महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ४, अंक ११] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. जि. ल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ५ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६६८.----श्री. जि. ल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ५ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ मे २०१८ ते ११ मे २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. जि. ल. गांधी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. जि. ल. गांधी हे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक ४ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६६९.----श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ४ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ७ मे २०१८ ते ८ मे २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ६ मे २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक ३१ मार्च २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७०.---- श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक ३१ मार्च २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ मार्च २०१८ ते दिनांक २८ मार्च २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २९ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. बी. वाघ, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. के. बी. वाघ हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४०औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एस. एम. बैस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांचा दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७१.---- श्रीमती एस. एम. बैस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांना त्यांच्या दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ एप्रिल २०१८ ते दिनांक २१ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १८ एप्रिल २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ एप्रिल २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती एस. एम. बैस, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती एस. एम. बैस, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ए. आर. रहाणे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७२.---- श्रीमती ए. आर. रहाणे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ एप्रिल २०१८ ते दिनांक २७ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २८ एप्रिल २०१८ ते १ मे २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ए. आर. रहाणे, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती ए. आर. रहाणे, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. एन. साळवे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ८ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७३.---- श्री. एस. एन. साळवे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ८ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ मे २०१८ ते दिनांक १० मे २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. एस. एन. साळवे हे, रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. एन. साळवे हे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ८ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७४.---- श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ८ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ एप्रिल २०१८ ते दिनांक १९ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची अर्ध-वेतनी रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. जहागिरदार, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. एस. सहस्त्रबुद्धे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांचा दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७५.---- श्री. एस. एस. सहस्त्रबुद्धे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ एप्रिल २०१८ ते दिनांक २६ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. सहस्त्रबुद्धे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. सहस्त्रबुद्धे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७७.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ एप्रिल २०१८ ते दिनांक २१ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. ए. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ५ मे २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६७९.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ५ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ मे २०१८ ते २५ मे २०१८ पयर्ंत एकूण १२ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १२ मे २०१८ ते १३ मे २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २६ मे २०१८ ते २७ मे २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६८४.----श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ एप्रिल २०१८ ते २१ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६८०.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ एप्रिल २०१८ ते २१ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ एप्रिल २०१८ ते १५ एप्रिल २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ एप्रिल २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ३१ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६९०.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ३१ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २६ मे २०१८ ते ३० मे २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची वाढीव र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९-१५, २०१८/श्रावण १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्री. दि. शै. घोष, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांचा दिनांक २ जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६९१.----श्री. दि. शै. घोष, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांना त्यांच्या दिनांक २ जून २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ जून २०१८ ते ७ जून २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. दि. शै. घोष हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. शै. घोष हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एम. एस. अग्रवाल, न्यायाधीश, कामगार न्यायालय, नांदेड यांचा दिनांक २ मे २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ६९२.---- श्री. एम. एस. अग्रवाल, न्यायाधीश, कामगार न्यायालय, नांदेड यांना त्यांच्या दिनांक २ मे २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ एप्रिल २०१८ ते दिनांक २७ एप्रिल २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २८ एप्रिल २०१८ ते १ मे २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. एम. एस. अग्रवाल हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, नांदेड या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एम. एस. अग्रवाल हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, नांदेड या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ११ जून २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.