RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ३५] सोमवार, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/मुंउजि/एलएक्यू ८३४/२०१८.---- ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची " आर " विभागाची सुधारीत विकास योजना (यापुढे उक्त " आर " विभागाची सुधारीत विकास योजना म्हणून संबोधिलेली) शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीबी/४३९२/ ६२७९/९३/युडी-११, दिनांक ४ मे १९९३ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३१, पोट-नियम (१) अन्वयेे (यापुढे " उक्त महाराष्ट्र अधिनियम " म्हणून संबोधिलेला) मंजूर केली असून दिनांक १३ जुलै १९९३ पासून अंमलात आलेली आहे ;
ज्याअर्थी, शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीबी/४३१५/६१४/सीआर-९४/२०१५/यूडी-११, दिनांक २९ डिसेंबर २०१६ अन्वये उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम ३७(ए ए)(सी) अन्वये उक्त " आर " विभागाच्या सुधारित विकास योजनेस दुरुस्ती मंजूर केली आहे ;
ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे " उक्त जमीन " म्हणून संबोधिलेली) उक्त " आर " विभागाच्या सुधारित विकास योजनेच्या दुरुस्तीनुसार " मेट्रो/मोनो कार डेपो, अलाईड युजर्स व वाणिज्य " (यापुढे " उक्त सार्वजनिक प्रयोजन " म्हणून संबोधिलेला) या आरक्षित प्रयोजनासाठी बाधित होत आहेत ;
ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी (यापुढे " उक्त संपादन संस्था " म्हणून संबोधिलेले) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६(१) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे " उक्त संपादन अधिनियम, २०१३ " म्हणून संबोधिलेला) नुसार संपादन करण्याबाबत समुचित शासनाकडे अर्ज केला आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खाली काढलेल्या शासन निर्णय क्रमांक टीपीबी. २१७५-५१०६/युडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी र्िनदिष्टीत करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१)(२) व (४) खालील भूमी संपादनाबाबत वापरावयाच्या शासनाच्या शक्ती जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त संपादन संस्था यांनी अदा करावयाची आहे.
ज्याअर्थी, दिनांक २१ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन राजपत्रातील शासनाच्या नगरविकास विभागाकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (दुसरी दुरुस्ती) अध्यादेश, २०१५ मध्ये नमूदनुसार प्रादेशिक आराखडा, विकास आराखडा किंवा नगररचना योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक, आरक्षित अथवा निश्चित केलेल्या जमिनीसाठी उक्त संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम ४ ते १५ मधील नमूद कार्यपद्धती लागू ठरणार नाही ;
(१)
भाग एक (को.वि.पु.)—५१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ च्या पोट-कलम (२) व (४) सह उक्त संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत आणि उक्त संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम ३, खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ७, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा, प्रतापगड को-ऑप. हौ. सो., विनायक अपार्टमेंट, हाफकिन इन्स्िटटयूटसमोर, पहिला मजला, परेल व्हिलेज, मुंबई-१२ यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची
मौजे दहिसर, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर
अनुक्रमांक नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (चौ.मी.) (१) (२)
(३)
१ १५६१
१३४.५
२ १५६२
२०८०.५
३ १५६३ ४८८.९
४ १५६४ ५५२९.६
५ १५६५ ४०६.३
६ १५६६
३३३.४
७ १५६७ ५००.४
सार्वजनिक प्रयोजन.------ " मेट्रो/मोनो कार डेपो, अलाईड युजर्स व वाणिज्य " या प्रयोजनासाठी भूसंपादन.
मुंबई, दिनांक १९ जुलै २०१८.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४० ३BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT
NOTIFICATION
No. DCLA. 7/LA/M.S.D./LAQ 834/2018.—Whereas, the Government in Urban Development Department under, Notification No. TPB / 4392/6279/93/UD-11, dated 4th May 1993 issued under sub- section (1) of section 31 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Maharashtra Act ") sanctioned Revised Development Plan for 'R' Ward of Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Revised Development Plan for 'R' Ward ") to come into force with effect from dated 13th July 1993.
Whereas, the Government in Urban Development Department under, Notification No. TPB/4315/ 614/CR-94/2015/UD-11, dated 29th December 2016 issued under section 37 (1AA)(c) of " the said Maharashtra Act" sanctioned modification to said Revised Development Plan for 'R' Ward.
Whereas, the land specified in the schedule appended hereto (hereinafter referred to as " the said Lands") are affected by the site reserved for the purpose of " Metro/Mono Car Depot, allied users and Commercial" (hereinafter referred to as " the said Public Purpose ") in the modification to said Revised Development plan, for 'R' Ward.
Whereas, the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as " the said Acquiring Body") has made an application to the Appropriate Government under sub-section (1) of section 126 of the said Maharashtra Act for acquiring the said land for the said Public purpose as per " The Right to Fair Compensation and Transparency in Land and Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013" (hereinafter referred to as the "said Acquisition Act 2013").
Whereas, under Government Resolution, Urban Development and Public Health Department No.TPS / 2175-5106/UD-7, dated 3rd March 1979 issued under sub-section (1) of section 151 of the said Maharashtra Act, the powers exercisable by the State Government in respect of sub-sections (1), (2) and (4) of section 126 of the said Maharashtra Act relating to the acquisition of the land for public purpose specified in the sanctioned Development Plan, have been delegated to the District Collector ;
Whereas, the compensation is to be awarded against the acquisition of the said land is to be paid wholly by the said Acquiring Body ;
Whereas, the Government in Urban Development Department under, Maharashtra Regional and Town Planning (second Amendment) Ordinance, 2015, published in Government Gazatte dated 21st August 2015 mentioned that the procedure specified in sections 4 to 15 of the said Acquisition Act, 2013 shall not be applicable in respect of any land required, reserved or designated in a Regional Plan, Development Plan or Town Planning Scheme for public purpose ;
And whereas, the Collector, Mumbai Suburban District is satisfied that the said land is needed for the said Public Purpose ;
Therefore, in exercise of the delegated powers under sub-section (4) of section 126 of the said Maharashtra Act read with sub-section (1) of section 19 of the said Acquisition Act, 2013 the Collector, Mumbai Suburban District hereby declares that the said land is needed for the said public purpose and under clause (g) of section 3 of the said Acquisition Act, 2013 the Collector, being the appropriate Government, is pleased to designate Dy. Collector (Land Acquisition) No. 7, Mumbai and Mumbai Suburban District, Pratapgarh Co. Op. Hou. Soci., Vinayak Apartment, Opp. Halfkine Institute, 1st Floor, Parel Village, Mumbai 400 012 to perform the functions of a Collector under the said Act.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ६, २०१८/श्रावण १५, शके १९४०SCHEDULE
Village Dahisar, Taluka Borivali, Dist. Mumbai Sub.
Sr. No. C. T. S. No. Approximate Area of
Required Land (Sq.Mtr.) (1)
(2)
(3)
1 1561
134.5
2 1562
2080.5
3 1563
488.9
4 1564
5529.6
5 1565
406.3
6 1566
333.4
7 1567
500.4
Public Purpose.— Acquisition for the purpose of " Metro/Mono Car Depot, allied users and Commercial ".
Mumbai, dated 19th July 2018.
SACHIN KURVE, Collector, Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.