RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० [पृष्ठ १
किंमत : रुपये ९.००ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ एप्रिल २०१८
अधिसूचना
क्रमांक भनिनि-२०१८/प्र.क्र.१०/सेवा-६.---महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ एप्रिल २०१८ ते दिनांक ३० जून २०१८ या कालावधीकरीता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.६% (सात पूणार्ंक सहा दशांश टक्के) असा ठरविण्यात आला आहे :---
(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(२) पटवायांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
भा.ज.गाडेकर, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-अ-----१ क्रमांक भनिनि-२०१८/प्र.क्र.१०/सेवा-६ वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ एप्रिल २०१८ प्रति,
राज्यपालांचे सचिव.
मुख्यमंयांचे सचिव.
विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग, मुंबई.
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल-१ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल (वाणिज्य लेखा परिक्षा), मुंबई.
संचालक,लेखा व कोषागरे,मुंबई.
प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुुक्त यांचे कार्यालय,मुंबई.
राज्य मुख्य माहिती आयुुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.
आयुुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).
सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२.
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
कुलगुरु/कुलसचिव,सर्व कृषी विद्यापीठ/बिगर कृषी विद्यापीठ.
सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
सचिव/ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
मुंबई विशेष आयुुक्त, नवीन महाराष्ट्र सदन,कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली.११० ००१.
मंत्रालयाच्या निरनिराळया विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
सर्व विभागीय आयुुक्त.
सर्व जिल्हाधिकारी. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य , मुंबई.
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.
सर्व प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ.
सर्व महानगरपालिका/नगरपरिषदा.
सर्व मंत्रालयीन विभाग
बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्य निर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय,मुंबई
बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी. ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेम समोर, व. भा. चौक,
नरीमन पॉईट, मुंबई-२०.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई -४.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्र्सवादी ), महाराष्ट्र कमिटी, जनशुक्ती हॉल, ग्लोबल मिल
पॅलेस, वरळी, मुंबई ४०००१३.
इंडियन नॅशनल कॉग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,
दादर, मुंबई ४०० ०२५.
नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१.
शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०० ०२८.
वित्त विभागातील सर्व कार्यासने.
निवडनस्ती ( सेवा-६).