महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ४, अंक १४] गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० [पृष्ठे ७
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १० एप्रिल २०१८.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७-१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ६६, दिनांक २२ मार्च २०१८.
(२) शासन निर्णय क्रमांक रॉकेल-२०१४/प्र.क्र. १६१/ना.पु. २७, दिनांक १ एप्रिल २०१७. (३) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक ७ एप्रिल २०१८. (४) दि. केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि./केरो./२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ८१.---ज्याअर्थी संदर्भ क्र.२चे शासन निर्णयात पुढीलप्रमाणे नमूद आहे. शासनाने केरोसीन वाहतूकीसाठी येणाया केवळ डिझेलवरील खर्चात झालेली वाढ (Only Diesel Cost Rise) मंजूर कऱण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशाप्रकारे केवळ डिझेल दर वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ देताना डिझेल दरवाढीचा खर्च देण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २००१ अन्वये विहीत केलेल्या सूत्रानुसारच (Escalation Formula) केरोसीन वाहतूकीसाठी दरवाढ खर्च देण्याचे शासनाने ठरविले आहे. केरोसीनची वाहतूक करण्याकरिता डिझेल दरामध्ये वाढ/घट झाल्यानुसार द्यावयाच्या वाहतूक दरात विहीत सूत्रानुसार (Escalation Formula) वाढ करण्याबाबतचे अधिकार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांना या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत. तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दरवर्षी दिनांक १ एप्रिल रोजी असलेले डिझेलचे दर विचारात घेऊन त्याच दिवशी दिनांक २६ सप्टेंबर २००१ चे विहीत सूत्र (Escalation Formula) वापरून डिझेलच्या दरातील वाढीवर आधारित केरोसीन वाहतूक दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ एप्रिल २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविले आहे. त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता उपरोक्त वाचा क्र. ३ सोबत पाठवून, सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ एप्रिल २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब (१)
(२) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) २०५५२.०० २०८०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १०२७.६० १०४०.१० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
२१५७९.६० २१८४२.१० १००८.८३ १००८.८३ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (ए) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (बी) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (सी) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) (iv) पथकर (Toll Tax)
(v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ३५.८१ ५३.८५ ३८६.८० ४०४.८४ ७०.०० ७०.०० ४.८० ३.४३ (vi) एकूण किंमत वाढ [डी(i) + डी(ii) + डी(iii) + डी(iv) + १५६९.४३ १५८६.१० डी(v)].
इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७८.४७ ७९.३० [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi)+इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२३२२७.५० २३५०७.५० २३२२७.५०** २३५०७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २११२१.४३+ २२३८८.१०+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ११०६.०७) रुपये १११९.४०) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के ) आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर) २३७००.००** २३९८०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २२५७१.४३+ २२८३८.१०+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ११२८.५७). रुपये ११४१.९०). २३.७० २३.९८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० ३ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
भाग चार-क-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४०
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
Read.—Death Certificate Registration No. D-2018:27-90151-001113, Dated the 6th April 2018.
No. PD(P)/865/2018/1700—2663.—It is hereby notified that Shri Joel Joshua Ruben, Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay died on 17th March 2018 while in service.
High Court, Appellate Side, Bombay SHRINIVAS B. AGRAWAL, Dated the 18th April 2018. Registrar General.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० ५THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
Read.—(1) High Court Notification No. PL(APP)/2017/2751, dated the 4th July 2017 thereby spearing the services of 3 Personal Assistants, High Court Bench at Aurangabad, Including S/Shri Habeeb Abdul-waheb Aljilani and Syed Mujaheed Naseer on the establishment of High Court, Appellate Side, Bombay, on deputation.
(2) Applications dated the 30th January 2018 of S/Shri Habeed Abdul-wahed Aljilani and Syed Mujaheed Naseer, Personal Assistants.
No. PL(APP)/Steno/2018/1472-2542.—Shri Habeed Abdul-wahed Aljilani and Syed Mujaheed Naseer, Personal Assistants, High Court Bench at Aurangabad whose services were placed on deputation on the establishment of the high Court, Appellate Side, Bombay, are hereby re- lieved and repatriated to their parent office i.e. High Court Judicature of Bombay at Aurangabad Bench, Aurangabad, w.e.f. 9th April 2018 (A.O.H.).
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at Bombay SHRINIVAS B. AGRAWAL, Dated the 4th April 2018. Registrar General.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४०नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २१ एप्रिल २०१८.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७-१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ८१, दिनांक ११ एप्रिल २०१८
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १९ एप्रिल २०१८ (३) दि. केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१७-१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ९५.---ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ एप्रिल २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविले आहे. त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता उपरोक्त वाचा क्र. २ सोबत पाठवून, सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. ३ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ एप्रिल २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
२०८०२.०० २१०५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १०४०.१० १०५२.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी]
२१८४२.१० २२१०४.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१००८.८३ १००८.८३ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (ए) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (बी) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (सी) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
३.४३ १.०४ (vi) एकूण किंमत वाढ [डी(i) + डी(ii) + डी(iii) + डी(iv) + १५८६.१० १५८३.७१ डी(v)].
इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.३० ७९.१९ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi)+इ] घाऊक विक्रीचा दर
२३५०७.५० २३७६७.५०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे ३-९, २०१८/वैशाख १३-१९, शके १९४० ७ अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२३५०७.५०** २३७६७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २२३८८.१०+ २२६३५.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १११९.४०) रुपये ११३१.७९) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के )
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
२३९८०.००** २४२४०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २२८३८.१०+ २३०८५.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ११४१.९०). रुपये ११५४.२९).
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
२३.९८ २४.२४ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.