RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष- ७ , अंक १४ ]
[ पृष्ठे ३ गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २८ , २०१८ / श्रावण ११ १७ , शके १ ९४०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-३६५/२०१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० - ब करिता दिनांक १५ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीत खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
शेरा
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
प्रभाग क्रमांक
(जर सदस्याचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १
४
२
३
१
५ सर्वसाधारण
पवार प्रदिप दिलीप
१० -ब
पंढरपूर
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर.
सोलापूर, २५ जुलै २०१८ .
Notification
क्रमांक नवि-५/ आरआर-३६५/२०१८.-In exercise of the powers vested under sub - section ( 1 ) of Section 19 of theMaharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.
I , Rajendra Bhosale , Collector Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as uncontested election Councillor from Ward No. 10 - B of the Pandharpur Municipal Council By- Election 2018 of Solapur District from the Pandharpur Municipal Council shown against their name in the by-election held on 15th July 2018.
(१)
एच-२५ ९ , भाग एक-अ (पु.वि.पु. )- १४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २८ , २०१८ / श्रावण ११ - १७ , शके १९४० Sr. No.
Schedule
Name of the Councillor
Name of the Municipal Council
Ward No. 1 1
3 10-B
2 Pandharpur
Remarks (Whether the seat is reserved and if so , forwhom)
5 General 4 Pawar Pradip Dilip
Solapur, 25th July 2018.
Dr. RAJENDRA BHOSALE , I.A.S. , Collector, Solapur.
मुख्याधिकारी नगरपरिषद यांजकडून
लोणावळा नगरपरिषद, लोणावळा
वाचा.-- ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ व सुधारणा .
(२ ) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ व सुधारणा.
(३) सन २००२०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ .
( ४) महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक कंडोमपा-१००६ /प्र. क्र. १९२ /२००६/नवि-२८ , दिनांक २ मार्च २००९ .
(५ ) लोणावळा नगरपरिषद बांधकाम नियंत्रण उपविधी.
(६) नगरविकास विभाग परिपत्रक , दिनांक ४ मार्च १ ९९ ६ .
( ७ ) महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) नियम , १ ९७९ .
( ८) मा . नगरपरिषद ठराव क्रमांक १३७ , दिनांक ७ सप्टेंबर २०१२ .
(९ ) महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१२ .
अधिसूचना
क्रमांक लोनप/अबांनि/प . अधि./ बीट मुकादम/ नेमणुका प्रसिद्धीकरण / ४०९/२०१८ .-- न.पा . आदेश क्रमांक लोनप -२ /अ.बां.अ.नि.नि./पं. अ/ प्रसिद्धीकरण/२०१२-१३ /६२० , दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १८ ९ , १ ९ ५ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५३ , ५४ , ५५ व ५६ मधील तरतुदींचा विचार करता संदर्भीय अनुक्रमांक ४ व ६ चे नगर विकास विभागाचे शासन निर्णयानुसार तसेच नगरपरिषद अधिनियम , १९ ६५ चे कलम १८ ९ (२), (१३) व एमआरटीपी अॅक्ट १ ९ ६६ चे कलम ५३ (८) अन्वये वरील संदर्भीय अनुक्रमांक ९ चे शासन राजपत्रात नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . याबाबत नगरपालिका सुधारित आदेश क्रमांक लोनप -२/ पदनिर्देशित अधिकारी/ बीट मुकादम आदेश/ सु. आदेश/२०१८-१९/ ११५२ , दिनांक २१ जुलै २०१८ अन्वये खालीलप्रमाणे नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी ( Designated Officer) म्हणून नियुक्ती दिनांक २१ जुलै २०१८ पासून करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक व प्रभागाच्या हद्दी दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राजपत्राप्रमाणे राहतील.
परिशिष्ट
सहा. कर्मचारी
बीट मुकादम-१
प्रभाग क्रमांक व नाव
बीट ऑफिसर/पदनिर्देशित अधिकारी/ नामनिर्देशित अधिकारी
१
२
१ - तुंगार्ली
लिपिक.
श्री. महंमदअरिफ ज. तांबोळी , अभियंता , अतिक्रमण निर्मूलन विभाग.
२- वलवण , नांगरगाव
श्री. अभय ना. खर्डे , लिपिक.
श्री . अरुण ए. बेद्रे , अभियंता, बांधकाम.
बीट मुकादम -१
३
४
५
श्री. सतिश द . गावडे,
श्री. यशवंत वाघमरे , श्री. सुरेश स . दळवी, लिपिक.
प्र. मुकादम.
श्री. संजय जेधे, श्री. मच्छिंद्र घोडके, लिपिक.
प्र. मुकादम.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २ ८ , २०१८ / श्रावण ११ १७ , शके १९४०
परिशिष्ट--चालू
१
४
२
३
५
श्री. हेमंत टेमघरे ,
श्री. विलास जाधव,
३ - भांगरवाडी श्री. प्रमोद ढाणके, सहा . नगररचनाकार .
श्री. सुभाष बलकवडे , लिपिक.
लिपिक.
प्र. मुकादम .
श्री. मारुती पवार , ४ - गवळीवाडा, श्री. मंगेश पां . कदम , प्र. कर निरीक्षक.
श्री. सचिन भालेराव , लिपिक.
श्री. चंद्रकांत वाळंज , लिपिक.
बाजार
प्र . मुकादम. ५- खंडाळा
श्री. प्रकाश सुर्यवंशी, लिपिक.
श्री. संजय कदम, लिपिक.
श्री. अशोक बा . जाधव, विद्युत पर्यवेक्षक .
श्री. शिवाजी काटकर , मुकादम. ६-रामनगर, श्री. विजय शेवाळे , ग्रंथपाल.
श्री. अंकुश खिल्लारे , लिपिक.
श्री. मारुती कारके, लिपिक.
भुशी.
श्री. दिपकजेधे, मुकादम.
सचिन मारुतराव पवार , मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद , लोणावळा.
लोणावळा, २१ जुलै २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .