महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ४, अंक १५] गुरुवार ते बुधवार, मे १०-१६, २०१८/वैशाख २०-२६, शके १९४० [पृष्ठे २
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य वांद्रे-कुर्ला संकुल, सव्र्हे नं. ३४१, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक २४ मार्च २०१८.
अधिसूचना
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६.
क्रमांक एफएसएसए/एमएस/एफडीए/असुअ/५१६-१८/७.----अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ (२००६ मधील ३४) चे कलम ३७ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य याद्वारे खालील परिशिष्टातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना '' अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) " म्हणून स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी त्यांचे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नियम व नियमने २०११ अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून २४ मार्च २०१८ त्यांच्या शासकीय सेवा कालावधीकरिता नियुक्त करीत आहे :-----
अ. क्र. अन्न सुरक्षा अधिकायाचे नाव
(१)
(२)
स्थानिक क्षेत्र (३)
१ श्रीमती अश्िवनी अनिल पाटील . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
डॉ. पल्लवी दराडे (भा.रा.से.), अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे १०-१६, २०१८/वैशाख २०-२६, शके १९४० FOOD AND DRUG ADMINISTRATION, MAHARASHTRA STATEBandra-Kurla Complex, S. No. 341, Bandra (E.),
Mumbai 400 051, dated the 24th March 2018.
NOTIFICATION
FOOD SAFETY AND STANDARDS ACT, 2006.
No. FSSA/MS/FDA/FSO/516-18/7.—In exercise of the powers conferred by Section 37 of Food Safety and Standards Act, 2006 the Commissioner of Food Safety, Maharashtra State hereby appoints the following persons as the " Food Safety Officers " for the area indicated against him with effect from their completion of training date 24th March 2018 under Food Safety and Standard Act, 2006 Rules and Regulations 2011 for their tenure under Government Service.
Sr. No. Name of Food Safety Officers Area
(1)
(2)
(3)
1 Smt. Ashwini Anil Patil All Revenue District of Maharashtra State
DR. PALLAVI DARADE (I.R.S.),
Food Safety Commissioner,
Food and Drug Administration,
Maharashtra State.