Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Publish the Name of elected persons of Vaduj Nagar Panchayat, District Satara.

Published 17 May 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-05-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक २३ ]

गुरुवार , मे १७ , २०१८ / वैशाख २७ , शके १ ९ ४०

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक २३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा

.-- ( १ ) पीठासन अधिकारी , वडूज नगरपंचायत उपाध्यक्ष निवडणूक, २०१८ तथा उपविभागीय अधिकारी , माण - खटाव उपविभाग , दहिवडी यांचेकडील पत्र जा . क्र. वनपं/१० ९ ४/१८ , दिनांक २७ एप्रिल २०१८ .

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) .

आदेश

क्रमांक साशा/ नपा/ (वडूज न.पं. उपा . निवडणूक)/ १५४१/२०१८ .--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा, वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

४

२

३

उपाध्यक्ष

१

श्री. विपुल पोपटराव गोडसे

वडूज नगरपंचायत , वडूज

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा .

सातारा , १० मे २०१८ .

( १)

एच -१०४ , भाग एक-अ ( असा.) (पु.वि.पु.) - २३

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 May 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-05-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-05-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.