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४.
क्रमांक संकिर्ण-२०१७/प्र.क्र. १०३/पदुम-४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेची निवडणूक घेण्यात आली आणि राज्य पशुवैद्यक नोंदवहीमध्ये नोंदविण्यात आलेल्या पशुवैद्यक व्यवसायींमधून चार सदस्य निवडून आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, आता, भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ (१९८४ चा ५२) याच्या कलम ३२ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, निवडून आलेल्या चार सदस्यांची नावे राजपत्रात पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---
(१) डॉ. पोहरकर अजय गोविंदराव . . . . . . सदस्य
प्लॉट क्र. १८, शिंपला हिंगुल अंबिका सोसायटी, मोटघरे एन्क्लेव्ह, सुर्योदय एन्क्लेव्ह असोसिएशन, गोरखेडे संकुलाजवळ, हजारीपहाड, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४० ००६.
. . सदस्य
(२) डॉ. चांदोरे रवींद्र विश्वनाथ . .
उगाव रोड, विनता को. हौ. सोसायटीसमोर, निफाड, जि. नाशिक ४२२ ३०३.
. . सदस्य
(३) डॉ. वाघमारे यशवंत ज्ञानोबा . . मु. बोरी, ता. लातूर, जि. लातूर ४१३ ५३१.
. . सदस्य
(४) डॉ. राणे गजानन पुरुषोत्तम . .
मु. वडजे, ता. मलकापूर, जि. बुलढाणा ४४३ १०१.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४० AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND FISHERIES DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd May 2018.
NOTIFICATION
INDIAN VETERINARY COUNCIL ACT, 1984.
No. Sankirna-2017/CR-103/ADF-4.—Whereas, the election of the Maharashtra Veterinary Council has held and four members are elected from among the veterinary practitioners registered in the State Veterinary Register ;
And whereas, it is necessary to notify the names of said elected members in the Official Gazette ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 32 of the Indian Veterinary Council Act, 1984 (52 of 1984), the Government of Maharashtra hereby notify the names of the four elected members in the Official Gazette, as follows :—
(1) Dr. Poharkar Ajay Govindrao . . . . . . Member Plot No. 18, Shimpla Hingul Ambika Society, Motghare Enclave,
Suryodya Enclave Association, Near Gorkhede Complex,
Hazaripahad, Seminary Hills, Nagpur 440 006.
(2) Dr. Chandore Ravindra Vishwanath . . . . . . Member Ugaon Road, Opp. Vinata Co. Hsg. Society, Niphad,
Dist. Nashik 422 303.
(3) Dr. Waghmare Yashwant Dnyanoba . . . . . . Member At Post Bori, Tah. Latur, Dist. Latur 413 531.
(4) Dr. Rane Gajanan Purushottam . . . . . . Member A/p at Wadje, Tal. Malkapur, Dist. Buldhana 443 101.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN KURUNDKAR,
Secretary to Government.