RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ३७] शुक्रवार, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० [पृष्ठे २५, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५३
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० ऑगस्ट २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस. १२१८/१९३५/प्र. क्र. १३०/१८/नवि-१२.---- ज्याअर्थी, पालघर नगरपरिषद, जिल्हा पालघर मध्ये अंतभर्ूत क्षेत्राची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे त्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१ चे उप कलम (१) अन्वये शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/१३३७/प्र.क्र. १००/१५/नवि-१२, दिनांक २ सप्टेंबर २०१६ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये भागश: मंजूर झाली असून ती महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७-२३ नोव्हेंबर, २०१६ च्या साधारण राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त विकास योजनेतील सारभूत स्वरुपाचे बदल (ई.पी. क्र. १ ते ४९) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त सारभूत बदल " असा करण्यात आला आहे) नगरविकास विभागाची सूचना क्र. टीपीएस.१२१५/१३३७/प्र.क्र.१००/१५/भाग-१/नवि-१२, दिनांक २ सप्टेंबर २०१६ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त सूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) अन्वये सर्वसामान्यांकडून हरकती/सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सूचना महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ ते २३ नोव्हेंबर, २०१६ च्या साधारण राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(२) अंतर्गत उक्त सारभूत बदल (ई. पी क्र. १ ते ४९) यावर प्राप्त झालेल्या हरकती/ सूचनाबाबत नागरिकांना सुनावणी देऊन शासनास अहवाल सादर करण्यासाठी सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिकारी " असा करण्यात आला आहे) यांची नियुक्ती उक्त सूचनेअन्वये करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिकायाने दिनांक ११ ऑगस्ट २०१७ च्या पत्रान्वये शासनास अहवाल सादर केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(३) अनुसार शासनाने प्राप्त झालेल्या हरकती/सूचना आणि उक्त अधिकायाचा अहवाल विचारात घेतला आहे ;
आणि ज्याअर्थी, पालघर विकास योजनेतील उक्त सारभूत बदलापैकी ई. पी. क्र. ३६ ला शासन नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१५/१३३७/प्र. क्र. १००/१५/(भाग-१)/नवि-१२, दिनांक ३१ मार्च २०१८ अन्वये मंजुरी दिलेली आहे ;
आता त्याअर्थी, संचालक नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सल्लामसलत करून उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्रदत्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन सदर ई. पी. क्र. ३६ वगळता उर्वरित सारभूत स्वरूपाच्या बदलांना (ई.पी. क्र. १ ते ४९) सोबतच्या प्रपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मंजुरी देत आहे. उक्त मंजूर सारभूत बदल याद्वारे मूळ मंजूर विकास योजनेचा भाग म्हणून समाविष्ट होईल.
(१)
भाग एक (को.वि.पु.)---५३-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० पालघर मंजूर विकास योजनेमधील उक्त सारभूत बदल (ई. पी. क्र. १ ते ४९ (ई. पी. ३६ वगळता) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील प्रसिद्धिकरणाच्या एक महिन्याच्या कालावधीनंतर अंमलात येतील.
सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील :---
(१) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई. (२) सहाय्यक संचालक, नगररचना, पालघर शाखा, हरी ओम बिझनेस सेटर, पहिला मजला, बिडको रोड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यापुढे, HDIL च्या बाजूला, पालघर.
(३) मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद, पालघर.
सदर अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० ३जोडपत्र
विकास योजना पालघर (वगळलेला भाग)
शासनाची अधिसूचना क्र. टीपीएस. १२१८/१९३५/प्र.क्र. १३०/१८/नवि-१२, दिनांक १० ऑगस्ट २०१८ सोबतचे सहपत्र.
भाग एक (को.वि.पु.)—५३--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० ९भाग एक (को.वि.पु.)—५३--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० ११भाग एक (को.वि.पु.)—५३--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० १३महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th August 2018.
THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1961
No. TPS- 1218/1935/CR-130/18/UD-12.—Whereas, in accordance with sub section (1) of section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No.XXXVII of 1966) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra has sanctioned a part of the Development Plan for the area within the limits of the Palghar Municipal Council. (Dist. Palghar) (hereinafter referred to as " the said Development Plan") vide Urban Development Department's Notification No. TPS. 1215/1337/CR-100/15/UD-12, dated 2nd September 2016 (hereinafter referred to as " the said Notification "), which appeared in the Official Maharashtra Government Ordinary Gazette, dated 17-23 November 2016 ;
And whereas, the Government has published the proposed modifications of substantial nature as the excluded parts of the said Development Plan(E.P. Nos. 1 to 49) (hereinafter referred to as " the said Excluded Parts ") vide Urban Development Department's Notice No. TPS. 1215/1337/ C.R.100/15/Part-l/UD- 12, dated 2nd September 2016 (hereinafter referred to as " the said Notice") & which is published in the Official Maharashtra Government Ordinary Gazette, dated 17-23 November, 2016, for inviting objactions/suggestions from the general public under sub-section (1) of section 31 of the said Act ;
And whereas, in accordance with sub-section (2) of section 31 of the said Act, the Government, vide the said Notice, appointed the Joint Director of Town Planning, Konkan Division, Navi Mumbai as " the Officer " to hear the persons submitting objections or suggestions in respect of the proposed modifications of substantial nature (E.P. Nos. 1 to 49) and to submit his report to the Government (hereinafter referred to as " the said Officer ") ;
And whereas, the said Officer submitted his report to the Government vide his letter dated 11th August 2017 ;
And whereas, in accordance with sub-section (3) of section 31 of the said Act, the Government of Maharashtra has taken into consideration the objections and suggestions received and the report of the said Officer ;
And whereas, Government in Urban Development Department vide Notification No. TPS. 1215/1337/C.R. 100/15/(Part-1)/UD-12, dated 31st March 2018 has already sanctioned E.P. No. 36 of the said substantial nature.
Now, therefore, in exercise of the powers conferred on it by the sub-section (1) of section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the Government of Maharashtra hereby sanctions the Development Plan of the Palghar, as regards the said Excluded Parts in terms of E.P. Nos. 1 to 49, except E.P. 36 as specified in the Schedule of Modification annexed hereto, which shall be a part of the final Development Plan of the Palghar, as regards the said Excluded Parts.
The Final Development Plan in respect of the said Excluded Parts of the Palghar (viz, E.P. Nos. 1 to 49,except E.P. 36) shall come into force after one month from the date of publication of this Notification in the Official Gazette.
The Notification shall be kept for inspection of general public during office hours on all working days at the following offices.
(i) Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.
(ii) Assistant Director of Town Planning, Paighar Branch, Hari Om Business Centre, 1st floor, Bidco Road, ahead of Collector office, next to HDIL, Palghar.
(iii) Chief Officer, Palghar Municipal Council, Palghar.
This Notification shall also be available on the Government web site www.maharashtra.gov.in.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० १५ANNEXTURE
Development Plan of Palghar (Excluded Part)
Accompaniment to Notification No. TPS. 1218/1935/CR-130/18/UD-12,
dated 10th August 2018.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० १७भाग एक (को.वि.पु.)—५३--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० १९भाग एक (को.वि.पु.)—५३--४२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० २१भाग एक (को.वि.पु.)—५३--४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४० २५By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR,
Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.