Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central, Ex. 32 (10th May 2018)

Published 10 May 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मे १०, २०१८/वैशाख २०, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक २३] गुरुवार, मे १०, २०१८/वैशाख २०, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट मुंबई ४०० ००१, दिनांक २ मे २०१८.

आदेश

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.

क्रमांक झेडपीबी-२०१५/प्र.क्र. ८२/पं.रा. ५.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग, क्रमांक धुमपा- २०११/प्र.क्र. १५४ (भाग-१)/नवि-२५, दिनांक ५ जानेवारी २०१८ (यात यापुढे जीचा ""उक्त अधिसूचना"" असा निर्देश करण्यात आला आहे.) सोबतच्या अनुसूची-एक मध्ये नमूद केलेल्या महसुली गावांच्या क्षेत्रांचा समावेश करून धुळे शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फेरफार करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा पाच) याचा कलम २५५ च्या पोट-कलम (२) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित्वे (त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देणे इष्ट आहे ;

त्याअर्थी, असा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, असा निदेश देते की, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रातील धुळे जिल्ह्यतील महसूली गावांच्या समोरील धुळे जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता, हक्क आणि दायित्वे (तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) ही, शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच-१९९७/ सीआर-६४५/५६(४७), दिनांक २० जुलै १९९९ या मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अटी व शतर्ींवर धुळे शहर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.

भाग एक----अ-(म.उ.वि.)--३२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मे १०, २०१८/वैशाख २०, शके १९४०

अनुसूची

अ.क्र. गांवे स्थानिक क्षेत्र (१) (२)

(३)

क्षेत्रांचे गट क्रमांक/सव्र्हे क्रमांक (४)

१ वलवाडी वलवाडी महसुली गावाचे संपूर्ण

गट क्र. २ ते १९, १९अ, १९ब, १९/अ १, १९/अ २, ८.३२ चौ.कि.मी. क्षेत्र. २० ते ३४, ७८ ते ८०, ८३ ते १०३, ११३ ते १७० संपूर्ण

गावठाणसह.

२ भोकर भोकर ग्रामपंचायतीचे ४.०० चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १ ते ८०, १८७ ते २१०, १६६, १८६ संपूर्ण गावठाणसह ३ महिंदळे महिंदळे महसुली गावाचे संपूर्ण

गट क्र. १ ते ७, ६० ते ७९, १०० ते १३० संपूर्ण गावठाणसह ६.९७ चौ.कि.मी. क्षेत्र.

४ नकाणे नकाने ग्रामपंचायतीचे १.२२ चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १अ, १ब, २ ते १३, ३५, ३६, ३८, ३९, १२० ते

१२४, १२५/अ, १२५/ब, १२५/क, १२६ ते १३८अ, १३८/ब, १३९ ते १४७ १४८/अ, १४८/ब, १४९ ते १५६, १५७/१, १५७/२, १५८ ते १६३, १६५ १६६ संपूर्ण गावठाणसह.

५ अवधान अवधान ग्रामपंचायतीचे ४.६० चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १ ते १३, १४/१, १४/२ १५ ते २३. ६२ ते ६५, ६७ ते ७४, ७८ ते ८३, ८८ ते ९२, ९३/१, ९३/२, ९४ ते १०१, १०२/१, १०२/२, १०३ ते १११, ११२/१, ११२/२, ११३ ते १८३ संपूर्ण गावठाणसह.

६ चितोड चितोड ग्रामपंचायतीचे १.६८ चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १ ते २९, ३४ ते ४७ संपूर्ण गावठाणसह.

७ नगाव नगाव ग्रामपंचायतीचे ६.४६ चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. २६४ ते २८९, २९०, २९१, २९२ भागश:, २९३ ते ३२९, ३३२ ते ३३५, ४३२, २४४ ते २४६, २४७ भागश: ४४८, २५१ ते २६२, ४४२, ४४८, ४४०, ४००.

८ वरखेडी वरखेडी ग्रामपंचायतीचे २.६० चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १ ते ३, ६५, ७५ ते ८२, १६७ ते २८४ संपूर्ण

गावठाणसह.

९ बाळापूर बाळापूर महसुली गावाचे संपूर्ण

गट क्र. १ ते २३, २४/अ, २४/ब, २५ ते ९५, ९६/अ, ९६/ब, ६.५९ चौ.कि.मी. क्षेत्र ९७ ते १६९, १६९/अ, १७० ते १७८, १७९/अ, १७९/ब,

१८० ते १९७ संपूर्ण गावठाणसह.

१० मोराणे मोराणे ग्रामपंचायतीचे ८.१९ चौ.कि.मी. क्षेत्र ४ गट क्र. १ ते ५०, ५१/१, ५१/२, ५२ ते ६१, ६२ तलाव, ६३ ते ७१, ७२/अ, ७२/ब, ७३/अ, ७३/ब ७४ ते ८७, ८८/अ, ८८/ब, ८९, ९०/अ, ९०/ब, ९१ ते १०७, ११२ ते १२६, १२७/१, १२७/२, १२८ ते १४१, १४२/१, १४२/२, १४३ ते १७४ संपूर्ण गावठाणसह.

