RNI No. MAHBIL / 2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
बुधवार , मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १९ ४०
वर्ष ४ , अंक ५६ ( ३ )]
[पृष्ठे १० , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ९ मे २०१८ .
अधिसूचना
केंद्रीय विक्रीकर अधिनियम , १ ९ ५६.
क्रमांक केंविका १४१८ / प्र.क्र . ४४/ कराधान- १.-केंद्रीय विक्रीकर अधिनियम , १ ९ ५६ (१ ९ ५६ चा ७४ ) च्या कलम १३ च्या पोट- कलम (३ ) आणि ( ४ ) चा वापर करून तसेच या संदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन , केंद्रीय विक्रीकर ( मुंबई ) नियम , १९ ५७ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालील नियम करीत आहे, म्हणजेच: -
१. या नियमांना केंद्रीय विक्रीकर (मुंबई) ( सुधारणा ) नियम, २०१८ असे संबोधण्यात यावे.
२. केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम , १ ९ ५७ (यापुढे " मुख्य नियम " असे संबोधण्यात येईल ) च्या नियम ९अ मध्ये, खंड ( ब ) ऐवजी , खालील खंड दाखल करण्यात येत आहे , म्हणजेचः-
" (ब) या अधिनियमाखालील निर्धारणा आदेश जर इलेक्ट्रॉनिकली पारित केल्यास नमुना सात ( ब-१ ) मध्ये असेल, किंवा अन्यथा पारित केल्यास नमुना सात (ब ) मध्ये असेल. "
३. मुख्य नियमांच्या जोडलेल्या नमुना सात (ब ) नंतर , खालील नमुना दाखल करण्यात येत आहे , म्हणजेचः-
"नमुना सात(ब-१ )
(केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम , १ ९५७ च्या नियम ९अ पहा )
केंद्रीय विक्रीकर अधिनियम , १ ९ ५६ च्या कलम ९(२ ) खालील ई निर्धारणा आदेश
१.
२.लेखा पद्धती.
के. वि.क. नॉ . दा. क्र .
व्यापाऱ्यासंबंधी माहिती
नमुना ७०४ भरण्यास पात्र
व्यापा-याचे
अंतिम सुनावणीचा दिनांक/ सर्वोत्तम निर्णयशक्ती
नाव
निर्धारणेसाठी कारणे दाखवा नोटीशीचा दिनांक
नोटीस
३. प्रकरणासंबंधी माहिती
नोटीस बजावल्याचा दिनांक
सह कलमाखाली किंवा नियमा खाली
बजावण्यात आल्याची पद्धती
कलमा खाली पारीत करण्यात आलेली नोटीस (ड्रॉप डाऊन मधून निवडा)
(१)
भाग चार-अ- ९७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
"मागविण्यात आलेले " परंतु "सादर न केलेल्या "दस्तऐवजांची यादी
सर्वसमावेशक तपाससूची (सादर करण्यात आलेल्या बाबींची संख्या)
सर्वसमावेशक तपाससूची (मागविण्यात आलेल्या बाबींची संख्या)
४.
दिनांक
निर्धारणेचा प्रकार आदेशाचा प्रकार
महिना वर्ष
पर्यंत
पासून दिनांक महिना वर्ष
आदेशातील समाविष्ट कालावधी
विवरणानुसार
आदेशानुसार
४क .
जर सामुहिक प्रोत्साहन
प्रोत्साहनाची पध्दती
प्रोत्साहनाची पध्दती
युनिटचा प्रकार
युनिटचा प्रकार
योजनेअंतर्गत हक्कदारी प्रमाणपत्र धारण केले असेल तर प्रोत्साहनाची पद्धती (कृपया जे लागू असेल ते निवडा)
जर सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत हक्कदारी प्रमाणपत्र धारण केले असेल तर प्रोत्साहनाची पद्धती (कृपया जे लागू असेल ते निवडा)
४ख एक विक्रीची स्थूल उलाढाल
एक वजा: राज्यांतर्गत केलेल्या विक्रीची रु.
क
उलाढाल
रु.
एक ख
वजाः राज्याबाहेर केलेल्या मालाच्या विक्रीची उलाढाल
रु.
एक ग
वजाः कलम ८ क(१ ) (ख) अन्वये परत आलेल्या मालाचे मूल्य (विक्रीकरा सह)
रु.
एक वजाः जमापत्र, दराच्या फरकामुळे आणि बट्ट्यामुळे आलेली किंमत
रु.
