महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक २५] सोमवार, मे ७, २०१८ / वैशाख १७, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हादंडाधिकारी, नाशिक
अधिसूचना
संदर्भ.--- (१) शासन निर्णय सा.प्र.वि./क्र. विकाअ १११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
(२) शासन निर्णय सा.प्र.वि./क्र./विकाअ १११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक १५ मार्च २०१६. (३) उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११७/३५७/प्र.क्र.१५५/५, दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.
क्रमांक कक्ष/१/पिओएल/२/८०६/२०१७.---- जिल्हाधिकारी, नाशिक, जिल्हा नाशिक, यांच्यातर्फे उपरोक्त शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची नाशिक जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासन मान्यतेनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे. ही नेमणूक ही अधिसूचना निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत अस्तिवात राहील. राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नेमणूक वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे.
(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम :--- साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहीत मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहीणे.
(२) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
(३) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैध सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.
(१)
भाग एक-(म.उ.वि.)-----३०--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, मे ७, २०१८ / वैशाख १७, शके १९४०
विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींची यादी
अनुक्रमांक नाव पत्तानाशिक (पूर्व)
१ सौ. सरोज शंकर गरुड
बचत सागर बिल्डींग, गोल्फ क्लब रोड, एल.आय.सी. ऑफीसजवळ, नाशिक.
२ श्री. राजेंद्र हरी येवले फ्लॅट नं. १०२, स्पेस रोहीणी ४, अशोक स्तंभ, नाशिक.
३ श्री. मिलींद भगवसन अधृंटकर घर नं. ४२५८, अधृंटकर वाडा, शनी चौक, पंचवटी, नाशिक.
४ श्री. संदिप विश्वनाथ बोडके श्रीसाई चिंतामणी अपार्टमेंट, भंगनगर, नविन आडगावनाका, पंचवटी, नाशिक.
५ श्री. सतिश रमेश आहेर
नवजीवन हॉस्पीटल, दत्तनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक.
६ श्रीमती मनिषा नितीन रौदळ ओमसाई स्वामी जनार्दननगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक.
७ सौ. डॉ. कशफ फिरोज शेख १९, गुंजन सोसायटी, पंचशील नगर, लेबर कोर्टासमोर, नाशिक.
८ श्री. दिलीप रामदास पताडे मु. पो. मखमलाबाद, पेठ रोड, तवली फाटा नाशिक.
९ श्री. दत्तात्रय श्रीहरी मुळे
निर्मला सोसायटी, गोरक्षनगर, मेरी म्हसरुळ, नाशिक.
१० श्री. मनिष गुलाबराव देवरे
प्लॉट नं. ५४, तवली फाटा, पेठ रोड, मखमलाबाद, नाशिक.
११ श्री. मिलींद काळु बोरसे फ्लॅट नं.११, श्यामनेस्ट अपार्टमेंट, ओमकार नगर,
१२ श्री. सचिन केदु खुर्दळ भवानी अपार्टमेंट, गोरक्षनगर, मेरी म्हसरुळ, नाशिक.
१३ सौ. ज्योती राजेश पाटील आशापुरा सोसायटी, फ्लॅट नं. १८, बळी मंदीर, धात्रक फाटा, आग्रा रोड, पंटवटी,
नाशिक.
१४ श्री. सुशील भालचंद्र पाटील लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी, नाशिक-३.
१५ श्री. दराडे सुनिल पांडुरंग १०२, शिवनेरी हेरीटेज मागे, सेलिब्रेशन लॉन्स, औरंगाबाद रोड, पंचवटी, नाशिक.
नाशिक (पश्चिम)
१६ श्री. गणेश कारभारी तिटमे ६, श्वेता रा. हाऊस, कर्ातिक सेक्टर, मोरवाडी गाव, सिडको, नाशिक.
१७ श्री. संजय रामदास व्यवहारे लक्ष्मी व्हिला, श्रमिक सोसायटी, युनिट-२, बंगला नं. २२, एस.टी. कॉलनी,
गंगापुर रोड, नाशिक.
