महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ७४(२)] सोमवार, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २११
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ ऑगस्ट २०१८
अधिसूचना
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७.
क्रमांक औविअ. १२०१७/प्र. क्र. ६५/काम.-२.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झालेली आहे की, सार्वजनिक हितार्थ खाली नमूद केलेल्या परिशिष्टातील उद्योगाची सेवा (येथून पुढे परिशिष्ट असे संबोधावे) औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ च्या प्रयोजनार्थ सार्वजनिक लोकोपयोगी सेवा म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.
२. त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ मधील पहिल्या परिशिष्टासह कलम २ (एन) (VI) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून खालील परिशिष्टातील उद्योगाची सेवा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी "लोकोपयोगी सेवा" म्हणून घोषित करीत आहे :----
परिशिष्ट
अनु- आस्थापनेचे नाव औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ च्या उद्योगात पार पाडण्यात येत असलेल्या क्रमांक अनुसूची-१ मध्ये दर्शविलेल्या आणि त्यात कामाचे स्वरूप (१) (२)
सुधारणा केलेल्या उद्योगाचे नाव
(३)
(४)
१ प्रभात डेअरी लि., अ.क्र.६--खाद्यपदार्थ महाराष्ट्र विविध जिल्ह्यंच्या ग्रामीण भागातून दूध प्लॉट नं. डी-३७/४, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई.
संकलित करून त्यावर प्रक्रिया करून दूध व दूग्धजन्य पदार्थ तयार करून वितरण करणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDA.12017/C.R.-65/LAB-2, dated the 6th August 2018 Extra Ordinary, is hereby published under the authority of the Governor. By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th August 2018
NOTIFICATION
INDUSTRIAL DISPUTES ACT, 1947.
No. IDA.12017/C.R.-65/LAB-2.—Whereas the Government of Maharashtra is satisfied that in the public interest, the services in the Industry specified in the Schedule appended hereto (hereinafter referred to as the Schedule) should be declared as " Public Utility Service " for the purposes of the Industrial Disputes Act, 1947 (14 of 1947).
2. Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (vi) of the clause (n) of section 2 of the aforesaid Act read with the first Schedule thereto, the Government of Maharashtra hereby declares that the services in the Industry mentioned in the Schedule appended hereto, to be " Public Utility Service " for the purposes of the aforesaid Act, for a period of six months from the date of the issue of this notification :—
Schedule
Sr. Name of the Name of the Industry vide Nature of the work performed No. Establishment First Schedule of the in Industry.
Industrial Disputes Act,
1947 as mentioned
from time to time
(1) (2)
(3)
(4)
1 Prabhat Dairy Ltd., Sr. No. 6-Foodstuffs To collect milk from rural area of Plot No. D-37/4, TTC various districts in the Industrial Area, MIDC, Maharashtra State and to Turbhe, Navi Mumbai.
prepare milk products after
processing on it and to distribute
the milk and milk products.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.