एक वजाः भारताबाहेरील निर्यातीच्या ओघात झालेली मालाची विक्री (थेट निर्यात)
रु.
एक च
वजाः भारताबाहेरील निर्यातीच्या ओघात झालेली मालाची विक्री ( नमूना ज समोर निर्यात)
रु.
एक
छ
वजाः भारतातील आयातीच्या ओघात झालेली मालाची विक्री
रु.
एक
ज
वजाः- के.वि.का. १ ९ ५६ च्या कलम ६क(१ ) नुसार स्थानांतरण करण्यात आलेल्या मालाचे मूल्य
रु.
एक
झ
वजाः के.वि.का, १ ९ ५६ च्या कलम ६( ३) नुसार आंतर- राज्य विक्रीची उलाढाल .
रु.
एक
ञ
वजाः- महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ च्या कलम ८ ( ५) सह कलम ८ (४ ) खाली करातून संपूर्ण सूट असलेल्या मालाच्या विक्रीची उलाढाल
रु.
दोन शिल्लक: महाराष्ट्र राज्यात कर आकारण्यात येणारी आंतर राज्य विक्री (एक एक क- एक ख- एक ग- एक घ- एक ङ - एक च- एकछ एक ज- एक झ-एक ञ)
रु .
दोन
क
वजाः वाहाणावळ , बटवडा किंवा मांडणी यांचे मूल्य, जर वेगळे आकारले असेल तर
रु.
दोन
ख
वजाः मजुरी , जर वेगळी आकारलेली असेल तर
दोन
रु.
ग
वजाः आंतर राज्य विक्रीची उलाढाल ज्यावर कर देय होत नाही
रु.
वजाः- कलम ६( २) खालील आंतर-
दोन
घ
राज्य विक्रीची उलाढाल
दोन
रु.
ङ
वजाः- कलम ८ ( ६ ) खालील आंतर- राज्य विक्रीची उलाढाल
रु.
तीन शिल्लक: - एकूण करपात्र आंतरराज्य विक्री (दोन दोन क - दोन ख- दोन ग-दोन घ-दोनड) महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
रु.
तीन क
वजाः एकूण मूल्य ज्यामध्ये कर वेगळा गोळा केलेला नाही (करासह स्थूल रक्कम)
रु.
वजाः- कलम ८ क( १) ( क) खालील वजात
तीन ख चार
रु.
निव्वळ करपात्र आंतर राज्य विक्री (तीन तीन क तीन ख)
क. कलम ८( १ ) खालील करपात्र विक्री
विक्रीची
विक्रीची उलाढाल (रु) अनु. क्र.
कराचा दर (निवड करण्याकरीता डॉप डाऊन)
कराची रक्कम (रु.) कराचा दर (निवड करण्याकरीता ड्रॉप डाउन)
उलाढाल (रु)
कराची रक्कम (रु.)
१
२
३
४
५
एकूण
एकूण
ख . कलम ८ ( २) खालील करपात्र विक्री ( कर वेगळा गोळा केलेला
अनु. क्र.
विक्रीची उलाढाल (रु)
विक्रीत परिमाण (लिटर)
अतिरिक्त विक्रीकर (प्रति
कराची रक्कम (रु.)
विक्रीत परिमाण (लिटर)
विक्रीची उलाढाल (रु)
कराची रक्कम (रु.)
कराचा दर (निवड करण्या करिता ड्रॉप डाउन)
कराचा दर (निवड करण्याकरिता ड्रॉपडाऊन)
लिटर) (मोटार स्पिरीट करिता लागू)
अतिरिक्त विक्रीकर (प्रति लिटर) (मोटार स्पिरीट करिता लागू) (रु.)
(रु. )
१
२
3
४
५
एकूण
एकूण
ग. कलम ८ (१ ) आणि ८ (२) खालील करपात्र विक्री (करासह)
अतिरिक्त
अनु. क्र.
विक्रीत परिमाण (लिटर)
विक्रीत परिमाण (लिटर)
कराची रक्कम (रु.)
कराची रक्कम (रु.)
विक्रीची उलाढाल (रु)
कराचा दर (निवड करण्याकरीता ड्रॉप डाऊन)
कराचा दर (निवड करण्या करिता ड्रॉप डाउन)
करपात्र विक्रीची उलाढाल (रु)
विक्रीकर (प्रति लिटर) (मोटार स्पिरीट करिता लागू) (रु.)
