Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Notification from Collector, Ahmednagar (Appointment of SEO)

Published 10 May 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/064/ 13/ 1/2012 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ९ ]

गुरुवार , मे १० , २०१८ / वैशाख २० , शके १९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र 'ड '

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हा अहमदनगर

क्रमांक डीसी/ कार्या/९ - क/९ ७९/२०१८ . मी, अभय महाजन , जिल्हाधिकारी , अहमदनगर, जिल्हा अहमदनगर सोबतच्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची "विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याचे तारखेपासून ५ वर्षे किंवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . सदर नियुक्तीच्या कालावधीत कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आढळल्यास , त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt) जाहीर केले असल्यास , त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा , कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल . विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या तहसील कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेबाबतची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी पोलीस अधीक्षक / जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल , त्यावेळी ती तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार

साक्षांकनाचे काम : विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे" काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित " साक्षांकन " करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास , त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

३. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती "मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन / वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .

(दोन) "विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर / दुकानावर / कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनांवर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

(१)

वि (एच) ९ ८ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, मे १० , २०१७ / वैशाख २० , शके १ ९ ४० (तीन) "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळखपरेड " तसेच "मृत्युपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये .

(चार) "उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(पाच) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील . नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल .

अनुसूची

तालुका नेवासा

व्यक्तीचे नाव

अ. क्र.

१

२

१

डिके सुरज केशवराव २

जावळे तुकाराम बबनराव ३

कोरडे संतोष पुंजाहरी

तांबे मच्छिद्र ठकाजी ४

५

तांबे अशोक भानुदास ६

पहाड देविदास काशिनाथ

गवळी सागर बबनराव ७

८

जाधव बाबासाहेब पदमनाथ

अरगडे नानासाहेब सोपान ९

मते दिपक अशोक

१०

११

जरिपटके विकास त्रिंबकराव १२

शेळकेकिशोर पुंजाराम १३

शेळके संदिप हरिभाऊ १४

काळे सर्जेराव रभाजी १५

बोठे गणेश सुभाष

१६

चक्रनारायण संतोष सुधाकर १७

अण्णदाते मधुकर गोविंद १८

सावंत रुख्मिनी सुखदेव १९

पंडीत ज्ञानेश्वर सुखदेव

गोल्हार प्रशांत रामदास २०

कचरे सोमनाथ लक्ष्मण २१

कावरे रावसाहेब भाऊसाहेब २२

महाशिकारे शिवाजी कोंडीराम २३

२४

देशमुख अरुण दिगंबर २५

खाटीक लहु साहेबराव पत्ता ३

जैनपूर

सलाबतपूर

खेडले काजळी सलाबतपूर

सलाबतपूर

प्रवरा संगम

दिघी

प्रवरा संगम

गोधेगाव

गोगलगाव

जवळे बु.

गळनिंब

गळनिंब

गळनिंब

देवगड

नेवासाखु.

भानसहिवरे

नेवासा खु.

नेवासाखु.

कुकाणा

कुकाणा

कुकाणा

तरवडी

नेवासाखु.

सलाबतपूर ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , मे १०, २०१७ / वैशाख २० , शके १ ९ ४०

अनुसूची - चालू

तालुका नेवासा

चालू

अ. क्र.

व्यक्तीचे नाव

पत्ता

१

२

३

तरवडी

२६

कान्हेकर सुषमाविष्णु

२७

चिलेखनवाडी

आळकुटे कैलास जालिंदर

२८

लंघे प्रविण बाळासाहेब

शिरसगाव

जगताप संभाजी रामराव

गेवराई

२९

शिरसगाव

३०

साळुंके नवनाथ शिवाजी

३१

कापसे सुदाम रघुनाथ

नेवासा खु.

३२

वाडेकर माधुरी एकनाथ

उत्सळ दुमाला

राऊत योगेश रामकिसन

३३

उत्सळ दुमाला

वरखेड

गरगडे उत्तमराव बाबासाहेब

३४

तालुका राहुरी

अ. क्र .

पत्ता

व्यक्तीचे नाव

१

२

३

१

देवळाली प्रवरा

कराळे सुनिल दत्तात्रय

देवळाली प्रवरा

२

कोठुळे सुचिन सुरेश

देवळाली प्रवरा

विघे गणेश चंद्रसेन

३

४

म्हैसगाव

आग्रे कविता सुभाष

अभय महाजन ,

जिल्हाधिकारी , अहमदनगर .

अहमदनगर , १७ एप्रिल २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 May 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-05-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.