महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ५३] गुरुवार, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ मे २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक प्राफेब-२०१६/प्र.क्र. ११६/म-१०.------महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा.४१) च्या कलम ४ च्या पोट-कलम (१) चे खंड (चार) (सहा) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या तसेच याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर अधिकारांचा वापर करून आणि पूर्वीच्या सर्व अधिसूचना किंवा आदेश उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा तालुक्यात समाविष्ट असलेल्या कमालपूर गावाच्या संदर्भातील जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरफार करून महाराष्ट्र शासन पूर्वीच्या अधिसूचना किंवा आदेश अंशत: बदल करून उक्त अधिनियमाच्या कलम-४ च्या पोट-कलम (४), द्वारे आवश्यक केल्यानुसार पूर्व प्रसिद्धीनंतर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यंतील अनुक्रमे लोहारा व औसा तालुक्यांच्या चतु:सीमांमध्ये फेरबदल करून दिनांक १ जून २०१८ पासून खालील अनुसूचीतील गाव उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा तालुक्यातून वगळून लातूर जिल्ह्यतील औसा तालुक्यात समाविष्ट करण्यात येईल, असे विर्िनदिष्ट करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव सदर अधिसूचना निर्गमित करण्यापूर्वीचा सदर अधिसूचना निर्गमित केल्यानंतरचा
स्तंभ (२) मधील गावाचा तालुका व जिल्हा स्तंभ (२) मधील गावाचा तालुका व जिल्हा (१) (२)
(३)
(४) १ कमालपूर
तालुका - लोहारा
जिल्हा - उस्मानाबाद
तालुका - औसा जिल्हा - लातूर
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४० REVENUE AND FORESTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd May 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No. [PRAFEB-2016/C.R. 116/M-10].—In exercise of the powers conferred by clauses (iv) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and of all other powers enabling it in this behalf, and in partial modification of any previous notification or orders issued in this behalf, in so far as they relate to the village specified in the Schedule appended hereto, the Government of Maharashtra, after previous publication as required by sub-section (4) of the said section 4, hereby alters, with effect from the 1st June 2018, the limits of Lohara Taluka and Ausa Taluka of the Osmanabad District and Latur District respectively, by excluding the village Kamalpur from Lohara Taluka of the Osmanabad District and including it in Ausa Taluka of the Latur District.
Schedule
Sr. No. Name of Name of Taluka and District Name of Taluka and District Village of Village in Column No. (2) of Village in Column No. (2) prior to issue of this notification after issue of this notification (1) (2)
(3)
(4) 1 Kamalpur Taluka - Lohara Taluka - Ausa
District - Osmanabad District - Latur
By order and in the name of the Governor of Maharashtra,
K. P. WADTE,
Deputy Secretary to Government.