१८ श्री. चंद्रशेखर रघुनाथ नामपुरकर १७, शांतिनिकेतन, महसूल कॉलनी, डी. के. नगर, गंगापूर रोड, नाशिक.
१९ सौ. मिरा तुषार शिंगोटे २, रामबाग, गंगापुर रोड, विद्याविकास सर्कल, नाशिक.
२० श्री. दिपक विश्वनाथ सोनवणी
प्लॉट नं. ३२/३३, विश्व पाईपलाईन रोड, मधुर स्वीट मागे, विवेकानंद नगर, आनंदवली, नाशिक १३.
२१ श्री. संतोष अजर्ुन कुटे
प्लॅट नं. ८, साई उशा किरण को-ऑप. हौ. सोसायटी, गणपती मंदिर रोड, महात्मा नगर, नाशिक.
२२ प्रकाश दिपचंद कापडणीस फ्लॉट नं. ८, सर्वे नं. २०५-अ, रुम नं. ३, सिद्धिविनायक रेसिडेन्सि, श्रमिक नगर,
सातपुर, नाशिक.
२३ श्रीमती निता जयवंतराव पाटील एकता चौक, उत्तम नगर, मारुती मंदीर, सिडको नाशिक.
२४ श्रीमती ज्योती सचिन पाटील
विद्या विकास मंडळ, गणेश चौक, सिडको कॉलनी, नाशिक.
२५ श्रीमती सुर्वणा पुंडलीक जाधव
शिवाजी चौक, महिला बँक, सिडको, नाशिक.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, मे ७, २०१८ / वैशाख १७, शके १९४० अनुक्रमांक नाव पत्ता२६ श्री. मिलींद नरहर देवरे एन ३२ पी. २९६, एम.एस.सी.बी. ऑफीस, गणेश चौक, सिडको नाशिक.
२७ श्री. राहुल कमलाकर सावंत एन-४३, सीए-१, बिल्डींग नं. २६, फ्लॅट नं. ७, त्रिमुर्ती चौक, सद्गुरु हॉटेल,
सिडको, नाशिक.
२८ श्री. राजेंद्र धर्मा पाटील एनए-४१, एएफ-२/७/१०, परिवर्तन चौक, साईबाबा नगर, सिडको कॉलनी, नाशिक.
२९ श्री. प्रविण माधवराव पगार मु. पो. मखमलाबाद, पेठ रोड, तवली फाटा, नाशिक.
३० श्री. दत्तात्रय हरीभाऊ नागरे
शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक.
३१ श्री. कैलास साहेबराव बोरस्ते केशर प्लाझा अपार्टमेंट डीजीपी नगरसमोर, अंबड, खुर्द, नाशिक.
३२ श्री. बाळासाहेब भास्कर देशमुख प्लॉट नं. ३०, मार्गशिष सेक्टर, अंबड पोलीस स्टेशन, सिडको, नाशिक.
३३ श्री. रामनाथ महादु गंभिरे भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, प्लॅट नं. २/ए, कामटवाडा, नाशिक.
३४ श्रीमती सुजाता सुनिल धारणकर फ्लॉट नं. ३३, मोरवाडी रोड, अंबड पोलिस स्टेशन, स्वामी विवेकानंद नगर,
सिडको, नाशिक.
३५ डॉ. स्वप्नीलकिरण श्रीनिवास गिरणाकार बी-३, जनक, अपा., दासमारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक.
३६ श्री. बाळासाहेब मनोहर सानप ३, चेतनानगर प्राइड अपा., चेतनानगर, नाशिक.
३७ श्री. भगीरथ आप्पासाहेब जाधव प्लॅट नं. ९, देवीमंगल अपार्ट., हॉटेल साई पॅलेसच्यामागे, चेतना नगर, मुंबई-आग्रा रोड,
नाशिक.
३८ श्री. रामदास भिमाजी तांदळे
हिलटॉप रेसीडेन्सी, प्रशांतनगर, पाथर्डीफाटा, नाशिक.
नाशिक, दिनांक २५ एप्रिल २०१८.
राधाकृष्णन बी., जिल्हादंडाधिकारी, नाशिक.