अतिरिक्त विक्रीकर (प्रति लिटर) (मोटार स्पिरीट करिता लागू) (रु.)
१
२
३
४
५
एकूण
एकूण
घ. कलम ८ (५ ) खालील करपात्र विक्री
क्र.
कर (रु.)
विक्रीची उलाढाल (रु)
कर (रु.)
कराचा दर ( निवड करण्याकरीता ड्रॉप डाउन)
विक्रीची उलाढाल (रु)
अनु. कराचा दर (निवड करण्याकरीता ड्रॉप डाउन)
१
२
३
४
५
एकूण
एकूण
रु.
५ देय कराच्या रकमेपेक्षा जास्तीचा गोळा केलेला कर | (४ख तीन ख (४ख चार क +४ख
चार ख +४ ख चार घ) ]
भाग चार-अ- ९७-२ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, मे ९, २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
६
रु.
केविका ची एकूण देय रक्कम (४ख चार क+४ ख चार ख+४ ख चार ग+४ख चार घ)
७
रु.
स्थगिती असलेली रक्कम (चौकोन (६) पैकी) (सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत) जर असल्यास
८
रु.
शिल्लक देय रक्कम (चौकोन ( ६) चौकोन (७) )
९
रु.
(क) अधिकः देय व्याज
रु.
(ख ) अधिकः चौकोन ५ नुसार, जर कोणतीही जास्त गोळा करण्यात आलेली देय रक्कम
रु.
(ग ) अधिकः देय विलंब शुल्क
१०
रु.
एकूण देय रक्कम (चौकोन(८)+ चौकोन(९))
११ वजा
रु.
रु.
क) पुढे आणलेला परतावा
ख)
रु.
केंद्रीय विक्रीकराच्या दायित्वासमोर मूल्यवर्धित कराखालील परताव्याचे समायोजन
रु.
ग) आधीच भरणा केलेली रक्कम(असल्यास)
घ) परतावा समायोजन आदेशाची रु . रक्कम (चौकोन २८ मध्ये तपशील भरावा)
१२ शिल्लक परताव्याची रक्कम रु. (११ (क) +११ (ख)+११ (ग) +११ ( घ)] - १०)
रु.
क) पुढे नेलेला परतावा
रु.
ख)
रु.
१३
दावा केलेला परतावा (१२- १२(क)) शिल्लक देय रक्कम (१०- (११ (क) +११ (ख)+११ (ग) +११ ( घ))
१४ दायित्वातील फरक (निर्धारणा आदेशानुसार कर देयता वजा विवरणानुसार करदेयता) किंवा परताव्यातील फरक ( विवरणानुसार परतावा वजा निर्धारणा आदेशानुसार परतावा)
१५ व्यवहाराबाबत निर्धारणा आदेशामध्ये अतिरिक्त कर दायित्वाची वाढलेली रक्कम/ या निर्धारणा आदेशामध्ये समाविष्ट असलेल्या कमी झालेल्या परताव्याचे व्यवहार
१६
इतर समायोजन ( परतावा)
१७
इतर समायोजन (दायित्व)
१८ आधीच मंजूर करण्यात आलेल्या परताव्याची रक्कम
१९ एकूण शिल्लक देय रक्कम
२० व्याजाची रक्कम ( चौकोन ९ ( क) मधील व्याजाच्या रकमे व्यतिरिक्त)
२१
२२
आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम परतावायोग्य एकूण शिल्लक रक्कम
परताव्यावरील व्याज
२३
२४ परतावा मंजूर आदेशाची रक्कम
२५ परतावा रोखून ठेवणाऱ्या आदेशाची रक्कम
२६ परतावा समायोजित आदेशाची रक्कम
२७ परतावा देण्यात आलेल्या आदेशाची रक्कम .
परतावा समायोजन आदेशाचा तपशील
२८ परतावा समायोजन आदेशाचा तपशील
परतावा समायोजन आदेश दिनांक परतावा समायोजन आदेश दिनांक
परतावा समायोजन आदेश क्रमांक
समायोजीत रक्कम (रु.)
परतावा
समायोजन
आदेश क्रमांक
समायोजीत रक्कम (रु.) ५ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
एकूण
समायोजीत रक्कम (रू. )
एकूण
निर्धारणा आदेश
कर देयता/ दावा केलेला परतावा
फरक अनु क्र.
