RNI No. MAHBIL 06425/ 13/ 1 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी शनिवार , मे ५ , २०१८ / वैशाख १५ , शके १ ९ ४०
वर्ष- ७ , अंक - २० ]
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-५ ९ ५/ २०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम १ ९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ - अ करिता दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील सदस्या नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत .
अनुसूची
अ. क्र.
प्रभाग क्रमांक /
जागा क्रमांक
निवडून आलेल्या नगरपरिषद सदस्यांचे नाव
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
२
३
१
१-अ
रंधवे सुनिता जितेंद्र
अनुसूचित जाती (महिला)
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, ३० एप्रिल २०१८ .
ORDER
क्रमांक पसन/कावि-५ ९ ५/२०१८-In exercise of the powers vested in me under sub - section of 19 and 51 -A 1 -A(9 ) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector , Pune , hereby publish the name of person who have been declared elected as Councillor of the Municipal Council , Alandi form the ward shown against their name in the Bye- Election held on 6th April 2018 .
(१)
एच-८३ , भाग एक-अ (असा .) २० २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ५ मे २०१८ / वैशाख १५ , शके १ ९४०
Schedule
Sr. No.
Name of Councillor Elected
Ward No. / SeatNo.
Remarks (Whether the ward is reserved for and if so , whom)
3
4
1
2
1
Randhve Sunita Jitendra
A-1
Scheduled Caste (Women)
NAVAL KISHOR RAM , Collector , Pune .
Pune, 30th April 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .