महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ३६] गुरुवार, ऑगस्ट ९, २०१८/श्रावण १८, शके १९४० [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उजि/भूसं/कार्या--९/प्र.क्र. ६९३/८२४.-----क्रमांक जि/भूसं/कार्या-९/प्र.क्र. ६९३/१२, दिनांक १७ डिसेंबर २०१२ अन्वये महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र क्र. १७, भाग एक -- (को.वि.पु.) मध्ये, दिनांक २ फेब्रुवारी २०१३ रोजी पृष्ठ क्रमांक १ व २ वर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या दिनांक ३१ जानेवारी २०१३ चे अधिसूचनेमध्ये, क्रमांक जि/भूसं/कार्या-९/प्र.क्र. ६९३/२०१५ अन्वये महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र क्र. ५९, भाग एक (को.वि.पु.) मध्ये, दिनांक २१ ऑगस्ट २०१५ रोजी पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर व क्रमांक जि/भूसं/कार्या-९/प्र.क्र. ६९३/२०१५ अन्वये महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र क्र. ७८, भाग एक (को.वि.पु.) मध्ये, दिनांक १४ सप्टेंबर २०१५ रोजी पृष्ठ क्रमांक १ व २ वर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या शुद्धिपत्रकामध्ये संयुक्त मोजणी नुसार अनुसूचीमध्ये केलेली दुरूस्ती खालीलप्रमाणे वाचावी :-----
अनुसूची
| ए वजी े | वाचावे |
| अनु. क्र. न. भू. क्र. क्षेत्र (चौ.मी.) | अनु. क्र. न. भू. क्र. क्षेत्र (चौ.मी.) |
| ३५ ८५/३४ १५.६० | ३५ ८५/३४ १५.२० |
सार्वजनिक प्रयोजन --मुंबई महानगरपालिकेच्या ""मनोरंजन मैदान"" या आरक्षित प्रयोजनासाठी भूसंपादन.
मुंबई उपनगर, दिनांक ८ ऑगस्ट २०१८.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ९, २०१८/श्रावण १८, शके १९४० BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT CORRIGENDUMNo. C/LAQ/Desk-IX/CR-693/12, Dated 17th December 2012, The Correction as per joint- measurement, made in the schedule appended to the Notification dated 31st January 2013 published in Maharashtra Government Extraordinary Gazette No. 17 Part-I (K.D.S.), dated 2nd February 2013 on Page No. 3 and 4, Corrigendum No. C/LAQ/Desk-IX/CR-693/2012 published in Maharashtra Government Extraordinary Gazette No. 59 Part-I (K.D.S.), dated 21st August 2015 on Page No. 4 and 5 and Corrigendum No. C/LAQ/Desk-IX/CR-693/2015 published in Maharashtra Government Extraordinary Gazette No. 78, Part–I (K.D.S.), dated 14th September 2015 on Page No. 3 and 4 by Collector, Mumbai Suburban District should be read as follows :—
Schedule
Instead of Read as'
Sr. No. C.T.S. Area Sr. No. C.T.S. Area
(Sq.mt.)
(Sq.mt.)
35 85/34 15.60 35 85/34 15.20
Purpose of Acquisition :– For the Purpose of "Recreation Ground" of Greater Municipal Corporation.
SACHIN KURVE, Mumbai Suburban,
Collector,
dated the 8th August 2018. Mumbai Suburban District.