११ पिंप्री पिंप्री महसुली गावाचे संपूर्ण ३.९९ चौ.कि.मी. क्षेत्र गट क्र. १ ते २०, २१/अ, २१/ब, २२ ते ३५, ३६/अ, ३६/ब, ३७ ते ४२, ४३/अ, ४३/ब, ४४ ते ७८, ७९/अ, ७९/ब, ८० ते ९०, ९१/अ, ९१/ब, ९२ ते ९९, १००/अ, १००/ब, १०१ ते १०३, १०४/अ, १०४/ब, १०५/अ, १०५/ब, १०६/अ, १०६/ब, १०७ ते ११२ संपूर्ण गावठाणसह.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय बनकर, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मे १०, २०१८/वैशाख २०, शके १९४० ३

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort,

Mumbai 400 001, dated the 2nd May 2018.

Order

MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.

No. ZPB-2015/CR-82/PR 5.—Whereas, the Government of Maharashtra, vide Notification, Urban Development Department, No. DMC-2011/C.R.154(Part-1 )/UD-25, dated 5th January 2018 (hereinafter referred to as "the said Notification") issued in exercise of the powers conferred by clause (a) sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Corporations Act (LIX of 1949), alters the limits of the Municipal area of Dhule Municipal Corporation, in District Dhule so as to include therein the areas specified in Schedule I appended to the said Notification ;

And Whereas, pursuant to the said Notification, it is expedient to issue an order for transfer of assets, right and liabilities of the existing local authority (including the right and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962) ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets, rights and liabilities of the Dhule Zilla Parishad (including the rights and liabilities under any agreement or contract made by it), in respect of the area specified in column (4) of the Schedule appended herewith in Dhule District, shall stands transferred to and shall vest in the Municipal Corporation of the city of Dhule, on the terms and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water conservation Department No. MPH-1997/CR-645/56(47), dated the 20th July 1999.—

Schedule

Sr. Revenue Local areas Gat/Survey Numbers of the Areas No. Villages

(1) (2)

(3)

(4)

1 Walwadi 8.32 sq.k.m.area. Entire area of Gat Nos. 2 to 19, 19A, 19B, 19A/1, 19A/2, revenue village Walwadi. 20 to 34, 78 to 80, 83 to 103, 113 to 170

with whole Gaothan.

2 Bhokar 4.00 sq.k.m. area of Bhokar Gat Nos. 1 to 80, 187 to 210, 166, 186 with Grampanchayat. whole Gaothan.

3 Mahindale 6.97 sq.k.m. Entire area of Gat Nos. 1 to 7, 60 to 79, 100 to 130 revenue village Mahindale. with whole Gaothan.

4 Nakane 1.22 sq.k.m. area of Nakane Gat Nos.1A, 1B, 2 to 13, 35, 36, 38, 39, Grampanchayat. 120 to 124,125A,125B,125C,126 to 138A,

138B, 139 to 147,148A,148B,149 to 156,

157/1, 157/2, 158 to 163, 165, 166 with whole

Gaothan.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मे १०, २०१८/वैशाख २०, शके १९४०

Schedule—Concld.

Sr. Revenue Local areas Gat/Survey Numbers of the Areas No. Villages

(1) (2)

(3)

(4)

5 Avadhan 4.60 sq.k.m. area of Avadhan Gat Nos.1 to 13, 14/1, 14/2, 15 to 23, 62 to Grampanchayat. 65, 67 to 74, 78 to 83, 88 to 92, 93/1, 93/2,

94 to 101, 102/1, 103 to 111, 112/1, 112/2,

113 to 183 with whole Gaothan.

6 Chitod 1.68 sq. k.m. area of Gat Nos. 1 to 29, 34 to 47 with whole Chitod Grampanchayat. Gaothan.

7 Nagaon 6.46 sq.k.m. area of Gat Nos. 264 to 289, 290, 291, 292 Partly, Nagaon Grampanchayat. 293 to 329, 332 to 335, 432, 244 to 246, 247

Partly, 448, 251 to 262, 442, 448, 440, 400.

8. Varkhedi 2.60 sq.k.m. area of Gat Nos. 1 to 3, 65, 75 to 82, 167 to 284, Varkhedi Grampanchayat. with whole Gaothan.

9. Balapur 6.59 sq.k.m. entire area of Gat Nos. 1 to 23, 24/A, 24/B, 25 to 95, revenue village Balapur. 96/A, 96/B, 97 to 169, 169/A, 170 to 178,

179/A, 179/B, 180 to 197 with whole Gaothan.

10. Morane 8.19 sq.k.m. area of Gat Nos. 1 to 50, 51/1, 51/2, 52 to 61, 62 Morane Grampanchayat. The Lake, 63 to 71, 72/A, 72/B, 73/A, 73/B,

74 to 87, 88/A, 88/B, 89, 90/A, 90/B, 91 to

107, 112 to 126,127/1, 127/2, 128 to 141,

142/1, 142/2, 143 to 174 with whole Gaothan.

11. Pimpri 3.99 sq.k.m. entire area of Gat Nos. 1 to 20, 21/A, 21/B, 22 to 35, revenue village Pimpri. 36/A, 36/B, 37 to 42, 43/A, 43/B, 44 to 78,

79/A, 79/B, 80 to 90, 91/A, 91/B, 92 to 99,

100/A, 100/B, 101 to 103,104/A, 104/B,

105/A, 105/B, 106/A, 106/B, 107 to 112 with

whole Gaothan.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY BANKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 May 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.