RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ३६ ]
शुक्रवार , ऑगस्ट १०, २०१८ / श्रावण १ ९, शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या ६ - अ/२२०८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) नियम , १ ९ ८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ मधील नियम ७ - क अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व जामखेड या दोन नगरपरिषदांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
अध्यक्षांचे नाव
राखीव जागा असेल , तर कोणत्या प्रवर्गासाठी
४ १
२
३
राणी विनायक मोहिते
शेवगाव
१
अनुसूचित जाती (महिला)
जामखेड
२ निखील मुकुंद घायतडक
अनुसूचित जाती
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , ७ ऑगस्ट २०१८ .
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या ६ -अ/२२०८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व जामखेड या दोन नगरपरिषदांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
वि ( एच) २६२
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , ऑगस्ट १० , २०१८ / श्रावण १९ , शके १ ९४०
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षांचे नाव
१
३
२
शेवगाव
१
पठाण वजीर बाबुलाल
जामखेड
फरिदा असिफ खान
२
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , ७ ऑगस्ट २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . SANJAY BABURAO WAICHAL.