Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (K.D.S.) Ex. 38 (Aug. 10th 2018) महाराष्ट्र नगरपरिषद, गरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, 2009

Published 10 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक १८] शुक्रवार, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० [पृष्ठे २०, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/अध्यक्ष निवडणूक/खालापूर न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खालापूर नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या

पत्ता शेरा

नगरपंचायत

(जर जागा राखीव असेल तर

अध्यक्षाचे नाव

कोणासाठी) (१) (२) (३) (४) (५) १. खालापूर, नगरपंचायत नाईक दिपक दत्तू रा. निंबोडे दांडवाडी, अनुसूचित जमाती

पो. खालापूर,

ता. खालापूर, जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

भाग एक-अ (को.वि.पु.)-----३८-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order No. MUN/w.s.-4/President Election/Khalapur NP/2018.—In exercise of the powers vested in Rule 7(A) of The Maharashtra Municipal Council and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as President of the Kahlapur Nagar Panchayat, by the process of Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address Remark No. Panchayat President

(whethers seat is

reserved if so for whom) (1) (2)

(3)

(4)

(5)

1 Khalapur Naik Deepak Dattu At Nimbode Sheduled Tribe.

Dandwadi,

Tal-Post Khalapur,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० ३ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/उपाध्यक्ष निवडणूक/खालापूर न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खालापूर नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता

नगरपंचायत

अध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

(४)

१. खालापूर, नगरपंचायत जंगम शिवानी संतोष पाटील आळी, मु. पो. खालापूर, ता. खालापूर, जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

भाग एक-अ (को.वि.पु.)-----३८-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order No. MUN/w.s.-4/President Election/Khalapur NP/2018.—In exercise of the powers vested in sub-section (4) of section 51-A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice-President of the Kahlapur Nagar Panchayat, by the process of Vice-Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address

No. Panchayat Vice-President

(1) (2)

(3)

(4)

1 Khalapur Jangam Shivani At-Patil Aali, At-Post Khalapur,

Santosh Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० ५ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/अध्यक्ष निवडणूक/तळा न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, तळा नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वषार्ंसाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता शेरा

नगरपंचायत

(जर जागा राखीव असेल तर

अध्यक्षाचे नाव

कोणासाठी) (१) (२)

(३) (४) (५) १ तळा, नगरपंचायत सौ. रेश्मा रविंद्र मुंढे मु. तळा मांदाड रोड, आशा सर्वसाधारण

फार्महाऊस, पो. ता. तळा,

जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order

No. MUN/W.S.-4/President Election/Tala NP/2018.—In exercise of the powers vested in Rule 7(A) of The Maharashtra Municipal Council and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as President of the Tala Nagar Panchayat, by the process of Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address Remark No. Panchayat President

(whethers seat is

reserved if so for whom) (1) (2) (3)

(4)

(5) 1 Tala Mrs. Reshma Ravindra At. Tala Mandad General Mundhe. Road, Asha

Farm House Po. Tala,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० ७ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/उपाध्यक्ष निवडणूक/तळा न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, तळा नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वषार्ंसाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता

नगरपंचायत उपाध्यक्षाचे

नाव

(१) (२)

(३)

(४)

१ तळा, नगरपंचायत सौ. सायली लिलाधार खातू मु. मधळी आळी, चंडिका कॉम्प्लेक्स

जवळ, पो.ता. तळा, जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order

No. MUN/W.S.-4/Vice-President election/Tala NP/2018.—In exercise of the powers vested in sub-section (4) of section 51-A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice-President of the Tala Nagar Panchayat, by the process of Vice-Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address

No. Panchayat Vice-President

(1) (2)

(3)

(4)

1 Tala Mrs. Sayali Leeladhar At. Madhali ali, Chandika

Khatu. Complex, Near Po. Tala,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० ९ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/अध्यक्ष निवडणूक/म्हसळा न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, म्हसळा नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वषार्र्ंसाठी दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या दिनांक

पत्ता शेरा

नगरपंचायत

(जर जागा राखीव असेल तर

अध्यक्षाचे नाव

कोणासाठी) (१) (२) (३) (४) (५) १. म्हसळा, नगरपंचायत हुजर्ुक फलक ऊर्फ काझी मोहल्ला, सर्वसाधारण फलकनाझ मुबीन मु. पो. ता. म्हसळा, (महिला)

जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

भाग एक-अ (को.वि.पु.)-----३८-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR, RAIGAD Order No. MUN/w.s.-4/President Election/Mhasala NP/2018.—In exercise of the powers vested in Rule 7(A) of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (President Election) (Amendment), Rules, 2009 I, Dr. Vijay Suryawanshi, Collector, Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as President of the Mhasala Nagar Panchayat, by the process of Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address Remark No. Panchayat President

(whethers seat is

reserved if so for whom) (1) (2)

(3)

(4)

(5) 1 Mhasala Hurjuk Falak Alias Kazi Mohllah, General Falaknaz Mubin At. Post Tal. (Women)

Mhasala,

Dist. Raigad..