निर्धारणेमध्ये दायित्वाची वाढ किंवा परतावा कमी झाल्याची कारणे
निर्धारीत केल्या प्रमाणे निर्धारीत केलेले
१
२
३
स्वाक्षरी
दिनांक ठिकाण
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे , शासनाचे उप सचिव .
भाग चार-अ- ९७-२अ ६
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ , मे ९ , २०१८ /वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Mumbai 400 032 , dated 9th May 2018 .
NOTIFICATION
THE CENTRAL SALES TAX ACт, 1956 .
No. CST . 1418 / CR 44 / Taxation - 1.-In exercise of the powers conferred by sub - sections (3) and (4) of section 13 of the Central Sales Tax Act , 1956 (74 of 1956) and of all other powers enabling in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Central Sales Tax (Bombay) Rules , 1957 , namely :-
1. These rules may be called the Central Sales Tax (Bombay) (Amendment) Rules , 2018.
2. In rule 9A of the Central Sales Tax ( Bombay ) Rules , 1957 ( hereinafter referred to as " the principal Rules " ) , for clause ( b) the following clause shall be substituted , namely:-
" ( b) The order of assessment under the Act shall be in Form VII ( B - 1 ) , if passed electronically , or in Form VII ( B ) , if passed otherwise . " .
3. After FORM VII ( B ) of the principle Rules , the following Form shall be inserted , namely: -
"FORM VII (B - 1)
(See rule 9A of the Central Sales Tax( Bombay) Rules , 1957) EAssessment Order u/ s 9 ( 2 ) of Central Sales Tax Act , 1956
CST R.C. No.
Liable to file Form 704
2.Accounting system
Name of dealer
1.Dealer related informatio n
Date of final hearing/ show cause notice for best judgment assessment
Mode of service
Notice service
date
3.Case related informatio n
Notice issued u/ s (Drop down selection)
Read with u/ s or u/r
Master checklist ( No. of items sought)
List of Documents "sought" but not " submitted"
Master checklist (No. of items submitted)
4.
From Date Month Year
To
Date Month Year Type of Assessment
Type of Order Period covered by order ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
As per return
Asper order
4A
Mode of incentive
Mode of incentive Mode of incentives ifholding Certificate of Entitlement under Package Scheme of Incentives (Please tick whichever is applicable)
Mode of incentives if holding Certificate of Entitlement under Package Scheme of Incentives (Please tick whichever is applicable)
Type of unit
Type of unit
I
4B
Gross turnover of sales
IA
Rs .
Less: -Turnover of sales within the State
IB
Rs .
Less: -Turnover of sales of goods outside the State
IC
Rs .
Less: -Value ( inclusive of sales tax) of goods return u / s 8A ( 1 ) ( b )
ID
Rs .
Less: - Credit note , price on account of rate difference and discount
IE
Rs .
Less:- Sales of the goods in the course ofexport out of India ( Direct export)
IF
Rs .
Less:- Sales of the goods in the course ofexport out of India ( Export against Form-H)
IG
Rs .
Less: -Sales of the goods in the course of import into India
IH
Rs .
Less: - Value of goods transferred u/ s 6A(1 ) of the C.S.T. Act 1956
II
Rs .
Less: - Turnover of inter - State sales u/ s 6(3) of the C.S.T. Act 1956 .
IJ
Rs.
Less:- Turnover of sales of goods fully exempted from tax under section 8(5) read with section 8(4) of the MVAT ACT,2002
Rs .
Balance : Inter - State sales on which tax is leviable in Maharashtra State ( I- IA- IB- IC-ID - IE - IF - IG - IH - II - IJ )
Rs .
Less: -Cost of freight , delivery or installation , if separately charged
IIB
Rs .
Less: -Cost of labour , if separately charged
IIC
Rs .
Less: -Turnover of inter- State sales on which no tax is payable
Rs .
IID Less : -Turnover of inter - State sales u/ s 6(2)
HE
Rs.
Less : -Turnover of inter - State sales u/s 8(6)
III
Rs .
Balance: -Total taxable inter- State sales ( II- IIA - IIB - IIC - IID - IIE)
Less: - Total value in which tax is not collected separately
(Inclusive of tax with gross amount )
Rs .
Less: -Deduction u/ s 8A ( 1) ( a)
IV
Rs.
NetTaxable inter -State sales (ІІІ- ША-ЛІВ)
A. Sales taxable u / s . 8 ( 1)
Amt. of Tax (Rs .).
No.