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० ११ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/उपाध्यक्ष निवडणूक/म्हसळा न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, तळा नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता

नगरपंचायत

उपध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

(४)

१. म्हसळा, नगरपंचायत र्कणिक संजय प्रभाकर म्हसळा गौळवाडी, मु. पो. ता. म्हसळा, जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order

No. MUN/w.s.-4/Vice-President Election/Mhasala NP/2018.—In exercise of the powers vested in sub-section (4) of section 51-A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Vijay Suryawanshi, Collector, Raigad hereby publish the names of the following person who has been declared elected as Vice-President of the Mhasala Nagar Panchayat, by the process of Vice-Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address

No. Panchayat Vice-President

(1) (2)

(3)

(4)

1 Mhasala Karnik Sanjay Mhasala Goulvaadi,

Prabhakar. At Post Tal. Mhasala, Dist Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० १३ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/अध्यक्ष निवडणूक/माणगाव न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, माणगाव नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या

पत्ता शेरा

नगरपंचायत

(जर जागा राखीव असेल तर

अध्यक्षाचे नाव

कोणासाठी) (१) (२) (३) (४) (५) १. माणगाव, नगरपंचायत चव्हाण, योगिता गणेश मु. खांदाड, सर्वसाधारण

पो. ता. माणगाव, (महिला)

जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

भाग एक-अ (को.वि.पु.)-----३८-३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order No. MUN/w.s.-4/President election/Mangaon NP/2018.—In exercise of the powers vested in Rule 7(A) of The Maharashtra Municipal Council and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Vijay Suryawanshi, Collector, Raigad hereby publish the names of the following person who has been declared elected as President of theMangaon Nagar Panchayat, by the process of Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address Remark No. Panchayat President

(whethers seat is

reserved if so for whom) (1) (2)

(3)

(4)

(5)

1 Mangaon Chavhan Yogita At Khandad, General Ganesh Post, Tal. (Women)

Mangaon

Dist Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० १५ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/उपाध्यक्ष निवडणूक/माणगाव न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय सूुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, माणगाव नगरपंचायतीच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता

नगरपंचायत

उपाध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

(४)

१. माणगाव जाधव शुभांगी उद्धव २०४, जी-विंग, बालाजी कॉम्प्लेक्स, माणगाव,

जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

भाग एक-अ (को.वि.पु.)-----३८-३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order No. Mun/w.s.-4/Vice-President Ele./Mangaon NP/2018.—In exercise of the powers vested in sub-section (4) of section 51-A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice-President of the Mangaon Nagar Panchayat, by the process of Vice-Presidential Election for the second term of two and half year, held on 24th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address

No. Panchayat Vice-President

(1) (2)

(3)

(4)

1 Mangaon Jadhav Shubhangi 204, G-Wing, Balaji Complex,

Udhhav. Mangaon, Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated the 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० १७ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/अध्यक्ष निवडणूक/पोलादपूर न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पोलादपूर नगरपंचायतीच्या दिनांक २५ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षासाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :-------

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या

पत्ता शेरा

नगरपंचायत

(जर जागा राखीव असेल तर

अध्यक्षाचे नाव

कोणासाठी) (१) (२) (३) (४) (५) १. पोलादपूर, नगरपंचायत श्री. निलेश अशोक सुतार मु. शिवाजीनगर, नागरिकांचा मागास

(प्रभाग क्र. १४) प्रवर्ग

पो.ता. पोलादपूर,

जि. रायगड.

अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGAD Order

No. Mun/w.s.-4/President election/Poladpur NP/2018.—In exercise of the powers vested in Rule 7(A) of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Vijay Suryawanshi, Collector of Raigad hereby publish the name of the following person who has been declared elected as President of the Poladpur Nagar Panchayat, by the process of Presidential Election for the second term of two and half year, held on 25th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address Remark No. Panchayat President

(whethers seat is

reserved if so for whom) (1) (2)

(3)

(4)

(5) 1 Poladpur Shri Nilesh Ashok At. Shivajinagar, Bakward Class of

Sutar. (Ward No. 14), Citizens.

Po. Tal-Poladpur,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० १९ जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/उपाध्यक्ष निवडणूक/पोलादपूर न.प./२०१८.-------महाराष्ट्र नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पोलादपूर नगरपंचायतीच्या दिनांक २५ जुलै २०१८ रोजी अडीच वर्षांसाठीच्या दुसया पदावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत :---

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या

पत्ता

नगरपंचायत

उपाध्यक्षाचे नाव

(१) (२)

(३)

(४)

१. पोलादपूर श्री. सिद्धेश संजय शेठ मु. बाजारपेठ (प्रभाग क्र. १२), पो. ता. पोलादपूर, जि. रायगड अलिबाग,

डॉ. विजय सूर्यवंशी,

दिनांक ६ ऑगस्ट २०१८.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १० २०१८/श्रावण १९, शके १९४० BY THE COLLECTOR, RAIGAD Order

No. MUN/w.s.-4/Vice-President Ele./Poladpur N.P/2018.—In exercise of the powers vested in sub-section (4) of section 51-A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Vijay Suryawanshi, Collector, Raigad, hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice-President of the Poladpur Nagar Panchayat, by the process of Vice-Presidential Election for the second term of two and half year, held on 25th July 2018 :—

Sr. Name of Nagar Name of the Address

No. Panchayat Vice-President

(1) (2)

(3)

(4)

1 Poladpur Shri Siddhesh Sanjay At. Bajarpeth (Ward No. 12),

Sheth. Po. Tal. Poladpur,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, dated 6th August 2018.

Collector, Raigad-Alibag.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.