Sales turnover (Rs .)
tax (Rs. )
Sr. Rate of tax (Drop down selection)
Sales turnover (Rs.)
Amt. of Rate of tax
( Drop down
selection)
1
2
3 ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९, २०१८/ वैशाख १ ९, शके १९ ४०
4
5
Total
Sr. No.
Sales Turnover (Rs.)
Rate oftax (Drop down selection)
Additional sales tax (perlitre) (applicable to motor spirit) (Rs.)
1
2
3
4
5
Total
Sr.
No.
Turnover of sales liable totax(Rs.)
Rate of tax (Drop down selection)
Additional salestax (perlitre) (applicable tomotor spirit) (Rs.)
1
2
3
4
5
Total
Sr. No.
Total
B. Sales taxable u/ s . 8 (2 ) ( Tax collected separately)
Quantity sold (litre)
Amt . oftax (Rs.)
Quantity sold (litre)
Sales turnover (Rs.)
Amt . of tax (Rs.)
Rateof tax (Drop down selection)
Additional sales tax (perlitre) (applicable to motor spirit) (Rs.)
Total
C. Sales taxable u/ s . 8 ( 1 ) and 8 (2) (Inclusive of tax)
Amt . oftax (Rs.)
Quantity sold (litre)
Quantity sold (litre) Amt . oftax (Rs.)
Rate of tax (Drop down selection)
(Rs.) Turnover ofsales liable to tax
Additional sales tax (perlitre) (applicable to motor spirit) (Rs .)
Total
D. Sales taxable U/ s . 8 ( 5)
Amt. of tax
(Rs.)
Rate of tax (Drop down selection)
Sales turnover (Rs.)
1
2
3
4
5
Total
5
Rs .
Tax collected in excess of the tax payable [ ( 4B IIIB - (4B IV A+ 4B IV B + 4B IV D) ) ]
Sales turnover (Rs.)
Rate oftax (Drop down selection)
Amt. oftax (Rs.) Total महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९, २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
6
Rs.
Totalamount of C.S.T payable (4B IV A + 4B IV B+ 4B IV C + 4B IV D)
Rs .
Amount deferred ( out of box( 6) ) ( under Package Scheme of Incentives) if any
8
Rs.
Balance amount payable (box ( 6) - box (7 ) )
Rs.
Rs .
9
(a) Add:- Interest payable (b) Add: Amount payable against excess collection if any , as per box 5
Rs .
10
Rs .
(c) Add: -Late fee payable Total amount payable (box (8)+ box ( 9) )
11
Rs .
Deduct
Rs .
a)
Refund brought forward
Rs .
b)
MVAT refund to be adjusted against the CST liability.
Rs .
c)
Amount already paid (ifany)
Rs .
d)
Refund adjustment order amount ( Details to be entered in box 28 )
12
Rs .
Balance amount refundable ([ 11 ( a) +11 (b) +11 (c) +11 (d) ] - 10)
Rs.
Refund carried forward
a)
Rs .
b)
Refund claimed ((12-12(a) )
13
Rs .
Balance amount payable (10- ( 11 (a) +11 ( b) + 11(c) +11 (d)) )
14
Differential liability (Tax payable as per assessment order-Tax payable as per return) or Differential refund ( Refund as per return refund as per assessment order )
15
Amount of additional liability raised / Refund reduced in transaction assessment order / orders pertaining to transactions assessment order . included in this
16
Other adjustments . (refund)
17
Other adjustments . (liability)
18
Amount of refund already granted
19
Total balance amount payable
20
Amount of interest (In addition to the amount of interest in box 9 (a )
21
Amount of penalty to be levied.
22
Total balance amount refundable
23
Interest on refund
24
Amount of refund sanctioning order १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ९ , २०१८ / वैशाख १ ९ , शके १ ९ ४०
25
Amount of refund withholding order
26
Amount of refund adjustment order/ orders
27
Amount of refund payment order.
28. Details of refund adjustment order ( RAO)
Details of RAO
RAO . No.
RAO No
Date of RAO
Date of
RAO Amount adjusted (Rs.)
Amount adjusted (Rs .)
TOTAL
Total
Amount adjusted ( Rs .)
Assessment Order .
Sr. No.
Difference
Tax payable/ Refund claimed Asdetermined
Reason for increase in liability or decrease in refund in assessment
2
n
Date
Signature Place
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
V. J. DIPTE ,
Deputy Secretary to Government ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION, 21 -A , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004 , EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI .